जानवे येथील शेतकऱ्याने पंचायत समिती आवारात पेट्रोल टाकून आत्मदहनाचा केला प्रयत्न

अमळनेर (प्रतिनिधी) मोहगणी वृक्षाच्या लागवडीसाठी विलंब लावल्याने वैफल्यग्रस्त शेतकऱ्याने पंचायत समिती आवारात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सकाळी ११ वाजेच्या सुमारास पंचायत समिती आवारात घडली. यामुळे खळबळ उडाली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, जानवे येथील शरद नथु पाटील व सुभाष भिला पाटील यांनी शेतात मोहगणी वृक्षलागवड करण्यासाठी 7 मे …