बांधावरील काडी कचरा पेटवल्याने जैवविविधतेला पोहचतोय धोका

अमळनेर (प्रतिनिधी) सध्या शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. यासाठी शेताच्या बांधावरील काडी कचरा पेटून बांधाची साफसफाई करीत आहे. यामुळे बांधावरील स्व मालकीची तसेच रस्त्याच्या कडेने शासकीय योजनेतून सामाजिक वनीकरण, वन विभाग व ग्रामपंचायत विभाग यांनी लाखो रुपये खर्च करून लागवड करून संवर्धन केलेल्या मोठ-मोठ्या उंच व हिरवीगार  जगवलेल्या झाडांना …

रॅली, शिबिरे ,अभियान राबवून यंदा मतदानाचा टक्का २. २० ने वाढला

अमळनेर (प्रतिनिधी) लोकशाही बळकट करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अमळनेर विधानसभा क्षेत्रात प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली होती.यात  रॅली, शिबिरे ,अभियान राबवण्यत आले. त्यामुळे २०१९ च्या तुलनेत यंदा २.२० टक्के मतदान जास्त झाले आहे. २०१९ मध्ये ५३.५० टक्के मतदान झाले होते तर आता ५५.७० टक्के मतदान झाले आहे. …

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

  ♦️16 May 2024 Current Affairs in English & Hindi   ➼ ‘ International Dylan Thomas Day’ is celebrated  every year on 14 May . हर वर्ष 14 मई को ‘अंतर्राष्ट्रीय डायलन थॉमस दिवस’ मनाया जाता है।   ➼ ‘Abha Khatua’ has become the only player to make a national …

चौघानी 53 ग्रॅम वजनाचे सोन्याचे सापडलेले ब्रेसलेट परत करून दाखवला प्रामाणिकपणा

अमळनेर शहरातील मंगळग्रह मंदिरावर दर्शनासाठी आलेल्या भाविकाचे होते ब्रेसलेट   अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरातील मंगळग्रह मंदिरावर दर्शनासाठी आलेले भाविकाचे हरवलेले 53 ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट चौघानी परत करून प्रकमाणिकपणाचे दर्शन घडवले. याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास किशोर फकीरा चौधरी (रा. अंकलेश्वर, गुजरात) …

रिक्षा आडवून चालकाच्या डोक्यात दगड व लाकडी दांडका टाकून केले रक्त भंबाळ

अमळनेर तालुक्यातील रुंधाटी सावखेडा रस्त्यावरील घटना, तिघांवर गुन्हा दाखल   अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील रुंधाटी सावखेडा रस्त्यावर रिक्षा अडवून डोळ्यात गावठी दारू फेकून तिघांनी रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड व लाकडी दांडका टाकून रक्त भंबाळ केल्याची घटना १४ रोजी सायंकाळी घडली.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, रुंधाटी …