: फॉरेन्सिक लॅब म्हणजे गुन्हेगारी घटना किंवा गुन्ह्यांशी संबंधित पुरावे तपासण्यासाठी वापरली जाणारी एक प्रयोगशाळा. फॉरेन्सिक विज्ञानात विविध प्रकारच्या तांत्रिक आणि वैज्ञानिक पद्धती वापरून पुरावे तपासले जातात, ज्यात रासायनिक, जैवतंत्रज्ञान, डीएनए विश्लेषण, बॅलिस्टिक्स (बंदूक तपासणी), फिंगरप्रिंट (बोटांचे ठसे), आणि दस्तावेजांच्या सत्यतेचे परीक्षण आदींचा समावेश होतो. ### फॉरेन्सिक लॅबची …
श्री पंचदेवता मारूती मंदिराच्या प्रांगणात पितृ पक्षानिमित्त आजपासून भागवत कथा
अमळनेर (प्रतिनिधी) येथील स्टेशन रोड, मिल चाळ परिसरातील श्री पंचदेवता मारूती मंदिराच्या प्रांगणात पितृ पक्षानिमित्त श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन दिनांक २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले आहे. श्री पंचदेवता मारूती मंदिराच्या वतीने दरवर्षी लोकसहभागातून श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ होत असतो. या कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम …
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळातर्फे जागतिक स्मृती दिनानिमित्ताने कार्यक्रम
अमळनेर (प्रतिनिधी)क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळ अमळनेरतर्फे जागतिक स्मृती दिनानिमित्ताने कार्यक्रम घेण्यात आला. सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळाच्या पहिल्यावहिल्या कार्यक्रमाचे आयोजन जिजाऊ जिममध्ये करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कांचनताई शहा होत्या. अमळनेर तालुक्यातील श्रेष्ठ नामांकित स्त्रीरोग तज्ञ डॉ. मंजिरी कुलकर्णी या प्रमुख वक्त्या होत्या. त्यांनी विशिष्ट वयानंतर स्मृती भ्रंश कसा …
मंत्री अनिल पाटलांच्या विशेष प्रयत्नांनी मंगळ ग्रह मंदिर परिसर विकासासाठी २५ कोटींचा निधी मंजूर
अमळनेर (प्रतिनिधी) मंत्री अनिल पाटलांच्या विशेष प्रयत्नांनी मंगळ ग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळदेव ग्रह मंदिराच्या परिसर विकासासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी मुंबई येथे २४ रोजी सह्याद्री विश्रामगृहात विशेष बैठक घेतली होती. या निधी प्राप्तीसाठी मंत्री अनिल …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
*24 सप्टेंबर 2024* 🔖 *प्रश्न.1) महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?* *उत्तर -* भरत गोगावले 🔖 *प्रश्न.2) कोणत्या राज्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरु केली आहे ?* *उत्तर -* महाराष्ट्र 🔖 *प्रश्न.3) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो NCB च्या …
मका, कापसाला हमी भाव न दिल्यास बाजार समिती बंद पाडण्याचा दिला इशारा
अमळनेर (प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या घरात आलेल्या मक्याला व कापसाला हमी भाव द्या, खरेदी केंद्र सुरू करून बाजार समितीत आर्द्रता मोजून प्रतवारी ठरावी अन्यथा बाजार समिती बंद पाडण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे. तहसीलदार व सहाययक निबंधक यांना शेतकरी नेत्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या घरात मका व कापूस …
रोटरी क्लब अमळनेरतर्फे घेण्यात आलेल्या खुल्या मॅरेथॉन स्पर्धेला उत्सफूर्त प्रतिसाद
अमळनेर (प्रतिनिधी) रोटरी क्लब अमळनेरतर्फे घेण्यात आलेल्या खुल्या मॅरेथॉन स्पर्धेला उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. युवकांमध्ये सुदृढ शरिरासाठी व्यायामाचे महत्त्व वाढावे, खेळाचे महत्त्व वाढावे या साठी रोटरी क्लब दरवर्षी अशी स्पर्धा आयोजित करते. या स्पर्धेला अमळनेर येथील आदित्य बिल्डरचे प्रशांत निकम यांच्यातर्फे प्रत्येक सहभागी स्पर्धकाला टीशर्ट दिले. तसेच स्वादिष्ट नमकीनचे विजय पाटील, …
अमळनेर तालुका क्रीडा संकुलासाठी आणखी ६.६६ कोटींच्या निधीला मंजुरी
अमळनेर (प्रतिनिधी) तालुका क्रीडा संकुलासाठी आणखी ६.६६ कोटी रुपयांच्या निधीला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे उर्वरित काम होऊन खेळांडूसाठी चांगल्या सुविधा मिळणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. अमळनेर तालुका क्रीडा संकुलास १०.६६ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली होती. मात्र त्यापैकी सुरुवातीला …
आरक्षणासाठी धनगर समाजाने शेळ्या, मेंढ्या घेऊन केले रास्ता रोको आंदोलन
अमळनेर (प्रतिनिधी) धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावे, यासा मागणीसाठी पंढरपूर, लातूर, नेवासा फाटा व पुणे येथे उपोषणाला बसलेल्या बांधवांना समर्थन करण्यासाठी तालुका सकल धनगर समाजाने सोमवारी पैलाड अमळनेर येथे शेळ्या मेंढ्यांसह रस्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. या वेळी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. सरकार सकारात्मक आहे …
कळमसरे येथे तिन्ही मुलींनी बापाचा खांदेकरी होत दिला अग्निडाग
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कळमसरे येथे मुलगा-मुलगी भेदभाव करणाऱ्यांच्या विचाराला फाटा देत तिन्ही मुलींनी खांदेकरी होत पित्याला अग्निडाग देऊन आपले कर्तव्य निभावले. कळमसरे येथील भास्कर दयाराम बोरसे (वय ४५ यांना तीन मुली, पत्नी संगीता व म्हातारे वडील दयाराम बोरसे यांच्यासोबत मोल मजुरी करीत आपल्या मुलींना शिक्षण देत होते. मोठी मुलगी दिपाली, …