स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

: *चालू घडामोडी*    *31 मे 2024*   प्रश्न – नुकत्याच आलेल्या RBI च्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2024 मध्ये भारतातील निव्वळ FDI किती टक्क्यांनी कमी झाला आहे? उत्तर – ६२%   प्रश्न – नुकतेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत कमांडंट म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? उत्तर – गुरुचरण सिंग   प्रश्न – …

७० वर्षावरील शिलेदारांचा काँग्रेस बैठकीत करण्यात आला सत्कार

अमळनेर (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीत आघाडी धर्म पाळत उन्हातानात सक्रिय सहभागी झालेल्या ७० वर्षावरील शिलेदारांचा काँग्रेस बैठकीत सत्कार करण्यत आला. तसेच पुढील नियोजन करण्यात आले. अमळनेर तालुका व शहर काँग्रेसची बैठक धनदाई शिक्षण संस्थेच्या हालमध्ये झाली. सभेच्या प्रारंभी, कार्यक्रमाचे प्रास्ताविक व विषय, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष भागवत सूर्यवंशी यांनी सभेसमोर मांडले. …

कितीही संपत्ती मिळाली तरी मनुष्याचे समाधान होत नाही

रत्नसुंदरसुरीश्‍वरजी मसा यांनी केले विवेचन   अमळनेर (प्रतिनिधी) मनुष्य पैशांच्या मागे धावतो आहे. कितीही संपत्ती मिळाली तरी त्यांचे समाधान होत नाही, तो श्रीमंत आहे, पण आनंदी नाही. परंतु गरीब पण आनंदी आहे, असे विवेचन प्रवचनकार रत्नसुंदरसुरीश्‍वरजी मसा यांनी अमळनेर येथे हॉटेल मिडटाऊन येथे रत्नप्रवचन मालेचे पहिले पुष्प गुंफतांना काढले. याप्रसंगी …

पाडसेत कामानिमित्त आलेल्या पावरा कुटुंबियातील महिलेची आत्महत्या

अमळनेर (प्रतिनिधी) विष प्राषण करून तालुक्यातील पाडसे येथे कामानिमित्त आलेल्या पावरा कुटुंबियातील महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.           पोलिसांनी याबाबत दिलेली अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील राभोरमुल्ला येथील मिनारदास पावरा हा आपल्या कुटुंबासह पाडसे येथे कामानिमित्त आला असून दिनांक २० मे रोजी रात्री …

अपघाताला आमंत्रण देणारे दोन धोकेदायक चेंबर्स दुरुस्त करा

समाजसेवकांनी निवेदन देऊन केली मागणी   अमळनेर (प्रतिनिधी) शहरातून जाणाऱ्या राज्य मार्ग १५ वर अपघाताला आमंत्रण देणारे दोन धोकेदायक चेंबर्स आहेत. त्यामुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते तात्काळ दुरुस्त करावेत, अशी मागणी समाजसेवकांनी केली आहे.      सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उपविभागीय अधिकारी , तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना दिलेल्या …

गंगापूरी येथे बिबट्याचा मुक्तसंचार, गोरावर हल्ला करत पडला फडशा

अमळनेर (प्रतिनिधी)  तालुक्यातील गंगापूरी येथे बिबट्याचा मुक्तसंचार असून त्याने दहशत निर्माण केली आहे. तर बुधवारी रात्री एक वर्षाच्या गोरावर हल्ला करत फडशा पडला, यामुळे  गंगापुरी परिसरात भीतीच वातावरण निर्माण झाले आहे, याबाबत अधिक माहिती अशी की गंगापूरी येथील ज्ञानेश्वर रामकृष्ण पवार यांच्या गोठ्यात बुधवारी रात्री गाईसोबत एक वर्षाचा गोरा बांधलेला …

नगाव गडखाब येथील विद्यालयातील सावित्रीच्या लेकींना 99 सायकली वाटप

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील नगाव गडखाब येथील सुयोग शिक्षण मंडळाने चालविलेंले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील  सावित्रीच्या लेकींना मानवविकास योजने अंतर्गत संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब डाॅ. नारायण राजाराम पाटील यांच्या हस्ते 99 सायकलींचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य तुषार बोरसे, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होता, तसेच इ.10 वीत …

झाडी येथे लचके तोडलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

अमळनेर (प्रतिनिधी)  लचके तोडलेल्या अवस्थेत तालुक्यातील झाडी येथे ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह शेतात आढळून आला. याप्रकरणी मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.     पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील झाडी येथील नाना रामदास पाटील (वय ५५) हे सबगव्हाण शेतशिवारात झोपडी बांधून राहत होते. दिनांक ३० रोजी दुपारी बारा …

जय योगेश्वर विद्यालयात १२ वीत समीक्षा जाधव विज्ञान शाखेत प्रथम

अमळनेर (प्रतिनिधी) जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या १२ वी च्या परीक्षेत  ८९.१७% गुण मिळवत समीक्षा अविनाश जाधव विज्ञान शाखेत प्रथम आली. तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. समीक्षा अविनाश जाधव ८९.१७%जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रथम आली आहे. तसेच बायोलॉजी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवत …

जैतपीर येथील के. पी.सोनार विद्यालयात 20 मुलींना सायकल वाटप, पायपीट थांबणार

अमळनेर (प्रतिनिधी) शासनाच्या मानव विकास योजनेअंतर्गत तालुक्यातील जैतपीर येथील के. पी.सोनार विद्यालयात 20 मुलींना सायकल वाटप करण्यात आले. यामुळे शिक्षणासाठी मुलींची होणारी पायपीट थांबणार आहे. कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन मयूर सोनार व संचालक मंडळ तसेच सरपंच संगीताबाई महिंद्र पाटील, उपसरपंच साहेबराव भुकन देशमुख, मुख्याध्यापक मुकेश अहिरे तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह मान्यवरांच्या …