™: ╭─❀⊰╯✍️ One Liner Questions ╨──────────────────━❥ 1. भारत के किस राज्य में ‘विशाखापट्टनम’ बन्दरगाह स्थित है ? Ans ➺ आंध्रप्रदेश 2. सयुंक्त राष्ट्र संघ U.N.O. की सुरक्षा परिषद् में कुल स्थाई सदस्य कितने हैं ? Ans ➺ 5 3. सिंधु सभ्यता का कौन सा स्थान वर्तमान …
विद्रोही मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ अनुभवी लेखक विचारवंतांना देणार जीवन गौरव पुरस्कार
अमळनेर (प्रतिनिधी) येथे होणाऱ्या १८ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात साहित्य मूल्यासोबत सामाजिक जबाबदारी व जीवनमूल्य जोपासणाऱ्या ज्येष्ठ अनुभवी लेखक विचारवंत व कार्यकर्त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. ३ व ४ फेब्रुवारी रोजी विद्रोही साहित्य संमेलन होत आहे. उद्घाटनानंतर संमेलना अध्यक्ष डॉ. वासुदेव मुलाटे, सुप्रसिद्ध उर्दू कादंबरीकार व …
आपली अभिव्यक्ती आपण कसे मांडतो हे गझलकारांपुढे आव्हान ः प्रमोद खराडे
अमळनेर (प्रतिनिधी) गझल विस्तारते आहे म्हणजे ती ताकदीची आहे. गझलेपुढे आव्हान नाहीच. आपली अभिव्यक्ती आपण कसे मांडतो हे गझलकारांपुढे आव्हान आहे, असे मत गझलकार प्रमोद खराडे (पुणे) यांनी मांडले. खान्देश साहित्य संघातर्फे आयोजित पहिले अखिल भारतीय एल्गार मराठी गझल समेलनात ‛ मराठी गझल : वर्तमान आणि उद्याची आव्हाने’ या …
सर्वांचे सहकार्य व योगदानातून साहित्य संमेलन निश्चितच होणार यशस्वी
संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला विश्वास अमळनेर (प्रतिनिधी) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्यात आली आहे. सुमारे ७२ वर्षानंतर अमळनेरकरांना ही संधी मिळाली असून हे संमेलन अविस्मरणीय ठरावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. सर्वांचे सहकार्य व योगदानातून साहित्य संमेलन निश्चितच …
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्वतंत्र अध्यादेश काढल्याने अमळनेरात जल्लोष
अमळनेर (प्रतिनिधी) राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्वतंत्र अध्यादेश काढल्याने अमळनेरात मराठा समाजातर्फे गुलाची उधळन करून आणि पेढे भरून जल्लोष करण्यात आला. तसेच आंदोलकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. यावेळी प्रवीण देशमुख,जयवंत पाटील,हर्षल पाटील,सचिन वाघ,मनोहर निकम,कल्याण पाटील,ऍड.दिनेश पाटील, बाबू साळुंखे, प्रफुल्ल बोरसे, हर्षल देशमुख,रवींद्र पाटील,सलिम शेख,जयेश पाटील,विजय पाटील, विकास पवार, …
जिल्ह्यात गुरांसाठी असलेल्या दोन रुग्णवाहिका आल्यापासून बंदच
जय जिनेंद्र फाउंडेशनचे राजकुमार छाजेड यांचा पत्रकार परिषदेत आरोप अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात गुरांसाठी असलेल्या दोन रुग्णवाहिका आल्यापासून बंद असल्याने जनावरांना आरोग्य सुविधा वेळेवर मिळत नाही. त्यामुळे अनेक गायींना प्राण गमवावे लागले आहेत.ऐवढेच नव्हे तर राज्यातील सर्वच ८० रुग्णवाहिका बंद असल्याचा आरोप जय जिनेंद्र फाउंडेशनचे राजकुमार छाजेड यांनी पत्रकार …
विद्रोही मराठी साहित्य संमेलनामध्ये विविध विषयांवर होणार वैचारिक मंथन
अमळनेर(प्रतिनिधी) येथे होणाऱ्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनामध्ये युवांसाठी प्रेरणादायी असे वक्ते, लेखक विचारवंत, कलाकार, विद्यार्थी नेते, युवांशी संबंधित विविध विषयांवर संवाद साधतील. यामुळे वैचारिक मंथन होणार आहे. युवांसाठी कथांचे अभिवाचन , नाटक, एकांकिकासह परिसंवाद, गट चर्चा, काव्य व गझल संमेलन, युवा रॅप सिंगर चे रॅप गीते, शैक्षणिक धोरणावर चर्चा यासह …
महाविद्यालयीन गुणवत्ता वाढीसाठी माजी विद्यार्थ्यांचे योगदान आवश्यक
प्रा. डॉ. जयेश गुजराथी यांचे प्रतिपादन अमळनेर (प्रतिनिधी) नॅकच्या सात क्राईटएरियामध्ये माजी विद्यार्थ्यांचा सहभाग आवश्यक आहे. दर्जेदार अभ्यासक्रम तथा महाविद्यालयीन गुणवत्ता वाढीसाठी माजी विद्यार्थ्यांचे योगदान आवश्यक आहे. असे प्रतिपादन केले प्रा. डॉ. जयेश गुजराथी यांनी केले. नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे माजी विद्यार्थी मेळावा झाला. अध्यक्षस्थानी विजय नाना आर्मी …
अंबारे खापरखेडा ग्रुप ग्रामपंचायतीत ५८ वर्षानंतर तिरंगा ध्वज फडकला
अमळनेर (प्रतिनिधी) ध्वजस्तंभ उभारल्यानंतर तालुक्यातील अंबारे खापरखेडा ग्रुप ग्रामपंचायतीत तब्बल ५८ वर्षानंतर ग्रामपंचयतीच्या इमारतीवर तिरंगा फडकला. पहिल्यांदाच सरपंच सुनील मंसाराम पाटील यांनी ध्वजारोहण केले. या वेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. १९६५ पासून अंबारे खापरखेडा ग्रुप ग्रामपंचायत स्थापन झाली. मात्र ग्रामपंचायत इमारतीवर ध्वजारोहण करण्याचा स्तंभ नव्हता. सरपंचांना जिल्हा परिषद शाळेत …
पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांची जळगाव नियंत्रण कक्षात बदली
नाशिक ग्रामीणचे पोलीस निरीक्षक विकास सुखदेव देवरे यांची नियुक्ती अमळनेर (प्रतिनिधी) येथील पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांची जळगाव नियंत्रण कक्षात अचानक बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त जागी नाशिक ग्रामीणचे पोलीस निरीक्षक विकास सुखदेव देवरे यांना नियुक्ती देण्यात आली आहे. ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक असून त्यांना आगामी काळ निवडणुकांचा …