अमळनेर तालुक्यात कापूस कोळपणीच्या कामाला वेग

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात यंदा मृगाचा पाऊस चांगला झाल्याने मशागतीच्या कामांना वेग आला आहे. पीके तरारली असल्याने कापूस कोळपणीचे कामे सुरू आहे. सध्या पावसाने उघडीप दिल्याने कापूस पीक तण विरहित करण्यासाठी शेतकरी बैल जोडीच्या सहाय्याने कोळपणी करण्यासाठी पसंती देत आहे. शेत शिवारात कपाशीचे पीक समाधानकारक असल्याने बैल जोडीच्या मशागतीसाठी मोठी मागणी …

एकलहरे गावाजवळील अरुंद पुल वाहनधारकांसाठी ठरतोय जीवघेणा

संरक्षण कठडे नसल्याने अपघातांमध्ये झाली वाढ   अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील गलवाडे ते बेटावद रस्त्यावरील एकलहरे गावाजवळील लौकी नाल्यावरील पुलाला संरक्षण कठडे नसल्याने लहान, मोठ्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या पुलावर संरक्षण  कठडे  उभारण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत हायब्रीड ॲन्यूइटी मॉडेल योजनेअंतर्गत …

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

  ♦️11 July 2024 Current Affairs in English & Hindi   ➼ Every year on 9th July ‘ National Dimples Day’ is celebrated in India. हर वर्ष 09 जुलाई को भारत में ‘राष्ट्रीय डिंपल दिवस’ मनाया जाता है।   ➼ Ukrainian President Vladimir Zelensky and Polish Prime Minister Donald Tusk …

जीवनात जन्मभूमी, आई-वडील, गुरुवर्य हेच खरे प्रेरणास्त्रोत ः संदीपकुमार साळुंखे

मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना दप्तर वाटप   अमळनेर (प्रतिनिधी) मी तुमच्यासारखाच येथील मातीतील सुपुत्र आहे. मलाही विद्यार्थी दशेत दप्तरातूनच प्रेरणा मिळाली. हे दप्तर तुम्हाला नक्कीच अपेक्षित ध्येयाकडे नेण्यासाठी उपयोगी ठरेल. त्यामुळे दप्तराला नेटकेपणाने जपा. जीवनात जन्मभूमी, आई-वडील, गुरुवर्य हेच खरे प्रेरणास्त्रोत असल्याने त्यांच्याप्रती सदैव कृतज्ञता राखा, असे आवाहन आयकर …

प्रताप महाविद्यालयात बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

अमळनेर (प्रतिनिधी) येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात बारावीच्या परीक्षेतील गुणांनुक्रमे शाखा निहाय प्रथम पाच विद्यार्थ्यांचा सत्कार साने गुरुजी सभागृहात खान्देश शिक्षण मंडळाचे कार्य उपाध्यक्ष नीरज अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, विश्वस्त वसुंधरा लांडगे, ज्येष्ठ संचालक तसेच  शल्य विशारद डॉ. अनिल शिंदे …

कोळी जमातीच्या बिऱ्हाड मोर्चाला धाडस संघटनेने दिला जाहीर पाठिंबा

अमळनेर (प्रतिनिधी) येथील तिरंगा चौकापासून प्रांत कार्यालयावर १५ जुलै रोजी काढण्यात येणाऱ्या बिऱ्हाड मोर्चास व बेमुदत ठिय्या आंदोलनास धाडस संघटनेने पाठींबा जाहीर केला आहे. आदिवासी कोळी लोकांना टोकरेकोळीचे जातप्रमाणपत्र मिळाले पाहिजेत, यासाठी अन्नत्याग सत्याग्रहाचे प्रणेते जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) व अमळनेर कोळी मंडळाचे अध्यक्ष मधुकर गुरु सोनवणे यांच्या नेतृत्वात १५ …

मुडी प्र.डा. बोदर्डे शाळेत मुलांना वह्या, मुव्हेबल प्रोजेक्टर, स्पीकर भेट

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मुडी प्र.डा. बोदर्डे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दोन दात्यांनी मुलांनी वह्या आणि डिजिटल शिक्षणासाठी मुव्हेबल प्रोजेक्टर विथ स्पीकर भेट देण्यात आले. मुडी प्रं.डा. गावचे दानशूर व्यक्ती कमलेश अशोक सूर्यवंशी यांच्याकडून आई वडिलांच्या स्मरणार्थ इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या १६६ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोनशे पेजेस सहा वह्या त्यांचे मोठे …

लिनेस क्लबतर्फे पर्ल इंटरनॅशनल स्कूल येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम

अमळनेर (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धनासाठी लिनेस क्लबतर्फे पर्ल इंटरनॅशनल स्कूल येथे वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन चंद्रकांत भदाणे होते. प्रेसिडेंट नम्रता हिंदुजा , कांचन शहा , परमिंदर कालरा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, लिनेस क्लब सदस्य जेस्मिन भरुचा (मायक्रो कॅबिनेट ऑफिसर एज्युकशन) यांच्या कडून ५ विद्यार्थ्यांना स्कूल गणवेश तसेच सर्व …

जवखेडा येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जवखेडा येथील शेतकऱ्याने मांडळ रस्त्यावरील महादेव मंदिरा मधील लोखंडी अँगलला सुती दोरीच्या सह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १० रोजी दुपारी ४ वाजता घडली. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जवखेडा येथील रवींद्र यशवंत पाटील (वय ४९) यांनी …