गटशिक्षणाधिकाऱ्यांनीच अनुदानातून मागितली ५ टक्के लाच ः अॅड. योगेश पाटील

अमळनेर (प्रतिनिधी) आरटीई अंतर्गत संस्थेने नियमानुसार हक्काची रक्कम घेतली असून आम्ही कोणताही अपहार केलेला नाही, याची खुशाल चौकशी करावी, आम्ही दोषी आढळल्यास संपूर्ण रक्कम शासनाकडे परत भरणार, असे जवखेडा येथील दत्तगुरु इंग्लिश मिडीयम स्कुलचे अॅड. योगेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच उलट गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी सदर अनुदानासाठी ५ …

मान्सूनच्या वेळी नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी वेळेपूर्वीच सर्व यंत्रणा सतर्क ठेवा

उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना   अमळनेर (प्रतिनिधी) मान्सूनच्या वेळी नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी वेळेपूर्वीच सर्व यंत्रणा सतर्क ठेवा. आवश्यक त्या यंत्रणा दुरुस्त करून घ्या, संपर्क तात्काळ होण्याचे नियोजन करा, अशा सूचना उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना …

शेतकऱ्यांना बियाणे व खते जास्त दराने विकू नका

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या बैठकीत सूचना   अमळनेर (प्रतिनिधी) बियाणे व खते जास्त दराने विकू नका, लिंकिंग करू नका. शेतकऱ्यांना कापसात आंतरपीक घेण्याचे आवाहन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या आढावा बैठकीत दिल्या.      नगरपालिकेच्या सभागृहात कृषी निविष्ठा विक्रेत्यांची आढावा बैठक ३० रोजी सकाळी …

जवखेडा येथील संस्थाचालकाने लाटले ८७ लाखांचे ज्यादा अनुदान

गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांचा पत्रकार परिषदेत आरोप   अमळनेर (प्रतिनिधी) जवखेड्यातील दत्तगुरू इंग्लिश मीडीयम स्कुलचे संस्थाचालकाने ८७ लाखांचे ज्यादा अनुदान लाटल्याचे उघड केल्यानेच खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप गटशिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. अमळनेर येथील गटशिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील यांच्याविरुद्ध मंगळवारी तालुक्यातील जवखेडे येथील दत्तगुरू इंग्लिश मीडियम स्कूलचे …