स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

  09 June 2024 Current Affairs in English & Hindi    ➼ Every year on 7 June ‘World Food Safety Day ‘ is celebrated across the world. हर वर्ष 07 जून को दुनियाभर में ‘विश्व खाद्य सुरक्षा दिवस’ मनाया जाता है।    ➼ The ‘ Corps of Electronics and Mechanical …

महाराणा प्रताप जयंतीनिमित्ताने अमळनेरात आज निघणार मिरवणूक

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुका राजपूत एकता मंच व महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती यांच्या वतीने ९ जून रोजी क्रांतिसूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह जयंती महोत्सवानिमित्त मिरवणुकीचे आयोजन ५ वाजता करण्यात आले आहे. श्री महाराणा प्रताप चौक, जि.प.विश्राम गृह जवळ  येथून मिरवणुकीस प्रारंभ होईल. तेथून स्टेशन रोड, मंगलमूर्ती पतपेढी, पोस्ट ऑफिस …

एमएसीसीआयएच्या गव्हर्निंग कौन्सिलपदी वेदांशू पाटील यांची झाली बिनविरोध निवड

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या गव्हर्निंग कौन्सिलपदी वेदांशू पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर (एमएसीसीआयए) ही महाराष्ट्रातील उद्योजक, व्यापारी, आणि सेवा पुरविणाऱ्या सर्व संघटना व संस्थांची शिखर …

मुलीचे नाव घेतल्याच्या संशयावरून एकाला शिवीगाळ करत मारहाण

सात जणांविरुद्ध ऍट्रोसिटीसह अन्य कलमांखाली गुन्ह्याची नोंद   अमळनेर (प्रतिनिधी)  मुलीचे नाव घेतल्याच्या संशयावरून एकाला शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध ऍट्रोसिटीसह अन्य कलमांखाली गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ही घटना तालुक्यातील खर्दे येथे घडली. याबाबत मारवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दीपक फुलसिंग सोनवणे याने दिलेल्या फिर्यादीनुसार ३ जून …

पंतप्रधान पदाच्या शपथविधीसाठी शिरूड येथील उपसरपंच कल्याणी पाटील रवाना

अमळनेर (प्रतिनिधी) दिल्ली येथे दि.९ रोजी नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधीसाठी तालुक्यातील शिरूड येथील उपसरपंच कल्याणी प्रफुल्ल पाटील यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे ही शिरूडसह तालुक्यासाठी गौरवाची बाब ठरली आहे. उपसरपंच कल्याणी प्रफुल्ल पाटील यांच्याशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मन की बात” कार्यक्रमा अंतर्गत दि.२५ फेब्रुवारीला त्यांनी …

पंतप्रधान पदाच्या शपथविधीसाठी शिरूड येथील उपसरपंच कल्याणी पाटील रवाना

अमळनेर (प्रतिनिधी) दिल्ली येथे दि.९ रोजी नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधीसाठी तालुक्यातील शिरूड येथील उपसरपंच कल्याणी प्रफुल्ल पाटील यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे ही शिरूडसह तालुक्यासाठी गौरवाची बाब ठरली आहे. उपसरपंच कल्याणी प्रफुल्ल पाटील यांच्याशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मन की बात” कार्यक्रमा अंतर्गत दि.२५ फेब्रुवारीला त्यांनी …

तुम्हांला जे आवडते त्या चांगल्या कामात सातत्य ठेवा : रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा.

अमळनेर (प्रतिनिधी)  माझ्या गुरुदेवांनी सांगितले, पुस्तक लिहायला सुरुवात कर, मी लिहायला सुरुवात केली. ५७ वर्षाच्या संत आयुष्यात ४६५ पुस्तके लिहिली. एक पुस्तक कोण्या संताचे मस्तक असते. त्यामुळे तुम्हांला जे आवडते त्या चांगल्या कामात सातत्य ठेवा. त्यात खंड नको. व ते मनापासून आनंदाने करा, असा उपदेश रत्नसुंदरसुरीश्वरजी म. सा. यांनी अमळनेर …

आमदार आणि खासदार दुखाच्या लाटेवर स्वार, रशियातून मृतदेह येण्याविषयी वाढवताय संभ्रम

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील पिंजारी कुटुंबीय दोन्ही चिमुकल्यांच्या मृत्यूने दुखाच्या सागरात बुडाले असताना त्यांचा मृतदेह घरी येण्याची वाट पाहत आहे. तर दुसरीकडे शहरातील आमदार, खासदार या दुखाच्या लाटेवर स्वार होत मृतदेह मंगळवार, गुरुवार पर्यंत येईल, असे वेग‌वेगळे स्टेटमेंट करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत. त्यामुळे किमान अशा घटनेत नेत्यांमध्ये समन्वय हवा, …