Day: August 9, 2024
- ताज्या बातम्या
मंत्री अनिल पाटील यांना आगामी विधानसभा निवडणुकीत शुन्यच दिसतील : प्रमोद पाटील
मंत्री अनिल पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविषयी अमळनेर मतदार संघांत प्रचंड नाराजी अमळनेर (प्रतिनिधी) मंत्री अनिल पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविषयी…
Read More » - ताज्या बातम्या
शेतात बसविलेले दोन सोलरप्लेट चोरट्यांनी नेल्या चोरून, पोलिसांत गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील लोंढवे येथील एकाच्या शेतात बसवलेल्या २० हजार रुपये किमतीच्या दोन सोलर प्लेट चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली.…
Read More » - ताज्या बातम्या
शहरातील विजेचा लपंडाव थांबवण्याची भाजप युवा मोर्चाने केली मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात बत्ती गुल झाल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल…
Read More » - ताज्या बातम्या
तालुक्यात लाडकी बहिण योजनेसाठी ८ युजर आयडी , २४ तास काम सुरू
पहिल्या टप्प्यात ३३४९८ अर्ज झाले मंजूर तर ९१ अर्ज नामंजूर अमळनेर (प्रतिनिधी) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कामास गती देण्यासाठी…
Read More » - ताज्या बातम्या
प्रवाशांच्या सोयीसाठी बस स्थानका शेजारील टॅक्सी स्टँडवर पिकअप शेडचे लोकार्पण
अमळनेर (प्रतिनिधी) प्रवाशांचया सोयीसाठी येथील बस स्थानका शेजारील टॅक्सी स्टँडवर मंत्री निल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने स्थानिक आमदार निधीतुन भव्य…
Read More » - ताज्या बातम्या
मिरची पुड टाकून एका महिलेचा विनयभंग तर एका महिलेला केली मारहाण
अमळनेर (प्रतिनिधी) काही एक कारण नसताना एका महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून विनयभंग तर एका महिलेला काठीने मारहाण केल्याची घटना…
Read More » - ताज्या बातम्या
शहरात डासांचा डंक वाढला, तीन डेंग्यूचे तर दोन विषारी मलेरियाचे रुग्ण आढळले
अमळनेर (प्रतिनिधी) शहरात सतत पडणाऱ्या पावसाने डासांचे प्रमाण वाढले असून त्यांचा डंक वाढला आहे. तीन डेंग्यूचे तर दोन विषारी मलेरियाचे…
Read More » - ताज्या बातम्या
अंबारे शाळेतील उपशिक्षक प्रदीप रावण कंखरे एमएच सेट परीक्षा उत्तीर्ण
अमळनेर (प्रतिनिधी) जिल्हा परिषद अंबारे शाळेतील उपशिक्षक प्रदीप रावण कंखरे एमएच सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ…
Read More » - ताज्या बातम्या
स्पर्धा परीक्षेतील तीन पदांना गवसणी घालणाऱ्या जिज्ञासा सांगोरे यांचा धनगर समाजातर्फे सन्मान
अमळनेर (प्रतिनिधी) तालुका धनगर समाजाच्या वतीने लग्नानंतरही स्पर्धा परीक्षेतील तीन पदांना गवसणी घालणाऱ्या जिज्ञासा ज्ञानेश्वर सांगोरे (नायदे) यांचा सत्कार करण्यात…
Read More » - सामान्यज्ञान
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
09 August 2024 Current Affairs in English & Hindi ➼ ‘National Handloom Day’ is celebrated every year on 7…
Read More »