बापाने सोडून दिल्यावर आईच्या वेदनांच्या अश्रूंची किमत चुकवत मुलगी झाली पीएसआय

तांबेपुरा येथील रहिवासी शीतल पवार एसटी कॅटेगरी मधून आली चौथी   अमळनेर (प्रतिनिधी) आठवत नाही अशा वायातच बापाने तिला आणि आईला वाऱ्यावर सोडल्याने आईच्या वेदनांच्या अश्रूंची किमत चुकवत मुलीने कोणत्याच स्पर्धा परीक्षेची शिकवणी न लावता अपार मेहनत घेत पोलीस उपनिरीक्षकपदी मजल मारत यशाला गवसनी घालत तीने आदर्श घालून दिला. ही …

सोशल माध्यमांवर डिजिटल लग्नपत्रिका पाठवण्याकडे अलीकडे वाढला कल

अमळनेर (प्रतिनिधी)  लग्नकार्य ठरतात मुहूर्ताच्या महिनाभर आधीच नातेवाईक, मित्रमंडळींना लग्न पत्रिका वाटप करण्याचे काम पूर्वी सुरू होत असे. अलीकडच्या काळात मात्र छापील लग्न पत्रिका वाटपाकडे कल कमी झाला असून, सोशल माध्यमांवर डिजिटल लग्नपत्रिका पाठवण्याकडे कल वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनात आमूलाग्र  बदल झालेला आहे. सध्या सोशल  …

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

  General knowledge Gk Quiz✍: ✅Important Question For All Exams   Q – राजस्‍थान की गंग नहर को पानी किस नदी से प्राप्‍त होता है? उत्‍तर – सतलज नदी से   Q – भारत में कोयला के सबसे अधिक भण्‍डार कहाँ पर है? उत्‍तर – झारखण्‍ड और ओडिशा में   …

वादळी पाऊस व गारपिटीने ३८ गावातील ७४८ शेतकऱ्यांचे ४८४.७० हेक्टर क्षेत्राचे नुकसान

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात १२ रोजी झालेल्या वादळी अवकाळी पाऊस व गारपिटीने ३८ गावातील ७४८ शेतकऱ्यांचे ४८४.७० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. रंजाणे येथे झाड अंगावर पडून गायीचा मृत्यू झाला आहे. पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई मिळण्याची मागणी होतं आहे. अमळनेर तालुक्यात १२ रोजी सायंकाळी अचानक वादळ येऊन शहरात अनेक ठिकाणी …

हेडावे शिवारात वादळी पावसामुळे शेतकऱ्याची लिंबूची बाग उदध्वस्त स्वप्नाचा झाला चूराडा

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील हेडावे शिवारात 12 रोजी वादळी पावसाने शेतकऱ्याची लिंबूची संपूर्ण बाग उध्वस्त केली. यामुळे शेतकऱ्यास मोठा आर्थिक फटका बसून स्वप्नाचा चूरडा झाला. हेडावे शिवारात डॉ. हिम्मत सूर्यवंशी यांची शेतजमीन असून याठिकाणी त्यांनी मोठया मेहनतीने लिंबूची बाग साकारली होती. तसेच इतरही झाडांची लागवड आणि सुंदर सुशोभीकरण त्यांनी केले असल्याने …

क्रांतिवीर लीलाताई आणि उत्तमराव पाटलांचा धगधगता इतिहास ‛क्रांतीपर्व’ मधून उलगडणार

अमळनेर (प्रतिनिधी) स्वातंत्र्याच्या आंदोलनात देशातील सर्वात मोठे जळीत कांड घडवणारे क्रांतिकारक आणि भूमी अमळनेरची होती. हा पडद्याआड राहिलेला इतिहास ‛क्रांतीपर्व’ या चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे. यातून क्रांतिवीर लीलाताई आणि उत्तमराव पाटलांचा धगधगता इतिहास प्रकाशझोतात येणार आहे. क्रांतिवीरांगणा लीलाताई पाटील व डॉ. उत्तमराव पाटील यांच्या जीवनपटावर प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे दिगदर्शन …

ठेकेदाराने निष्काळजीपणे बांधकामाची वाळू, बारीक खडी, माती, मुरूम सोडला रस्त्यावर

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर नगरपरिषदेचे वैशिष्ट्यपूर्ण कामांकरिता विशेष अनुदान अंतर्गत नगरपरिषद हद्दीतील चोपडारोड व गलवाडेरोड प्रत्येकी सुमारे 50 लाख रुपये किमतीचे प्रवेशद्वाराचे बांधकाम सध्या चालू आहे. येथे ठेकेदाराने निष्काळजीपणा करून बांधकामाची वाळू, बारीक खडी, माती, मुरूम तसाच रस्त्यावर सोडून दिला आहे. हे लोकांच्या जीवाशी बेतत आहे.  प्रवेशद्वाराचे काँक्रीटचे काम करत असताना …