स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

  𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗙𝗙𝗔𝗜𝗥𝗦 𝗠𝗔𝗥𝗔𝗧𝗛𝗜: ✅👉देशातील ५ सर्वात मोठे लोकसभा मतदारसंघ  :- १) मलकाजगिरी (तेलंगणा) :- 29,58,564 २) बेंगलोर उत्तर (कर्नाटक) :- 28,19,424 ३) गाझियाबाद (उत्तर प्रदेश) :- 25,73,715 ४) दिल्ली उत्तर, पश्चिम (दिल्ली) :- 21,94,425 ५) उन्नाव (उत्तर प्रदेश) :- 21,60,607   👉देशातील ५ सर्वात लहान लोकसभा मतदारसंघ- १) लक्षद्वीप …

बार्शी टाकळी येथे १२ मे रोजी भावसार समाजाचा वधू वर परिचय मेळावा होणार

अमळनेर (प्रतिनिधी) विदर्भ भावसार समाज संस्था तथा बार्शीटाकळी क्षत्रिय भावसार समाज यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शी टाकळी येथे भव्य वधू वर परिचय मेळावा १२ मे आयोजित करण्यात आला आहे. बार्शी टाकळी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भव्य पटांगणात हा मेळावा होणार आहे. अकोला येथून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या बार्शीटाकळी या तालुकास्तरावर …

धनादेश न वटल्याने एकाला सहा महिन्यांची साधी कैद आणि दीड लाखाच्या दंडाची शिक्षा

अमळनेर (प्रतिनिधी ) धनादेश न वटल्याने एकाला न्यायालयाने सहा महिन्यांची साधी कैद आणि दीड लाखाच्या दंडाची शिक्षाअमळनेर (प्रतिनिधी) विमा काढायला दिलेले पैसे परत करण्यासाठी दिलेला धनादेश न वटल्याने एकाला न्यायालयाने सहा महिन्यांची साधी कैद आणि दीड लाखाच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राजुसिंग बाबूसिंग परदेशी यांनी …

मुस्लिम माणसाने आपल्या मुलीच्या लग्न पत्रिकेतून केले मतदानाचे आवाहन

अमळनेर (प्रतिनिधी) शासनाकडून मतदान जागृतीसाठी प्रयत्न होतं असताना अमळनेर येथील एका मुस्लिम माणसाने आपल्या मुलीच्या लग्न पत्रिकेतून मतदानाचे आवाहन केले आहे. याचे कौतुक केले जात आहे. आवास बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अशपाक बशिरोद्दीन शेख यांची मुलगी सना परवीन हीचा विवाह ८ मे रोजी शिरपूर येथील शोहेब शेख याच्याशी संपन्न होत आहे. …

घंटागाडीवर करडी नजर ठेण्यासाठी प्रत्येक घर, डस्टबिनवर क्यूआर कोड

कोणत्या भागात किती वाजता घंटागाडी होती हे प्रशासनाला समजेल तातडीने    अमळनेर (प्रतिनिधी) नगरपरिषदेने शहरातील कचरा संकलनासाठी ठेका दिलेला असून पण अनेक भागात घंटागाडी नियमित जात नाही. अशा अनेक तक्रारी नगरपरिषदेत नेहमी प्राप्त होत असतात. ही बाब लक्षात घेऊन नगरपरिषदेने शहरातील प्रत्येक घरावर क्यूआर कोड लावण्यात येईल. घंटागाडी आल्यावर हा …

अमळनेर वनक्षेत्रातील पानवठे कोरडेठाक झाल्याने वन्यजीवांची पाण्यासाठी भटकंती

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर वनक्षेत्रातील पानवठे कोरडेठाक झाल्याने तहानलेल्या वन्यजीवांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. त्यामुळे त्यांचे मोठे हाल होत आहेत. तालुक्यात भीषण दुष्काळाचे सावट ओढवले असून बहुतांश विहिरी साठवण तलाव आणि धरणाच्या पाण्याने तळगाटला असून बोरवेलचे पाणी सुद्धा कमी झाले आहे.  तालुक्यातील डांगर, कोंढावळ, जानवे, रामेश्वर ,हेडावे ,खेडी-व्यवहारदळे, जुनोने या गावाच्या शिवारालगत …

अमळनेरात ८ रोजी सायंकाळी निर्भय बनो सभा, लोकशाही व संविधान संरक्षणावर टाकणार प्रकाश

मुक्त पत्रकार निखिल वागळे, कायदेतज्ज्ञ ऍड असीम सरोदे , सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर सरोदे करणार मार्गदर्शन   अमळनेर (प्रतिनिधी) देशातील सध्याची परिस्थिती पाहता भारतीय लोकशाही व संविधानाच्या संरक्षणाच्या पार्श्वभूमीवर येथील सर्व सामाजिक संघटनांतर्फे ८ रोजी निर्भय बनो सभा आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी साडे सहा वाजता सानेगुरुजी विद्यामंदिराच्या प्रांगणात ही …

नाशिक येथे पॉलिटेक्निक डिप्लोमाच्या विद्यार्थिनीची अमळनेरात घरी आत्महत्या

अमळनेर (प्रतिनिधी) नाशिक येथे पॉलिटेक्निक डिप्लोमाच्या अखेरच्या वर्षाला असलेल्या एका विद्यार्थिनीने अमळनेर येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दि.6 रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास भालेराव नगरात घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. निकिता रविंद्र पाटील (वय 19 )असे मयत मुलीचे नाव असून ती मुख्य बाजार पेठेतील सानेगुरुजी …