पाडळसरे प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेशसाठी दिल्लीत हालचालींना वेग

मंत्री अनिल पाटील व खासदार स्मिता वाघांसोबत झालेल्या बैठकीत केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांनीदिली ग्वाही   अमळनेर (प्रतिनिधी) निम्न तापी प्रकल्प पाडळसरे प्रकल्पाचा लवकरच प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश करण्यासाठी दिल्लीतील हालचालींना वेग आला आहे. यासाठी  केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांनी ग्वाही दिली असून दिल्लीत मंत्री अनिल पाटील व खासदार …

शिक्षक मतदारसंघासाठी अमळनेर तालुक्यातून झाले ९४.९० % मतदान

अमळनेर(प्रतिनिधी) नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी अमळनेर तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. तब्बल ९४.९० % एवढे मतदान झाले. अमळनेर तालुक्यात एकूण १२५७ मतदायापैकी ११९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील अनेक शाळांनी सकाळच्या सत्रात शाळा भरवल्याने ११ वाजेपर्यंत कमी मतदान झाले होते.मात्र दुपारी १२ वाजेनंतर मतदानासाठी रांगा पहायला मिळाल्या.मतदान …

अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी नी दोन मनोरुग्णांना वेले येथील आश्रमात केले दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यकर्ते कमर अली शाह व आवास बहुउद्देशीय संस्थाचे अध्यक्ष अशफाक बशीरोद्दीन शेख यांनी  शहरात आढळून आलेल्या दोन मनोरुग्णांना वेले येथे आश्रमात जाऊन सोडले. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील राणी लक्ष्मीबाई चौक येथे एक मनोरुग्ण सैदुमिया आयुर्वेदिकचे संचालक सामाजिक कार्यकर्ते कमर अली शाह यांना भेटला तर …

अलफैज् उर्दू गर्ल्स हायस्कुलमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

अमळनेर (प्रतिनिधी) अलफैज् उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्यू. कॉलेज् अमळनेर येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका नसीम होत्या. मुश्ताक, काझी असलम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहियोद्दीन यांनी  केले. तसेच जाविद् मिर्झा यांनी आभार मानले. कार्यक्रमात सकाळ दुपार सत्राचे  सर्व् शिक्षक आणी …

सावखेडा, धावडे येथे वाळू वाहतुकीचे रस्ते जेसीबीच्या सहाय्याने खोदून केले बंद

अमळनेर (वार्ताहर ) तालुक्यातील सावखेडा व धावडे येथील तापी नदीपात्रालगतचे अवैध चोरट्या वाळू वाहतुकीचे रस्ते जेसीबीच्या सहाय्याने खोदून बंद करण्यात आले आहेत. यामुळे अवैध चोरट्या वाळू वाहतुकीस चाप बसणार आहे. सावखेडा येथील तलाठी सतीश शिंदे, पोलीस पाटील महेश पाटील नागरिक किशोर माळे . धावडे .यांच्या उपस्थितीत जेसीबी यंत्रणेच्या साहाय्याने चोर …

लाड पागे समितीच्या शिफारसीचा अनुसूचित जातीतील सर्व प्रवर्गांना मिळणार लाभ

संभाजीनगर खंडपीठाने दिला आदेश   अमळनेर (प्रतिनिधी)  लाड पागे समितीच्या शिफारसीचा अनुसूचित जातीतील सर्व प्रवर्गांना लाभ देण्याचे उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत.यात रघुनाथ रामभाऊ मोरे यांनी संभाजीनगर खंडपीठात सर्वप्रथम इंटर व्हेनर अर्ज दाखल केला होता. नगरपालिका सेवेतील अनुसूचित जाती प्रवर्गातील निवृत्त व मयत सफाई कामगारांच्या रिक्त जागी त्यांच्या वारसांना नियुक्त …

राजश्री शाहू महाराज चौकात भव्य फलकाचे अनावरण करून शाहू महाराज जयंती साजरी

अमळनेर(प्रतिनिधी) येथील राजश्री शाहू महाराज चौकात शाहू महाराज यांची १५० वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित विविध राजकीय व सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांच्यावतीने राजर्षी शाहू महाराज सर्कलच्या भव्य फलकाचे अनावरण करण्यात आले. अमळनेर येथील ढेकू रोड वरील राजर्षी शाहू महाराज चौक येथे शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून …

शिरुड येथे चौघानी मारहाण केल्याने एकाने स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून घेतले जाळून

चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून अटक   अमळनेर (प्रतिनिधी) घरात घुसून अन्नधान्याचे नुकसान करणाऱ्या डुकरांना कोंडून ठेवा असे सांगण्याचा राग आल्याने चौघानी मारहाण केल्याने एकाने स्वतःला रॉकेल टाकून जाळून घेतल्याची घटना २५ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अमळनेर तालुक्यातील शिरूड येथे घडली. याप्रकरणी चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा …

श्री मंगळ ग्रह मंदिरात अंगारक चतुर्थी निमित्त अलोट गर्दी

अमळनेर (प्रतिनिधी) गणेश भक्तांसाठी महत्त्वाची असणारी अंगारकी चतुर्थीनिमित्त येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात भाविकांची अलोट गर्दी झाली होती.  अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे. २५ रोजी, मंगळवारचा हा या वर्षाचा पहिलाच योग होता त्यामुळे या योगाची संधी साधत  देशभरातील …

लग्न पत्रिकेतून जल, जंगल, जमीन संवर्धनाचा देताय संदेश

सामाजिक कार्यकर्ते सागर मोरे यांचा उपक्रम   अमळनेर (प्रतिनिधी) सामाजिक कार्यकर्ते सागर मोरे यांनी आपल्या भावाच्या विवाह सोहळ्याच्या लग्न पत्रिकेत पाणी आडवा, पाणी जिरवा व झाडे लावा व झाडे जगवा अशा बोधवाक्यातून संदेशपर बोधचिन्ह लग्न पत्रिकेत छापून घरोघरी जल, जंगल, जमीनचा प्रचार व प्रसार करत आहे. सद्याचे जग हे निसर्गाला …