अमळनेर (प्रतिनिधी) माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमा अंतर्गत साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये मुख्याध्यापिका अनिता बोरसे व आर. एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपारिक क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यासपीठावर संस्थेचे जेष्ठ संचालक गुणवंतराव गुलाबराव पाटील हे अध्यक्षस्थानी होते. तसेच शालेय समिती अध्यक्ष प्रा.डॉ.एस.जे.शेख, सदस्य भास्कर बोरसे, …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
आधुनिक भारताचा इतिहास-महत्वाच्या संस्था/समाज/पुस्तक /ग्रंश 🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻* खबरीलाल, अमळनेर 9823648181, जितेंद्र ठाकूर 1) ब्राह्मो समाज —1828 — राजाराम मोहन रॉय 2) आदी ब्राह्मो समाज — 1865 — देवेंद्रनाथ टागोर 3) भारतीय ब्राह्मो समाज — 1865– केशवचंद्र सेन …
महाराष्ट्र केसरी उपविजेता गायकवाडने जम्मू केसरी विजेत्याला चारली धुळ
अमळनेर (प्रतिनिधी) मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील व अमळनेर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कुस्ती स्पर्धा झाली. यात महाराष्ट्र केसरी उपविजेता महेंद्र गायकवाड याने जम्मू केसरी निसार डोडा याला चित करत विजय मिळवला. महाराष्ट्रातून आलेल्या पैलवानांच्या ८६ कुस्त्या झाल्या. अमळनेर येथील खड्डा जीनमध्ये मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते …
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी साहित्य संमेलन तयारीचा घेतला आढावा
प्रशासनाला व आयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांना केल्या सूचना अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अंतिम टप्प्यातील तयारीचा आढावा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट देऊन घेतला. साहित्य संमेलनाच्या आयोजनात कोणतीही कमतरता राहणार नाही. याची दक्षता घेण्याच्या प्रशासनाला व आयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या. अमळनेर येथे २ …
प्रतापराव कौतिक पाटील यांना राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार प्रदान
अमळनेर (प्रतिनिधी) नाशिक येथील जाणीव सांस्कृतिक अभियान संस्थेच्या वतीने यंदाचा राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार माजी जळगाव जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव कौतिक पाटील यांना प्रदान करण्यात आला. सासवड येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ. मु. शिंदे, वीरमाता बाळबाई सोनवणे यांच्या हस्ते आणि ज्युनिअर अमिताभ बच्चन यांच्या विशेष उपस्थितीत नाशिक येथे …
विद्रोही साहित्य संमेलनात आधुनिक कला प्रकार, आदिवासी संस्कृतीचे घडणार दर्शन
जगविख्यात चित्रकार केकी मूस कला दालन लक्षवेधी ठरणार अमळनेर (प्रतिनिधी) येथील विद्रोही मराठी साहित्य संमेलनात शिल्प, चित्र, कॅलिग्राफी , स्केच, फलक लेखन, रेखाटन यासारख्या आधुनिक कला प्रकारांचे थेट सादरीकरणासह, वैशिष्ठ्यपूर्ण आदिवासी संस्कृती प्रदर्शनांसह, जागतिक किर्तीचे कलाकारांचे सामाजिक विषयांवरील अनेक चित्र प्रदर्शनं भरवण्यात येणार आहे. तर जगविख्यात चित्रकार केकी मूस …
अमळनेरात मराठी साहित्य संमेलन पूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना झाली सुरुवात
अमळेनर (प्रतिनिधी) येथे होत असलेल्या मराठी साहित्य समेलनापूर्वी सांस्कृतिक कार्यक्रमांना सोमवारपासून सुरुवात झाली. आर्या शेंदुर्णीकर हिच्या कथ्थक नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तिने माझी माय सरस्वती, अग नाच नाच राधे, अवघे गरजे पंढरपूर या गाण्यावर आपल्या बहारदार नृत्याने सर्वांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती, पूज्य साने गुरुजी व प्रताप …
जिल्ह्यातील पाचही पशु रुग्णवाहिका सुरू करण्याचे उपायुक्तांचे आश्वासन
गोशाळांना औषधी तसेच पशु वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देणार अमळनेर (प्रतिनिधी) गोशाळांना औषधी तसेच पशु वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देत जिल्ह्यातील पाचही पशु रुग्णवाहिका सुरू करण्यात येतील, अशी माहिती जळगावचे पशुसंवर्धन उपायुक्त श्यामकांत पाटील यांनी गोसेवा संघाच्या सदस्यांना दिली. शासनाने जनावरांच्या मोफत आरोग्य सेवेसाठी राज्यात ८० अद्ययावत पशु …
मोफत शिक्षण व आरोग्य सुविधांसाठी पर्यावरण विकास संस्थेकडून रॅली
अमळनेर (प्रतिनिधी) पर्यावरण विकास संस्थेने मोफत शिक्षण व आरोग्य सुविधांसाठी शहरात रॅली काढत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तसेच समाजोपयोगी कार्यक्रम लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. पर्यावरण विषयक कार्य करणाऱ्या पर्यावरण विकास संस्थेचे संस्थापक गोरक्षनाथ गवते, प्रदेशाध्यक्ष शरद जावळे, राष्ट्रीय कार्य. अधिकारी गोरख बढे, जिल्हाध्यक्ष गिरीश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष अंकित …
अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटन समारोहाला उपस्थित महामंडलेश्वर स्वामींचे जंगी स्वागत
अमळनेर (प्रतिनिधी) अयोध्या येथे राम मंदिर उद्घाटन समारोहाला उपस्थित असलेले महामंडलेश्वर स्वामी हंसानंद तीर्थ महाराज यांचे अमळनेरात जंगी स्वागत करण्यात आले. या वेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण अमळनेर रेल्वे स्टेशनवर जय श्रीरामाचा जयघोष करण्यात आला. अमळनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र कपिलेश्वर येथून हंसानंद महाराज अयोध्या येथे प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला गेले होते. …