प्रताप महाविद्यायाच्या ४ खेळाडूंची आंतर विद्यापीठ अश्वमेधसाठी निवड

अमळनेर (प्रतिनिधी) येथील प्रताप महाविद्यायाच्या ४ खेळाडूंची आंतर विद्यापीठ अश्वमेध फुटबॉल व कबड्डी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. प्रताप वरिष्ठ महाविद्यालयमधील फुटबॉल खेळाडू  अरशद शेख, अरबाज खान आणि कबड्डी खेळाडू अक्षय पाटील व  हेमराज कोळी यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे येथे …

स्नेहल माळी हिने खेलो इंडियाच्या सायकलिंग ट्रॅक स्पर्धेत आली तृतीय

  अमळनेर (प्रतिनिधी) येथील विद्यार्थिनी स्नेहल माळी हिने खेलो इंडियाच्या सायकलिंग ट्रॅक स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला.  तिला तीन लाख रुपये बक्षीस व कांस्यपदक देऊन सन्मानित करण्यात आले.      चेन्नई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धाचे उदघाटन करण्यात आले. सायकलिंग ट्रॅक स्पर्धेत अमळनेरची स्नेहल शत्रुघ्न माळी सहभागी झाली …

जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेत अमळनेरचा निर्भय सोनार याने पटकावले प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासन संचलित नेहरू युवा केंद्र,जळगाव यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेत एम.ए. राज्यशास्त्र द्वितीय वर्षाचा विद्यार्थी निर्भय धनंजय सोनार याने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावले. त्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.या निवडी बद्दल निर्भय सोनार यांचे स्वागत …

गझल व बोलीभाषा साहित्याचा प्राथमिक स्तरापासून ते उच्च शिक्षणपर्यँयत अभ्यासक्रमात समावेश करावा

  पहिले अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनाच्या समारोप प्रसंगी   दुसरे अखिल भारतीय मराठी गझल संमेलन अंबेजोगाई येथे घेण्याचे करण्यात आले जाहीर   अमळनेर (प्रतिनिधी) गझल व बोलीभाषा साहित्याचा प्राथमिक स्तरापासून ते उच्च शिक्षणपर्यँयत अभ्यासक्रमात समावेश करावा, यासह सात ठराव पहिले अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनाच्या समारोप प्रसंगी …