तत्कालीन आमदार आणि नगराध्यक्ष यांच्या शह- कटाच्या राजकारणामुळे कामात दिरंगाई अमळनेर (प्रतिनिधी) तत्कालीन आमदार आणि नगराध्यक्ष यांच्या शह- कटाच्या राजकारणामुळे शहरातील मुख्य रस्ते भुयारी गटार योजनेच्या खोदकामामुळे अपघात होत आहेत. तर याचा शाळा, महाविद्यालय, आयटीआयचे विध्यार्थी तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. अमळनेर शहरात …
शिक्षक मतदार संघ निवडणुकीवर निवडणूक आयोगाची करडी नजर
तीन पथके नेमून शाळांना भेटी देऊन ‘भेटवस्तू’ संदर्भात चौकशी अमळनेर (प्रतिनिधी) नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात मतदारांना भेटव वस्तूंची प्रलोभने दाखवली जात असल्याने निवडणूक आयोगाने लक्ष घातले आहे. अमळनेर उपविभागीय अधिकाऱ्यांनी तीन पथके नेमून विविध शाळांना अचानक भेटी देऊन ‘भेटवस्तू’ संदर्भात चौकशी केली. नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात शिक्षक …
टोकरे कोळीच्या दाखल्यांसाठी १ जुलै रोजी बिऱ्हाड मोर्चा, ठिय्या आंदोलन
चोपडा व अमळनेर तालुक्यातील आदिवासी कोळी बांधव सहभागी होणार अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेरात १ जुलै रोजी कोळी समाजाचा बिऱ्हाड मोर्चा व ठिय्या आंदोलन (प्रतिनिधी) अन्नत्याग सत्याग्रहाचे प्रणेते जगन्नाथ बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील आदिवासी कोळी लोकांना टोकरेकोळी (एसटी) चे दाखले मिळाले पाहिजेत, यासाठी चोपडा व अमळनेर तालुक्यातील आदिवासी कोळी समाजबांधवांतर्फे दि. १ …
एका समाजाच्या भावना दुखवणारी पोस्ट व्हायरल करणाऱ्याला अटक
अमळनेर (प्रतिनिधी) सोशल मीडियावर एका समाजाच्या भावना दुखवणाऱ्या पोस्ट व्हायरल केल्याबद्दल एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव सुधाकर सोनवणे याने पोलिसात फिर्याद दिल्यावरून पैलाड येथील स्वप्नील सुरेश पाटील याला पोलिसांनी अटक करून अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास डीवायएसपी सुनील नंदवाळकर करीत आहेत.
शिरुड येथील व्ही. झेड पाटील विद्यालयात शालेय साहित्य वाटप
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील शिरुड येथील व्ही. झेड. पाटील हायस्कूल येथे रतन सिताराम पाटील व अशोक रतन पाटील यांच्या स्मरणार्थ पुष्पलता अशोक पाटील व राजकिशोर रतन सोनवणे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष उदय नारायण पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समिती चेअरमन पुष्पलता अशोक …
लाड अन् पागे समितीच्या शिफारशीनुसार सर्वच मागासवर्गीयांना नोकरी सामावनार
औरंगाबाद खंडपीठाने मागासवर्गीय सफाई कामगारांच्या हिताचा दिला निर्णय अमळनेर (प्रतिनिधी) संपूर्ण राज्यात नगरपालिका व महापालिकेत लाड व पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगाराच्या वारसास नोकरी देताना सर्वच मागासवर्गीय जातींना सामावून घेण्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने २४ रोजी दिल्याने मागासवर्गीय सफाई कामगारांसाठी हिताचा निर्णय झाला आहे. यासाठी अमळनेर येथील कामगार …
आधुनिक काळातील सावित्रीनेही किडनी देऊन पतीचे वाचवले प्राण
जीवन मरणाच्या कटूप्रसंगातून परतल्यावर जल्लोषात स्वागत अमळनेर (प्रतिनिधी) काळ कितीही बदलला तरी सत्यवानासाठी थेट यमाकडूनही पतीचे प्राण परत आणणऱ्या सावित्री आजही समाजात जीवंत आहे, अशीच कहाणी लक्ष्मीनगरात घडली असून नूतन पाटील या महिलेने आपली किडनी देऊन पतीचे प्राण वाचवले आहे. जीवन मरणाच्या कटूप्रसंगातून सहा महिन्यांनी परत आल्यावर या दांपत्याचे …
दरेगाव येथे हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात १६ बकऱ्यांचा फडशा
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील दरेगाव येथे हिंस्र प्राण्याने शेतातील शेडमधील बकऱ्यांवर हल्ला करत १६ बकऱ्यांचा फडशा पाडला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तालुक्यातील दरेगाव येथील गुलाब शांताराम पाटील यांच्या शेतातील शेडमध्ये रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. शेडमध्ये ३१ बकऱ्या होत्या. रात्रीच्या अंधारात कोणत्यातरी हिंस्त्र प्राण्यांने हल्ला करीत बऱ्याच बकऱ्या …
वाघोदा येथील पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्याचे दाखवून योजनेचे पैसे लाटण्याचा घाट
चौकशी करण्याची श्रीराम आनंदा पाटील यांनी केली मागणी अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील वाघोदा येथील पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्याचे दाखवून पूर्ण योजनेचे पैसे लाटण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे याबाबत सविस्तर माहिती देण्यात यावी, चौकशी करण्यात यावी, अशी मागणी श्रीराम आनंदा पाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
: ✅ घटनेतील महत्वाची कलमे :- ● घटना कलम क्रमांक 14 : कायद्यापुढे समानता ● घटना कलम क्रमांक 15 : भेदभाव नसावा ● घटना कलम क्रमांक 16 : समान संधी ● घटना कलम क्रमांक 17 : अस्पृश्यता निर्मूलन ● घटना कलम क्रमांक 18 : पदव्यांची …