अमळनेरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वर्धापन दिनानिमित्ताने कार्यक्रम

अमळनेर(प्रतिनिधी) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (अजित पवार गट) रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी माजी जि. प. सदस्या जयश्री अनिल पाटील, तालुकाध्यक्ष भागवत पाटील, कार्याध्यक्ष प्रा. सुरेश पाटील, ज्येष्ठ नेते शिवाजी पाटील, नरेंद्र पाटील, महिला तालुकाध्यक्षा मंदाकिनी भामरे, आशा चावरीया तसेच पदाधिकारी व …

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तिसऱ्यांदा शपथविधीने अमळनेरात जल्लोष

अमळनेर (प्रतिनिधी) नरेंद्र मोदी यांचा तिसऱ्यांदा शपथविधी होऊन ते पंतप्रधान झाले. तसेच संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून रक्षा खडसे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी, जळगाव मतदार संघात स्मिताताई वाघ खासदारपदी विजय झाल्याने अमळनेर येथे भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकर चौकात फटाके फोडून जल्लोष साजरा केला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, माजी …

महेश जोशी यांची कर निर्धारण आणि प्रशासकीय सेवापदी निवड

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर नगर परिषदेमधील वरिष्ठ औषध निर्माता महेश जोशी यांनी पूर्ण महाराष्ट्रातून २९ वी रँक प्राप्त करून कर निर्धारण व प्रशासकीय सेवा या पदासाठी निवड झाली. नगरपरिषद प्रशासन संचालनालय मुंबई यांच्याकडून महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा परीक्षा २०२३चे आयोजन ऑक्टोबर २०२३ मध्ये करण्यात आले होते. त्यानुसार नगरपरिषद राज्य सेवेतील विविध पदांसाठी …

माळण नदीच्या खोलीकरणामुळे गुरांच्या पाण्याची झाली सोय

कामगार आयुक्त विजय निंबा चौधरी यांच्या सहकार्याने राबवला उपक्रम   अमळनेर (प्रतिनिधी) कामगार आयुक्तांच्या मदतीने माळण नदीचे खोलीकरण करण्यात आल्याने पहिल्याच पावसात जलसाठा झाला आहे. त्यामुळे चिमणपुरी पिंपळे येथील गुरढोरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा काही प्रमाणात का असेना पण आज रोजी सुटल्यासारखा आहे. चिमणपुरी पिंपळे गावाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी …

गुरुदेव म्हणाले माझ्या जवळ काहीही नाही. तरी मी आनंदी

रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. यांचे प्रतिपादन   अमळनेर (प्रतिनिधी)  गुरुदेव म्हणाले माझ्या जवळ काहीही नाही. तरी मी आनंदी आहे. माझी इच्छा शक्ती व आपली क्रिया शक्ती एकत्र आल्याने भारत देश आनंदी होईल, असे आवाहन प्रवचनकार रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा यांनी रत्नप्रवाह प्रवचनमालेत १२ वे पुष्प गुंफताना केले. रत्नसुंदर महाराज साहेबांनी लिहिलेला ४६६ व्या पुस्तकांचे …

शेतशिवारातील विजेच्या खांबांवरील विद्युत तारा चोरट्यांनी नेल्या चोरून

अमळनेर (प्रतिनिधी) शेतशिवारातील विजेच्या खांबांवरील साडे आठ हजार रुपयांच्या विद्युत तारा चोरट्याने चोरून नेल्याची घटना तालुक्यातील कुऱ्हे बुद्रुक येथील गट क्रमांक ४९ व ५० मध्ये ८ जून रोजी घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कुऱ्हे बुद्रुक शिवारातील महेंद्र सुभाष पाटील, मनोज अशोक पाटील, मनीषा …

वेगवेगळ्या घटनेते दोन व्यक्ती घरातून बेपत्ता, हरवल्याची नोंद

अमळनेर (प्रतिनिधी) वेगवेगळ्या घटनेते दोन व्यक्ती घरातून बेपत्ता झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांत हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.  पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पैलाड येथील भोईवाड्यातील प्रवीण भगवान भोई (वय ४५) हे ५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता सेंटिंग कामाला जातो असे सांगून घरातून निघून गेले. मात्र ते बेपत्ता …

प्रताप पॅटर्नची भूमिका पवार आईआईटी जेईई अॅडव्हांस यशस्वीरित्या उत्तीर्ण

अमळनेर (प्रतिनिधी) प्रताप पॅटर्नची “भुमिका पवार ही आईआईटी जेईई अॅडव्हांसमध्ये यशस्वीरित्या उत्तीर्ण झाली. तिने अखिल भारत रँक ५०४ मिळवला आहे. भूमिकाचा हा पहिला प्रयत्न होता. तिने जेईई मेन मध्ये अखिल भारत रँक २१४ मिळविला असून ती संपूर्ण खानदेशातील पहिली टॉपर आहे. भुमिकाच्या ह्या यशाबद्दल खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. संदेश …

वाळू चोरट्यांची वाढली मुजोरी एकाच्या डोक्यात टाकली पावडी

अमळनेर (प्रतिनिधी) वाळू चोरट्यांची मुजोरी वाढली असून त्यांनी एकाच्या डोक्यात पावडी मारून रक्तभंबाळ केल्याची घटना ४ रोजी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास कन्हेरे येथे घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, प्रमोद चव्हाण हा श्रावण मोतीलाल पारधी यांच्यासोबत ४ रोजी कन्हेरे येथे बोरी …

खड्डा जीन परिसरात एकाच रात्री चार दुकाने फोडून साहित्य लंपास

एका दुकानात चोरट्याने संडास (शी) केल्याने दुकानदारांमध्ये संताप   अमळनेर (प्रतिनिधी) एकाच रात्री चोरट्यांनी शटर व कुलूप तोडून चार दुकाने फोडल्याची घटना ९ रोजी रात्री ते १० जून सकाळच्या दरम्यान घडली. यात चोरट्यांनीमोबाईल, तांब्याच्या तारा व इलेक्ट्रिक साहित्य चोरीस गेले आहे. एव्हढेच नव्हे तर दुकानात चोरटा संडास करून गेल्याने संतपा …