: ♦️05 November 2024 Current Affairs in English & Hindi ➼ Every year on November 3, ‘World Jellyfish Day’ is celebrated all over the world. हर वर्ष 3 नवंबर को दुनियाभर में ‘विश्व जेलीफ़िश दिवस’ मनाया जाता है। ➼ The Central Pollution Control Board (CPCB) has …
डॉ. अनिल नथ्थू शिंदे याच्या रुपाने मतदार संघात परिवर्तनाची नांदी
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल नथ्थू शिंदे यांनी तालुक्यातील विविध गावांतील दौऱ्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर, बेरोजगारीच्या मुद्द्यांवर आणि हमीभावाच्या अभावाबद्दल खुलासा केला. त्यामुळे आता परिवर्तनाची नांदी असल्याचे मतदारांकडून बोलले जात आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल नथ्थू शिंदे यांनी महाविकास आघाडीचे सर्व नेते पदाधिकारी नेते, …
काँग्रेसचा बालेकिल्ला मारवड आणि परिसर डॉ. अनिल शिंदेच्या पाठीशी
काँग्रेसच्या पंज्यालाच ग्रामस्थांची पसंती:- मा.जि.प.सदस्य शांताराम पाटील अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मारवड गाव व परिसर काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या परिसरात अपेक्षित विकासकामे न झाल्याने तसेच सरकार विषयी शेतकऱ्यांची नाराजी असल्याने हा बालेकिल्ला महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम बापू …
कळमसरे- जळोद जिल्हा परिषद अनिल पाटील यांच्याच पाठशी
भाजपाचे माजी जिप सदस्य ॲड. व्ही. आर. पाटील यांनी व्यक्त केला विश्वास अमळनेर (प्रतिनिधी) धार्मिक आणि क्रांतिकारकांची भूमी असलेल्या कळमसरे- जळोद जिल्हा परिषद गटाला मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी विकासाभिमुख करण्याचे काम केले आहे. त्यामुळे हा संपूर्ण गट त्यांच्याच पाठीशी उभा राहणार आहे, असा विश्वास भाजपाचे माजी …
डॉ. अनिल शिंदेनी यांच्या रुग्ण सेवेचे ऋण मतपेटीतून फेडण्याचा मतदार देताय विश्वास
तीन दशकांपासून तालुक्याची सेवा करणाऱ्या डॉक्टरांचे व्यक्त करताय ऋण अमळनेर (प्रतिनिधी) रुग्ण सेवेचे ऋण हाताला साथ देऊन मतपेटीतून फेडू, असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांच्या प्रचार दौऱ्यादरम्यान खेडोपाडी मतदार देऊ लागले आहेत. तालुक्यातील आरोग्य दूत म्हणून डॉ. अनिल शिंदे गेल्या ३० वर्षापासून लोकांची सेवा करीत आहेत. …
अमळनेर मतदार संघात चौघांची माघार, १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर विधान सभा मतदार संघात सोळा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यात माघारीच्या अंतिम मुदत अखेर चार जणांनी माघार घेतली आहे.आता बारा उमेदवार रिंगणात असून त्यात तीन उमेदवार पक्षांतर्गत तर नऊ अपक्ष उमेदवार आहेत. यात डॉ.अनिल नथु शिंदे (पंजा ), अनिल भाईदास पाटील (घड्याळ ), सचिन अशोक …
गणितात प्रथम आलेल्या राजनंदिनी चव्हाणला १० हजार रुपयांचे पारितोषिक
अमळनेर (प्रतिनिधी) इयत्ता १० वीच्या परीक्षेत महाराष्ट्रातून गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून प्रथम आल्याबद्दल येथील सेंट मेरी शाळेची विद्यार्थिनी राजनंदिनी दीपक चव्हाण हिला राज्य शिक्षण मंडळाने १० हजार रुपयांचे पारितोषिक दिले आहे. राजनंदिनी दीपक चव्हाण हिला मार्च २०२४ मध्ये झालेल्या १० वीच्या परीक्षेत एकूण ९७.४० टक्के आणि गणित …
एस.एस. सिनेप्लेक्सच्या जनरेटरला आग लागल्याने प्रेक्षकांची उडाली धावपळ
अमळनेर (प्रतिनिधी) शहरात नव्यानेच सुरू झालेल्या एस. एस. सिनेप्लेक्सच्या जनरेटरला आग लागल्याने धूर होऊन प्रेक्षकांचा जीव गुदमरू लागला. त्यामुळे दोन्ही चित्रपट गृहातील प्रेक्षकांची एकच धावपळ उडाली. वेळीच अग्निशमन दल पोहचल्याने आग आटोक्यात येऊन रात्रीचा ९ चा शो पूर्ववत सुरू करण्यात आला. ३ रोजी सायंकाळी ही घटना घडली. याबाबत अधिक माहिती …