स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)    17 जुलै – चालू घडामोडी   🔖 प्रश्न.1) यूरो चषक फुटबॉल स्पर्धा २०२४ चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे ?   उत्तर – स्पेन   🔖 प्रश्न.2) टाइम्स हायर एज्युकेशन २०२४ च्या यादीनुसार जगातील कोणते विद्यापीठ प्रथम क्रमांकावर आहे …

ओम साई सेवातर्फे गुरुपोर्णिमानिम्मित शिर्डी साईबाबा पदयात्रा रवाना

अमळनेर (प्रतिनिधी) समिती संताजी चौक माळीवाडा येथील ओम साई सेवातर्फे बुधवारी गुरुपोर्णिमानिम्मित शिर्डी साईबाबा पदयात्रा पालखी सकाळी निघाली.यात असंख्य साईभक्त सह सहभागी झाले होते. दिनांक 18 ते 23जुलैपर्यंत ही पालखी शिर्डी येथे पोहचेल. सकाळी पालखीची पूजा खासदार  स्मिताताई वाघ ह्यांचे हस्ते होऊन डॉ. जी.एम. पाटील सपत्नीक ,विकास देवरे पोलीस निरीक्षक …

जुने मधुमेह रुग्णांसाठी 21 जुलै रोजी शुगर आणि नेत्र रोग चिकीत्सा शिबिराचे आयोजन

श्री गणेश आय हॉस्पिटल, लायन्स क्लबसह लिनेस क्लब ऑफच्या संयुक्त विद्यमाने  आयोजन   अमळनेर (प्रतिनिधी ) शहरातील श्री गणेश आय हॉस्पिटल, लायन्स क्लब आणि लिनेस क्लब ऑफ यांच्या संयुक्त विद्यमाने जुने मधुमेह रुग्णांसाठी रविवार 21 जुलै रोजी शुगर आणि नेत्र रोग चिकीत्सा शिबिराचे आयोजन  करण्यात आले आहे. यात मधुमेह रुग्णांची …

राज्याच्या शैक्षणिक प्रगतीत खानदेश शिक्षण मंडळाचा विशेष वाटा : खासदार स्मिता वाघ

जी.एस. हायस्कूल चा ८६वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा   अमळनेर (प्रतिनिधी) राज्याच्या शैक्षणिक प्रगतीत खानदेश शिक्षण मंडळाचा विशेष वाटा राहिला आहे. मराठी शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खासदार स्मिता वाघ यांनी केले. खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस. हायस्कूलच्या ८६ …

प्रदूषण टाळण्यासाठी प्रताप महाविद्यालयातर्फे दर गुरुवारी नो व्हीहीकल डे उपक्रमास सुरुवात

अमळनेर (प्रतिनिधी) प्रदूषण टाळण्यासाठी प्रताप महाविद्यालयाने यंदा कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर व विद्यार्थ्यांसाठी दर गुरुवारी नो व्हीहीकल डे उपक्रम हे धोरण दिनांक १८ जुलैपासून सुरू केला आहे. गुरुवारी सकाळी ११:१५ वाजता महाविद्यालयाच्या गेट जवळ अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्राचार्य डॉ.अरुण जैन,संस्थेचे सह सचिव डॉ.धिरज वैष्णव,रेक्टर डॉ.अमित पाटील,प्रा.सुनिल पाटील, …

कळमसरे येथील तरुणाची कर्जबाजारी पणामुळे गळफास घेऊन आत्महत्या

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कळमसरे येथील तरुणाने कर्जबाजारी पणामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 18 रोजी रात्री घडली. सुनील मधुकर पाटील (वय -41) असे तरुणाचे नाव असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सुनील पाटील हा श्रीराम मंदिराजवळ भाड्याच्या घरात राहत होता. त्या घराला …