स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

♦️18 July 2024 Current Affairs in English & Hindi   ➼ India’s ‘goods and services exports’increased by 5.4 percent to US$ 65.47 billion in the month of June. भारत का ‘वस्तु एवं सेवा निर्यात’ जून महीने में 5.4 प्रतिशत बढ़कर 65.47 अरब अमरीकी डॉलर हो गया है।   ➼ ‘Argentina’ …

सततच्या पावसामुळे अमळनेर शहराची हवा बिघडल्याने नागरिकांचे आरोग्यही बिघडले

ताप, सर्दी, खोकला, हगवण सारखे आजार बळावले   अमळनेर (प्रतिनिधी) सततच्या पावसामुळे अमळनेर शहराची हवा बिघडल्याने नागरिकांचे आरोग्यही बिघडले आहे. दूषित पाणी आणि हवा यामुळे अनेक नागरिकांना ताप ,सर्दी ,खोकला  , हगवण यासारखे आजार होऊ लागल्याने दवाखान्यात गर्दी वाढली आहे. अमळनेर शहरासह तालुक्यात गेले सात आठ दिवस सतत पाऊस पडला. …

प्रतिपंढरपूर अमळनेरात हजारो भाविकांनी दर्शन घेऊन विठू नामाचा केला गजर

अमळनेर(प्रतिनिधी)  प्रतिपंढरपूर संत सखाराम महाराज विठ्ठल रुख्मिनी संस्थानात आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विठू नामाचा गजर केला. अमळनेर येथील संत सखाराम महाराज विठ्ठल रुख्मिनी संस्थानाला प्रतिपंढरपूर असे संबोधले जाते. आषाढी एकादशीनिमित्त तालुक्यातील हजारो भाविक पहाटेपासूनच दर्शनासाठी येत असतात.संस्थानातर्फ़े सकाळी ५ वाजता काकड आरती करून मंदिरापासून प्रभातफेरी ला …

पी.बी.ए इंग्लिश मिडीयम स्कुलचा स्थापन दिवस आणि आषाढी एकादशी साजरी

अमळनेर (प्रतिनिधी) पी.बी.ए इंग्लिश मिडीयम स्कुलचा 47 वा स्थापन दिवस आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठू रुक्माई यांना वंदन करून आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. इंग्लिश मिडीयम स्कुलचा 47 वा स्थापना दिवस अतिशय मंगलमय आनंदमय उत्साहाच्या वातावरणात 17 जुलै रोजी झाला. आनंदाची बाब म्हणजे याच दिवशी महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठू रुक्माई …

अमळनेर तालुक्यात ११९ ग्राम रोजगार सेवकांना मनरेगा कामकाजासाठी टॅबलेट मोबाईल वाटप

अमळनेर (प्रतिनिधी)  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत अमळनेर तालुक्यात सर्व ११९ ग्राम रोजगार सेवकांना ग्राम स्तरावर ऑनलाईन मनरेगा कामकाजासाठी टॅबलेट मोबाईल वाटप करण्यात आलेत. सहाय्यक गटविकास अधिकारी अमोल भदाणे, नरेगा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी किशोर ठाकरे,  राजेश टाक, नरेगा तांत्रिक अधिकारी किशोर पाटील यांचे हस्ते टॅबलेट मोबाईल वाटप …

इराणी बांधवांच्या मिरवणुकीत आरीफ भायाचे वतीने पीआय देवरे यांचा सत्कार

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील इराणी बांधवां मोहरम निमित्ताने मातमचा कार्यक्रम झाला. सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद आरिफ भाया यांनी हिंदू मुस्लिम समाजाच्या वतीने अमळनेर नगरीचे पोलिस निरीक्षक विकास देवरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी इराणी समाजाचे प्रमुख अख्तर इराणी उपस्थित होते  अमळनेर शहरातील सुभाष चौक येथे दरवर्षीप्रमाणे इस्लामी महिन्याच्या १० तारखेला मोहरमच्या निमित्ताने …

हायकोर्टाची मंजुरी दिलेल्या लाड -पागे समितीच्या वारसाहक्क परिपत्रकाची अंमलबजावणी करा

कामगार संघटनांचे पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन         अमळनेर (प्रतिनिधी) येथील अखिल महाराष्ट्र , कामगार कर्मचारी संघ, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस, नगरपालिका कामगार युनियन शाखा अमळनेर यांच्यातर्फे पालिका मुख्याधिकारी यांना हाय कोर्टाच्या निर्णयान्वये अनुसूचित जातीच्या सफाई कामगारांना वारसा हक्काने नियुक्ती देण्याबाबत निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, लाड पागे समितीच्या …

अमळनेर तालुका मुख्याध्यापक संघाची कार्यकारिणी गठीत

अमळनेर (प्रतिनिधी)  अमळनेर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुषार नारायण बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली  साने गुरूजी विद्यालयात मुख्याध्यापक संघाची कार्यकारिणी गठीत करण्यात आली. या कार्यकारणीत सुनिल चुडामण पाटील-उपाध्यक्ष (साने गुरूजी विदयालय अमळनेर),  आर. बी. पाटील – सचिव (नविन माध्यमिक विदयालय अंतुर्ली.), अनिल चौधरी-मार्गदर्शक ( नंदादीप माध्यमिक विदयालय निंब ), आसाराम दौलत सैदाणे …

आषाढी एकादशीनिमित्त मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे ‌काढण्यात आली ’मंगल दिंडी‌’

अमळनेर (प्रतिनिधी)  येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे  यंदाही देवशयनी अर्थात आषाढी एकादशीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिर ते संत सखाराम महाराज वाडी संस्थानापर्यंत ‌‘मंगल दिंडी‌’ तसेच विठ्ठल-रखुमाईंची मूर्तीसह पादुकांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. मंगलवाद्याचे सूर अन्‌‍‍ टाळ गजराच्या साथीने निघालेल्या दिंडीवेळी पालखी विठ्ठल-रखुमाईची मूर्ती विविध फुलांनी आकर्षक पद्धतीने सजविण्यात आली होती. दिंडी मंदिरापासून …

डॉ.बी.एस.पाटलांना सुप्रमा कळत नसेल तर आमच्या त्या तीन टर्म वाया गेल्याचे स्पष्ट

राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी केली टीका   अमळनेर (प्रतिनिधी) शरद पवार गटाचे डॉ. बी. एस. पाटील यांनी मंत्री अनिल पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी टीका केली. तब्बल 15 वर्ष आमदार राहिलेल्या डॉ.बी.एस.पाटलांना धरणाची सुप्रमा कळत नाही याचा अर्थ आमच्या त्या तीन टर्म …