प्रताप महाविद्यालयात प्रा.डॉ.लिना मनिष चौधरी यांनी केले मार्गदर्शन

अमळनेर (प्रतिनिधी) प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग, रुसा यांच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या योग विभागाच्या प्रा.डॉ.लिना मनिष चौधरी यांनी विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना शाश्त्रशुद्ध आणि मौलिक स्वरूपाचे मार्गदर्शन केले. यावेळी तारुण्यातले अर्थात युवा अवस्थेतील प्रश्नांची उत्तरे त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. या समारंभासाठी विद्यापीठाचे योग विभाग …

अमळनेर तालुक्यात मध्य प्रदेशातून १२० किमीवरून शेतमजूर आणून मशागती सुरू

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात गेला महिनाभर सतत पाऊस सुरू असल्यामुळे पिकाची मशागत खोळंबली होती. तरआता सुर्यनारायणाने दर्शन होऊ लागल्याने मशागतीच्या कामांना वेग लागला आहे. त्यामुळे एकाच वेळी मजूर मिळत नसल्याने मध्य प्रदेशातील जामन्या येथून सुमारे १२० किमी वरून मजूर आणून शेतकरी शेतीची मशागत करीत आहेत.    अमळनेर तालुक्यात २१ ऑगस्टपर्यंत ८८.५३ …

शिपाई महेंद्र शिरसाठ यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

अमळनेर (प्रतिनिधी) येथील उपविभागीय कार्यालयातील शिपाई महेंद्र शिरसाठ यांनी सन २०२३ – २४ मध्ये महसूल प्रशासनंतर्गत चांगली कामगिरी केल्याने त्यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. वर्षभरात प्रामाणिक आणि चोख कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सन्मान केला. महेंद्र शिरसाठ याचे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर , …

अंतुर्ली रंजाणे वि.का.स.सोसायटीच्या चेअरमनपदी शिवाजी पाटील बिनविरोध

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अंतुर्ली रंजाणे वि.का.स.सोसायटीच्या चेअरमनपदी शिवाजी दाजभाऊ पाटील यांची तर व्हॉईस चेअरमन पदी विमलताई पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे स्वागत केले जात आहे. चेअरमन पदासाठी शिवाजी पाटील यांचे नाव संस्थेचे संचालक सचिन पाटील यांनी सुचवले, तर छोटू नीलकंठ पाटील यांनी अनुमोदन दिले  तसेच व्हॉईस चेअरमन …

पिंपळे येथे बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे रास्ता रोको आंदोलन

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंपळे येथे बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे भर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. यात चिमनपुरी पिंपळे  खु,पिंपळे बु व आटाळे गावातील विद्यार्थी सहभागी झाले होते. या वेळी जवखेडा ते अमळनेर रस्त्यावर दोघी बाजूला मोठ्या प्रमाणावर बसेस व इतर वाहनांच्या मोठी गर्दी झाली होती . या मुलांच्या आंदोलनात त्याचे …

मुक्त विद्यापीठाच्या प्रवेशासाठी ३१ ऑगस्टपर्यंत आहे मुदत

अमळनेर (प्रतिनिधी) मुक्त विद्यापीठाच्या प्रवेशासाठी विना विलंब शुल्क प्रवेशाची अंतिम मुदत दि. ३१ ऑगस्टपर्यंत असून प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत प्रताप महाविद्यालय अमळनेर (5321A) बी.ए./बी.कॉम/एम. ए.(मराठी/हिंदी/इतिहास) तसेच एम.बी.ए./ एमसीजे – पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम/बी. लीब/ डिप्लोमा इन स्टॅटिस्टिक्स अभ्यासक्रमात ऑनलाइन प्रवेश २०२४-२५ साठी विद्यार्थ्यांच्या …

रेशनच्या धान्याची परस्पर विल्हेवाट, दुकानदार महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) रेशन दुकानातील धान्याची परस्पर विल्हेवाट लावल्या प्रकरणी तालुक्यातील लोण खुर्द येथील स्वस्त धान्य दुकानदाराविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील  लोण खुर्द येथील देवचंद सहादू भिल व इतर ग्रामस्थांनी स्वस्त धान्य दुकानदार क्रमांक ७२ च्या संचालक रमणबाई प्रल्हाद पाटील हे …

दहीवद येथे एकाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

अमळनेर( प्रतिनिधी) तालुक्यातील दहीवद येथील एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचो घटना घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशीकी, तालुक्यातील दहीवद येथील मंगा चिंधू पाटील यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशन ल अस्कस्मात मृत्यूची नोंद करण्यात …

जवखेडा येथे मुकबधीर अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जवखेडा येथे मुकबधीर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना १४ रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, घरासमोर खेळणाऱ्या मुकबधीर अल्पवयीन मुलीला आडोश्याला नेऊन तिच्यावर नातेवाईकाने अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील जवखेडा येथे १४ रोजी दुपारी साडे …

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

  : General knowledge Gk Quiz✍: 🔻  Important Oneliners   ✅   📕 Q – कोडरमा किस खनिज का खनन क्षेत्र है? उत्‍तर – अभ्रक का   📕 Q – क्‍लाइमोग्राफ (Climograph) में प्रदर्शित दशाएं है? उत्‍तर – आर्द्र बल्‍ल तापमान आपेक्षिक आर्द्रता   📕 Q – पर्वत शिखर लहोत्‍से किस …