अजित पवार गटास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव व चिन्ह मिळाल्याबद्दल पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

अमळनेर (प्रतिनिधी) निवडणूक आयोगातर्फे अजित पवार गटास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव व चिन्ह  मिळाल्याबद्दल पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.  उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुती सरकारमध्ये सामील झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट व शरद पवार गट असे २ गट पडले होते. याबाबत निवडणूक …

अभिरुप युवा संसद स्पर्धेत प्रताप कॉलेज संघास उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त

अमळनेर (प्रतिनिधी ) युवक बिरादरी अभिरुप युवा संसदेतर्फे झालेल्या अभिरुप युवा संसद स्पर्धेत प्रताप कॉलेज संघास उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. प्रताप कॉलेज(स्वायत्त),अमळनेर येथील महात्मा गांधी मिशन विद्यापीठतर्फे छत्रपती संभाजी नगर येथे  झालेल्या अभिरुप युवा संसद स्पर्धेत प्रताप कॉलेज संघास उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले या स्पर्धेत कॉलेजच्या संघात एकूण 23 विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग …

राष्ट्रवादीचा पक्ष आणि चिन्ह मिळाल्याने २०२४ मध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्ष अधिक भरारी घेणार

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केला विश्वास   अमळनेर(प्रतिनिधी) निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह अजित पवार गटाला दिल्याचा निर्णय स्वागतार्ह असून २०२४ मध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्ष भरारी घेणार असा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील व्यक्त केला.   मंत्री अनिल पाटील यांनी पुढे बोलताना …

गलवाडे रस्त्यावर चारीत दुचाकी उलटून गंभीर जखमी दुचाकी स्वाराचा मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी) चारीत दुचाकी उलटून गंभीर जखमी झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना ७ रोजी सकाळी शहरापासून दीड किमी अंतरावर गलवाडे रस्त्यावर  उघडकीस आहे. प्रवीण नाना पाटील रा. खर्दे ता. अमळनेर (ह.मु. तांबेपुरा) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की प्रवीण पाटील हे  दिनांक ६ रोजी …

भैय्यासाहेब मगर यांच्या इंग्लिश ग्रामर फॉर्म्युला पुस्तिकेचे शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते झाले प्रकाशन

अमळनेर (प्रतिनिधी) येथील साई इंग्लिश अकॅडमिचे संचालक भैय्यासाहेब मगर यांच्या इंग्लिश ग्रामर फॉर्म्युला  पुस्तिकेचे प्रकाशन राज्याचे शिक्षण  मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर विधान परिषदेच्या उपसभापती  नीलमताई गोऱ्हे, मदत व पुनर्वसन मंत्री आनिलदादा पाटील,जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील,  जळगावचे खासदार उन्मेष पाटील, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सम्मेलनाध्यक्ष …

जागा खाली करण्यासाठी अर्ज फाटे करण्याच्या संशयावरून एकावर चाकू हल्ला, तर दुसऱ्याला कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथील घटना, पोलिसात मारहाण व दंगलीचा गुन्हा दाखल   अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मुंगसे येथे जागा खाली करण्यासाठी अर्ज फाटे करतो या संशयावरून एकाला चाकू तर दुसऱ्याला कुऱ्हाडीच्या दांड्याने व इतर दोघांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना ६ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मारहाण व दंगलीचा …

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

  📖 आज के लिए कर्रेंट अफेयर्स ════════════════ 01. किसे देश के मिशन मून स्नाइपर ने चन्द्रमा पर लैंडिंग की है? – जापान   02. किसे नेशनल एसेट रिकंस्ट्रक्शन कंपनी के प्रबंधक के रूप में नियुक्त किया गया है? – पी संतोष   03. किसे फ़ेडरल रिज़र्व बैंक के निदेशक …