अमळनेर (प्रतिनिधी) प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय उच्च स्तर शिक्षा अभियान (रुसा) अंतर्गत महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी देव लर्न इन्स्टिट्यूट मुंबई यांच्या सोबतीने डाटा अनॅलॅटिक्स या कोर्सचे प्रशिक्षण देण्यात आले. यास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाविद्यालयातील 136 विद्यार्थी सहभागी होते. दिनांक 14 फेब्रुवारी ते 6 मार्चपर्यंत म्हणजे वीस दिवस दररोज तीन तास विद्यार्थ्यांना …
महिला दिनाच्या पूर्व संध्येला खास अमळनेर रसिकांसाठी आज सायंकाळी ‘भिजकी वही’
अमळनेर (प्रतिनिधी) महिला दिनाच्या पूर्व संध्येला खास अमळनेर रसिकांसाठी पू.सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय जुना टाऊन अमळनेर येथे दिनांक 7 मार्च रोजी सांय 7 वाजता भिजकी वही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अरुण कोल्हटकर हे मराठीतील मोठे कवी. त्यांची कविता अवघड आहे , कळत नाही असा सार्वत्रिक गैरसमज दूर करणारा …
उत्पन्न बाजार समिती एक दिवसाआड सुरू राहत असल्याने शेतकरी, व्यापाऱ्यांचा वाढला ताण
१५ हजार क्विंटल पेक्षा अधिक आवकमुळे रस्त्यावर वाहनांची दीड ते दोन किमीपर्यंत रांग अमळनेर (प्रतिनिधी) कृषी उत्पन्न बाजार समिती एक दिवसाआड सुरू राहत असल्याने सहा मार्च रोजी बाजार समितीत १५ हजार क्विंटल पेक्षा अधिक आवक झाल्याने धुळे रस्त्यावर वाहनांची दीड ते दोन किमीपर्यंत रांग लागली होती. यामुळे व्यापाऱ्यांवर देखील …
अमृत भारत महाआवास अभियान अंतर्गत हिंगोणे बुद्रुक गावाला जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार
अमळनेर (प्रतिनिधी) अमृत भारत महाआवास अभियान ग्रामीण २०२२-२३ अंतर्गत अमळनेर तालुक्यातील हिंगोणे बुद्रुक गावाला जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे तालुक्यातून कौतुक होत आहे. जळगाव जिल्ह्यातील पंतप्रधान आवास योजना व राज्यपुरस्कृत आवास योजनांची प्रभावी अमलबाजवणी करण्यासाठी १०० दिवसांचे अमृत महाआवास अभियान राबविण्यात आले होते. यात उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत …
महिला दिनानिमित्त साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानतर्फे झाला कार्यक्रम
अमळनेर (प्रतिनिधी) महिला दिनानिमित्त साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानतर्फे अमळनेर तालुक्यातील धार येथे कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून जयश्रीताई पाटील, डॉ. मयूरी जोशी, चेतन सोनार, डॉ. लिना चौधरी, सीमा पाटील, संगिता वाघमोडे , प्रा.डाॅ. अरविंद सराफ, डॉ. रूपाली पाटील, संरक्षण अधिकारी योगिता चौधरी, आधार संस्थेच्या ज्ञानेश्वरी पाटील उपस्थित होते. …
अमळनेर तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर न झाल्याने मंत्रीपद सोडा : प्रा. सुभाष पाटील
अमळनेर (प्रतिनिधी) मदत व पुनर्वसन मंत्री हे तालुक्याचे असल्यावर देखील तालुका दुष्काळ ग्रस्त म्हणून घोषित न झाल्याने मंत्र्यांनी तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करावा नाहीतर मंत्री पद सोडावे, असे आव्हान किसान काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.सुभाष पाटील यांनी केले आहे. खरीप हंगामात कमी पाऊस पडून देखील अमळनेर तालुका दुष्काळग्रस्त यादीत जाहीर न …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
: 🔰 *चालू घडामोडी*🔰 Q.1) पहिल्या महिला BSF स्नायपर कोण बनल्या आहेत? ✅ *उत्तर – सुमन कुमारी* Q.2) राज्य शासनाचा पहिला ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’ कोणाला जाहीर झाला आहे? ✅ *उत्तर – चैत्राम पवार* Q.3) कोणता देश NATO चा 32 वा सदस्य देश बनला आहे? ✅ *उत्तर …
महागाईपासून दिलासा देण्यासाठी भारत तांदूळ केंद्राचे अमळनेर शहरात झाले थाटात उद्घाटन
उदघाट्नाच्या पहिल्याच दिवशी एकूण 10 किलोच्या 342 बॅग झाल्या विक्री अमळनेर (प्रतिनिधी) केंद्र सरकारने सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी सुरू केलेल्या भारत तांदुळच्या अमळनेर केंद्राचे थाटात उदघाट्न करण्यात आले. उदघाट्नच्या पहिल्याच दिवशी एकूण 10 किलोच्या च्या 342 बॅग विक्री झाल्या. लक्ष्मी फूड प्रोसेसर्सतर्फे हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. देशात …