स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

: विधानपरिषद म्हणजे राज्याच्या द्विसदनीय विधानमंडळातील उच्च सभागृह, आणि त्यातील सदस्यांना **विधानपरिषदेचे आमदार** (MLC – Member of Legislative Council) म्हणतात. विधानपरिषद असलेल्या राज्यांमध्ये विधानपरिषद आमदारांचे कर्तव्य खालीलप्रमाणे असते:   ### 1. **प्रतिनिधित्व**:    – विधानपरिषदेचे आमदार आपल्या क्षेत्रातील, विशेषतः शिक्षक, पदवीधर, स्थानिक स्वराज्य संस्था, आणि विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व न मिळालेल्या वर्गांचे प्रतिनिधित्व …

मांडळ येथे घरासमोर लावलेली दुचाकी चोरी, पोलिसांत गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मांडळ येथे घरासमोर लावलेली दुचाकी चोरी झाल्याची घटना २५ रोजी उघडकीस आली आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मांडळ येथील जालिंधर जगन्नाथ बुवा (वय ५०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची २० हजार रुपये किमतीची हिरो होंडा सीडी डिलक्स कंपनीची दुचाकी (एमएच १९ एक्यू ०७०३) २४ रोजी …

जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत सेंट मेरी शाळेच्या विद्यार्थिनींनी आल्या प्रथम

अमळनेर (प्रतिनिधी) जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत तालुक्यातील मंगरूळ येथील सेंट मेरी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थिनींनी चमकदार कामगिरी करीत प्रथम क्रमांक पटकवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, जळगांव येथे पार पडलेल्या १४ वर्षा खालील मुलींच्या बास्केट बॉल स्पर्धेत त्यांनी यश मिळवले. त्यांना कमलेश मोरे, किरण शिंपी या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका …

प्रताप महाविद्यालयात संशोधन प्रकल्प लेखन व सादरीकरण तंत्र विषयावर व्यख्यान

अमळनेर (प्रतिनिधी) प्रताप महाविद्यालय, उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) आणि भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  भूगोल विभागात “संशोधन प्रकल्प लेखन व सादरीकरण तंत्र” या विषयावर एक विशेष व्याख्यान झाले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते एरंडोल येथील डी. डी. एस. पी. महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ. अरविंद ए. बडगुजर होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए. …

गर्ल्स प्रोटेक्शन मिशन अंतर्गत ॲड. ललिता पाटील आणि वसुंधरा लांडगे यांचे व्याख्यान

अमळनेर (प्रतिनिधी) येथील प्रताप महाविद्यालय आणि ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने गर्ल्स प्रोटेक्शन मिशन अंतर्गत ॲड. ललिता पाटील आणि वसुंधरा लांडगे यांचे व्याख्यान झाले. कार्यक्रमाचे आयोजन विशाखा समितीने केले होते. यावेळी बोलताना ॲड. ललिता पाटील यांनी महिलां विषयीचे कायदे, महिलांनी वावरताना घ्यावयाची काळजी आदीबाबत मौलिक मार्गदर्शन केले. महिलांचे चरित्र महत्त्वाचे असून …

शेतमजुराने शेतमालकाच्या मानेवर व कानावर वार ब्लेडने करून केले जखमी

अमळनेर (प्रतिनिधी)  शेतमजुरीचे पैसे दिले गेले, असे सांगिल्याचा राग आल्याने शेतमजुराने शेतमालकाच्या मानेवर व कानावर वार ब्लेडने करून जखमी केल्याची घटना २३ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास निमझरी येथे घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    याबाबत अधिक माहिती अशी की,  रावसाहेब चिंधु पाटील यांच्याकडे देविदास दगा कोळी हा मजुरी …

अतिक्रमण काढायला गेलेल्या नगरपरिषदेच्या पथकाला महिलांनी केली शिवीगाळ

अंगावर डिझेल ओतून घेत स्वतःला जाळुन घेण्याची धमकी दिल्याने पोलिसांत गुन्हा दाखल   अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील सराफ बाजारात अतिक्रमण काढणाऱ्या नगरपरिषदेच्या पथकाला महिलांनी शिवीगाळ करत अंगावर डिझेल ओतून घेत स्वतःला जाळुन घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी प्रकरणी अमळनेर पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नगरपरिषदेचे अतिक्रमण विभाग …

ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळे घरांजवळ पाणी साचल्याने वृद्धाच्या अंत्ययात्रेसाठी अडथळे

अमळनेर (प्रतिनिधी) ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळे घरांजवळ पाणी साचल्याने वृद्धाच्या अंत्ययात्रेसाठी अडथळे निर्माण झाले. नातेवाईकाना दुःख विसरून साचलेले पाणी बादल्यानी फेकण्याची वेळ आनोरे ग्रामस्थांनावर आली.  याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील आनोरे येथील प्रेमराज गणपत पाटील (वय ९६  रा. ) यांचे निधन झाले. अन रात्रीच मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने घराजवळ गल्लीत …

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रांत व बाल विकास प्रकल्प कार्यालयावर आक्रोष मोर्चा

अमळनेर (प्रतिनिधी) अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी बालविकास प्रकल्प कार्यालय आणि प्रांत कर्यालयाच्या प्रांगणात आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढला.याबाबत संबंधित अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांना ही निवेदन देण्यांत आलेले आहे.  मागण्यांच्या बाबतीत पेन्शन ग्रॅज्युटी आणि मानधन वाढ तसेच पर्यवेक्षिका भरती व मदतनीस आणि सेविका भरती बाबत तसेच प्रमोशन दहावी पास मदतनिसांना याबाबतीत …

देवगाव देवळी सरस्वती महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजनेचे उद्घाटन

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य कौशल विकास द्वारे देवगाव देवळी येथील सरस्वती महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजनेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथे आचार्य चाणक्य केंद्रात करण्यात आले. त्यावेळी पंतप्रधानांनी आचार्य चाणक्य या योजनेस सक्रिय ठेवण्यासाठी योग्य तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल व …