UPSC SSC Railway NDA Exams GK GS ™: ✅महत्वपूर्ण राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय दिवस 1. लुईस ब्रेल दिवस – 4 जनवरी 2. विश्व हास्य दिवस – 10 जनवरी 3. राष्ट्रिय युवा दिवस – 12 जनवरी 4. थल सेना दिवस – 15 जनवरी 5. कुष्ठ निवारण दिवस – 30 जनवरी …
जवखेडा येथे पत्री कुलरचा शॉक लागून ४२ वर्षीय महिलेचा मृत्यू
अमळनेर (प्रतिनिधी) पत्र्याच्या कुलरचा शॉक लागून ४२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील जवखेडा येथे ९ रोजी घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,जवखेडे येथील दिनेश गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ९ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गं.भा. योगिता सुनील गोसावी (वय ४२) …
पूर्वी घरात जे सुरु होते त्यावर सिनेमा निघायचा आता सिनेमात आहे ते तुमच्या घरात आहे सुरु
रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा यांनी मांडले परखड मत अमळनेर (प्रतिनिधी) जीवनात आपण चुका करतो. हे माहित असतांनाही त्या दुरुस्त करण्याऐवजी पुन्हा चूका का होतात. क्रोध वाईट आहे. हे माहित असतांनाही पुन्हा क्रोध का करतात ! पूर्वी घरात जे सुरु होते. त्यावर सिनेमा निघायचा आता सिनेमात जे आहे ते तुमच्या घरात सुरु …
खर्दे येथील अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून केला विनयभंग, एकाविरुद्ध गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील खर्दे येथील अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरुद्ध मारवड पोलिसांत पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, खर्दे येथील १४ वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार गावातील रवींद्र फुलसिंग सोनवणे हा सदर मुलगी शाळेत जात असताना वाईट नजरेने पाहत असे. दिनांक …
हिंगोणे खु. येथे 4 ते 5 बिबट्यांनी पशुधनावर जोरदार हल्ला करत केले जखमी
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील हिंगोणे खु. येथे बिबट्यांनी पशुधनावर जोरदार हल्ला करत जखमी केल्याची घटना तालुक्यातील दि 9 च्या रात्री घडली. या घटनेत 4 ते 5 बिबटे असण्याचा अंदाज असून 3 ते 4 जनावरे जखमी झाली आहेत, तर बिबट्यांनी एक म्हशीचे पारडू खाऊन केले फस्त केले आहे. या गावाच्या शिवारात वेगवेगळ्या …