अमळनेर (प्रतिनिधी) येथील कनिष्का फाउंडेशन संचालित सी. आर. पाटील इंटरनॅशनल स्कूल आणि जुनियर कॉलेज येथे राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे चेअरमन महेश पाटील, मुख्याध्यापिका नूतन महेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉ. घनश्याम पाटील व प्रा.भरत परदेशी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची …
डी. आर. कन्या शाळेत राजश्री शाहू महाराज जयंती साजरी
अमळनेर (प्रतिनिधी) येथील डी. आर. कन्या शाळेत श्री राजश्री शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने खाशी मंडळाच्या विश्वस्त वसुंधरा लांडगे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी वसुंधरा लांडगे यांनी डी .आर. कन्या शाळेच्या मुलींना छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याची कीर्ती व महती समजावून सांगितली. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका सीमा सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक विनोद …
मांडळ प्रा.आ.केंद्रातील गैरहजर डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर कारवाई करा
सुदर्शन पवार यांनी मागणी करून १५ ऑगस्टला आंदोलनाचा दिला इशारा अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मांडळ प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व इतर कर्मचारी गैरहजर राहतात. त्यामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होत असल्याने गैर हजर राहणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा सुदर्शन पवार यांनी …
मुंदडा नगरमध्ये दोन कुटुंबामध्ये मुलांवरून भांडण होऊन हाणामारी
दोन महिलांचा विनयभंग, एकाचे फोडले डोके अमळनेर (प्रतिनिधी) मुलांच्या भांडणावरून हाणामारी करीत परस्पविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याता आला आहे. ही घटना मुंदडा नगर भागात २६ रोजी सायंकाळी ७ वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील मुंदडा नगर १ मधील किशोर पाटील (पूर्ण नाव माहीत नाही) हा मुलांच्या …
१५२ गावांमध्ये जनजागृती करीत मंगळ कृषी रथयात्रेचा समारोप
अमळनेर (प्रतिनिधी) येथील मंगळग्रह सेवा संस्था व तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी जनजागृती रथयात्रेचा समारोप करण्यात आला. जैन हिल्स, जळगाव येथून १६ मे रोजी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रथयात्रेचा प्रारंभ झाला …
रोटरी क्लब व ग्रामीण रुग्णालयातर्फे कुपोषित बालकांची आरोग्य तपासणी
अमळनेर (प्रतिनिधी) येथील रोटरी क्लब व ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने कुपोषित बालकांचे शिबिर झाले. यात बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली व रोटरी क्लब अमळनेर कडून प्रोटीन किटचे ३० डबे वाटप करण्यात आले, ग्रामीण रुग्णालयात झालेल्या या शिबिरात वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रांजली पाटील डॉ. पी.के तांबे यांच्या मार्गदर्शनाने बालरोग तज्ञ …
पातोंडा येथील सरपंचाच्या मुलाचा दुदैवी मृत्यू, गाव बुडाले शोकसागरात
अमळनेर (प्रतिनिधी) एका अपघातातून बचावल्यानंतर सुरळीत सुरू असतानाच अचानक झटका आल्याने पातोंडा येथील सरपंच प्रतिभा शरद शिंदे यांचा लहान मुलगा अविनाश शिंदे उर्फ गोलू (वय-२४) याचे बुधवारी रात्री दुदैवी निधन झाले. डोळ्यादेखत तरुण मुलगा गमावल्याने आई, वडिलांसह कुटुंबीयांनी हंबरडा फोडल्याने ग्रामस्थांना देखील अश्रू अनावर होऊन संपूर्ण गाव शोक सागरात बुडाले …
प्रलंबित मागण्यांसाठी रेशन दुकानदारांनी तहसील कार्यालयावर केले धरणे आंदोलन
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्ष वेधण्यासाठी आंदोलन अमळनेर (प्रतिनिधी) राज्यातील सर्व स्वस्तधान्य दुकानदारांच्या प्रश्नावर आणि प्रलंबित मागण्यांवर राज्य शासानाचे लक्ष्य वेधण्याकरीता गुरुवार दि. २७ जून रोजी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनेक वर्षापासून …
भाडेकरूचे घर तोडून ६२ हजारांचे दागिणे, साहित्य, रोकड लांबवली
घर मालक व त्याच्या मुलांविरुद्ध गुन्हा दाखल अमळनेर (प्रतिनिधी) घर मालक व त्याच्या मुलांनी विना परवानगी भाडेकरूचे घर तोडून सुमारे ६२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि घरगुती साहित्य चोरून नेल्याची घटना १४ जून रोजी कासार गल्लीत घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
General knowledge Gk Quiz✍: 27 June 2024 Current Affairs in English & Hindi ➼ The Bureau of Indian Standards has introduced two new standards IS-18 59 0 and IS-18 60 6 to enhance the safety of electric vehicles. ‘भारतीय मानक ब्यूरो’ ने विद्युत वाहनों की सुरक्षा बढ़ाने के …