अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर विधानसभा निवडणुकीत इच्छुकांकडून आतापासूनच विविध समाजाचा पाठींबा मिळवण्यासाठी धडपड सुरू आहेत. एका नेत्यांकडून पाठिंबा मिळाल्याचे जाहीर केले जात आहे. दुसऱ्या दिवशी त्या समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून कोणताही पाठिंबा दिला नसल्याचा खुलासा केला जात आहे. मग पाठिंबा दिला कोणी, असा प्रश्न निर्माण होत आहे. एका नेत्याला समाजातील काहींचा पाठिंबा तर …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)* *03 – 10 – 2024* 🔖 *प्रश्न.1) IIFA पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?* *उत्तर -* शाहरुख खान 🔖 *प्रश्न.2) IIFA पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?* …
स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे अमळनेर व पारोळा तालुक्याचे स्काऊट गाईड शिबीर
अमळनेर (प्रतिनिधी) स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे अमळनेर व पारोळा तालुक्याचे स्काऊट गाईड विभागाचे एकदिवसीय संघनायक शिबिर झाले. शिबिराचे उद्घाटन स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक विनोद अमृतकर तसेच गाईड विभागाच्या जिल्हा संघटक हेमा वानखेडे, कागणे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रशिक्षणाच्या उद्घाटनाच्या भाषणात विनोद अमृतकर यांनी विद्यार्थ्यांना प्रतिनिधित्व करण्यासाठी अंगी …
प्रताप महाविद्यालयात स्पेक्ट्रॉसकॉपीक मेथड्स इन केमिस्ट्री विषयावर व्याख्यान
अमळनेर (प्रतिनिधी) येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित रसायनशास्त्र विभाग, प्रताप महाविद्यालय आणि राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने “स्पेक्ट्रॉसकॉपीक मेथड्स इन केमिस्ट्री ” या विषयावर व्याख्यान झाले. व्याख्यान देण्यासाठी रसायनशास्त्र विभाग, एन बी मेहता सायन्स कॉलेज, गोखले एज्युकेशन सोसायटी, बोर्डी, पालघर येथील प्रा.डॉ.कीर्ती कुमार पटेल हे प्रमुख वक्ते म्हणून …
पिंपळे येथे गांधी जयंती निमित्ताने राबविण्यात आली स्वच्छता मोहीम
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे येथे ग्रुप ग्रामपंचायततर्फे गांधी जयंती निमित्ताने स्वच्छता ही सेवा उपक्रम राबविण्यात आला. तीर्थ क्षेत्र असलेल्या श्री गुरुदेव दत्त मंदिर व तिघी गावांचा परिसरात कै. सुकलाल आनंदा पाटील माध्यमिक विद्यालय तर्फे स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेतून मंदिर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून चकाचक करण्यात …
शिरुड नाका व शिवाजी नगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील शिरुड नाका व शिवाजी नगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली असून नगरपरिषदेने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शहरातील शिरूड नाका भागात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली असून झुंडीने २०-२५ कुत्रे फिरत असतात. लहान मुले अंगणात खेळत असताना त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता …
रेल्वेतून मुलीच्या हातातून पडलेला ४२ हजाराचा मोबाईल रेल्वे पोलिसांनी दिला शोधून
अमळनेर (प्रतिनिधी) धावत्या रेल्वेतून लहान मुलीच्या हातातून पडलेला ४२ हजार रुपये किमतीचा मोबाईल रेल्वे पोलिसांनी ट्रॅकवर जाऊन शोधून प्रवाशाला परत केला. याबाबत अधिक माहिती अशी की, गोविंदा मिश्रा (वय २८ रा. अमरोली सुरत) हे दि २ ऑक्टोबर रोजी ताप्ती गंगा एक्स्प्रेसने सुरतेहून प्रयागराज जात होते. गोविंदा याची चार वर्षांची भाची …
शिवीगाळ करू नका असे सांगायला गेलेल्या एकाला लोखंडी रॉडने मारून जातीवाचक शिवीगाळ
अमळनेर (प्रतिनिधी) शिवीगाळ करू नका असे सांगायला गेलेल्या एकाला लोखंडी रॉड मारून जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना २८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता फरशी रोड नदी किनाऱ्यावर घडली. याप्रकरणी पाच जणांसह इतर दोन जणांवर ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, संतोष श्रावण बिऱ्हाडे (वय …
कायद्याच्या रखवालदाराची सेवानिवृत्तीनिमित्त रथातून मिरवणूक काढत अमळनेरकरांनी केला जाहीर सत्कार
कर्तव्यात कोणाशीही वापरला नाही असंविधानिक शब्द : सुनील नंदवाळकर अमळनेर (प्रतिनिधी) अंगावरच्या खाकीला कोणताही डाग लागू न देता प्रामाणिकपणे कायद्याचे रक्षण करणारे डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांची सेवानिवृत्तीनिमित्त रथातून मिरवणूक काढत अमळनेरकरांनी जाहीर सत्कार करीत चांगल्या कामाची पावती दिली. तर या निरोप समारंभाला उपस्थित जनसमुदयला पाहून तेही भारवले. डीवायएसपी सुनील …