UPSC SSC GD Exam Lucent Static GK: ♦️07 November 2024 Current Affairs in English & Hindi ➼ ‘National Candy Day’ is celebrated every year on 04 November . प्रतिवर्ष 04 नवंबर को ‘राष्ट्रीय कैंडी दिवस’ मनाया जाता है। ➼ Minister of State for Environment Kirti …
अमळनेर मतदारसंघातील राजपूत समाज नेहमी मराठा समाजासोबत उभा राहणारा
राजपुत एकता मंचचे सदस्य प्रकाश पाटील यांची माहिती अमळनेर (प्रतिनिधी) निवडणुकीत कुणीही स्वार्थासाठी समाजाचा वापर ठरू नये, कुणी केल्यास समाज त्यांचे समर्थन कधीही करणार नाही असा इशारा आटाळे गावचे माजी सरपंच तथा राजपुत एकता मंचचे सदस्य प्रकाश भीमसिंग पाटील (सदाबापू) यांनी दिला आहे. प्रकाश पाटील यांनी यासंदर्भात दिलेल्या पत्रकात …
मारवड येथील ज्ञानदेव – मुक्ताई ग्रुप आयोजित ‘माझं माहेर मारवड ‘ सोहळा रंगला
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मारवड येथील ज्ञानदेव – मुक्ताई ग्रुप आयोजित ‘माझं माहेर मारवड ‘ हा स्नेहमेळावा ज्ञानदेव .मुक्ताई ग्रुप मारवड यांच्यातर्फे सु हि. मुंदडे हायस्कुलच्या प्रांगणात रंगला. या सोहळ्यात २० वर्ष पासुन ते ९२ वर्ष वयाच्या भगिनीची उपस्थित होती. शेकडोंच्या संख्येतील माहेरवाशिनींच्या अभुतपूर्व प्रतिसादाने हा सोहळा अतिशय रंगतदार ठरला, गावदरवाजा …
दहिवद येथे तीन घरे फोडून सुमारे तीन लाख रुपयांचे सोने आणि रोख रक्कम लांबवली
अमळनेर (प्रतिनिधी) चोरट्यानी एकाच रात्री तालुक्यातील दहिवद येथे तीन घरे फोडून सुमारे तीन लाख रुपयांचे सोने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना ४ रोजी रात्री ते ५ रोजी सकाळ दरम्यान घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अमोल रमेश महाजन …
प्लॉटवरून वाद होऊन विधवा महिलेचा विनयभंग, मुलास केली मारहाण
अमळनेर (प्रतिनिधी) प्लॉटवरून वाद होऊन विधवा महिलेचा विनयभंग तर तिच्या मुलाला चाकू मारल्याची घटना तालुक्यातील खडके येथे ३१ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध विनयभंग, मारहाण, दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, खडके येथील विधवा महिलेने फिर्याद दिली की ३१ …
बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांची वाढदिवसानिमित्ताने मिठाई तुला
अमळनेर (प्रतिनिधी) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांच्या जन्मदिवसानिमित्त मिठाई तुला करण्यात येऊन शेतकरी व हमाल मापाडी गुमास्ता यांना मिठाईचे वाटप करण्यात आले. अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभार विकासाच्या दिशेने यशस्वीपणे अशोक पाटील नेत आहेत असे गौवोद्गार उदगार याप्रसंगी शुभेच्छा देताना पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री …
जैतपीर येथील रेल्वे गेटजवळ उड्डाणपूल नसल्याने वाहनधारकांची मोठी कसरत
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जैतपीरच्या रेल्वे गेटजवळ उड्डाणपूल नसल्याने रेल्वेचे फाटक दिवसभरात 25 ते 30 मिनिटे बंद केले जाते. त्यामुळे वाहनधारकांची मोठी कसरत होते. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल होणे गरजेचे आहे. अमळनेर तालुक्यातून जाणारा पाळधी ते दोंडाईचा राज्य महामार्ग क्रमांक सहा हा दोन जिल्ह्यांना जोडणारा महामार्ग व जवळच नरडाणा औद्योगिक वसाहत …
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी डॉ. अनिल शिंदेच्या पाठीशी उभे रहा
किसान काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. सुभाष जिभाऊ यांचे आवाहन अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी असलेल्या आंदोलनात डॉ. अनिल शिंदे हेच सोबत असतात, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी डॉ. शिंदे यांनाच या बहुमताने विजयी करण्याचे आवाहन बाजार समिती संचालक व किसान काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. सुभाष जिभाऊ यांनी तालुक्यातील जनतेला केले आहे. …
हातगाड्यांवर दारू विकून ६० तरुणांचा बळी घेणाऱ्या संस्कृतीला हद्दपार करू
जाहीरनामा प्रकाशन प्रसंगी स्मिता वाघांची शिरीष चौधरींवर टिका अमळनेर (प्रतिनिधी) बोलायला संस्कृती, मर्यादा असली पाहिजे, पाच वर्षांपूर्वी हातगाड्यांवर दारू मिळायची. यामुळे ६० तरुणांचा बळी गेला आहे. अशी परिस्थिती आता नकोय, ही संस्कृतीच हद्दपार करायची आहे, अशी टिका खासदार स्मिता वाघ यांनी केली. यासाठी तरुणांना काम देण्यासाठी औद्योगिक दृष्ट्या मोठी …
अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवल्याने गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना तालुक्यातील जैतपीर येथे घडली. याप्रकरणी मारवड पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, जैतपीर येथील १६ वर्ष ९ महिने वय असलेल्या अल्पवयीन मुलीस ४ रोजी रात्री तिच्या आईवडिलांनी नातेवाईक आल्याने आजी आजोबांच्या घरी झोपायला पाठवले होते. …