कलाली येथील शेतकऱ्याची खात्यातून ऑनलाइन एका लाख रुपये उडवले

अमळनेर (प्रतिनिधी)  शेतकऱ्याच्या खात्यातील एक लाख रुपये परस्पर वळते करून फसवणूक केल्याच्या प्रकार तालुक्यातील कलाली येथील शेकऱ्याच्या बाबतीत घडली. याप्रकरणी मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.            याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कलाली येथील शेतकरी शरद पाटील यांचे निंभोरा येथील बँक ऑफ बडोदा शाखेत बचत खाते असून दिनांक …