अमळनेर (प्रतिनिधी) उमेदवारी अर्ज छाननीत बुधवारी दोन उमेदवारांनी एबी फॉर्म दिले नाही, १० प्रस्तावक दिले नाहीत, सक्षम प्राधिकरणासमक्ष प्रतिज्ञापत्र सादर केले नाही म्हणून चार उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरवले आहेत. निर्णय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली छाननी करण्यात आली. यात कैलास दयाराम पाटील यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसचा एबी फॉर्म …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
📕 *चालू घडामोडी सराव प्रश्न* प्रश्न.1) नुकतेच झालेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत चिराग चिगक्काने कोणते पदक पटकावले ? *उत्तर -* सुवर्णपदक प्रश्न.2) बुद्धिबळ खेळात 2800 येलो रेटिंगचा टप्पा ओलांडणारा भारताचा दुसरा ग्रँडमास्टर कोण ठरला ?(Insta चालू घडामोडी 365) *उत्तर –* अर्जुन इरिगाइसी प्रश्न.3) कोणते राज्य …
शिक्षक दिवाळीच्या सुट्टीत घरोघरी जाऊन भरतायेत मतदानचे संकल्प पत्र
अमळनेर (प्रतिनिधी) दिवाळीची सुटू असूनही विधानसभेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे , प्रलोभनाला व जातीपातीच्या राजकारणाला ,दबावाला बळी न पडता मतदान व्हावे म्हणून तालुक्यातील शिक्षक गावात घरोघरी जाऊन विद्यार्थी व पालकांचे संकल्प पत्र भरून घेत आहेत. अमळनेर तालुक्यात ५ वि ते १२ विपर्यंत एकूण ५२ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. …
महाराष्ट्र राज्य सैनिकी शाळा असोसिएशनच्या सदस्यपदी उमेश काटे यांची निवड
अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य सैनिकी शाळा असोसिएशनच्या सदस्यपदी उमेश काटे यांची निवड झाली. त्यांच्या निवडीचे स्वागत केले जात आहे. महाराष्ट्र राज्य सैनिकी शाळा असोसिएशनची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणी सदस्यपदी विजयनाना पाटील आर्मी स्कूलचे शिक्षक उमेश प्रतापराव काटे यांची निवड करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री …
राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने अमळनेरचे सुपुत्र किरण साळुंके यांचा गौरव
अमळनेर (प्रतिनिधी) बेळगाव येथे अमळनेरचे सुपुत्र किरण सरदार साळुंके यांना राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. किरण साळुंके हे अमळनेर येथील सानेनगर येथील मूळ रहिवासी आहेत. ते कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यात माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. शिस्तबद्ध व क्रियाशील मुख्याध्यापक म्हणून त्यांची ख्याती …
भरधाव बसने दुचाकीला मागाहून धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार
अमळनेर (प्रतिनिधी) भरधाव बसने दुचाकीला मागाहून धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तालुक्यातील देवगाव – देवळी गावाच्या खडकी नाल्याजवळ ३० रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारा ही घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, खाचणे (ता.चोपडा) येथील भानुदास पुंडलिक पाटील (वय -६४) हे खाचणे येथून खाजगी कामानिमित्त दुचाकीने (एमएच …