❇️ *भारताची_राष्ट्रीय_प्रतिके* ❇️ ♻️ *राष्ट्रध्वज : तिरंगा* ♻️ *राष्ट्रीय मुद्रा : रुपया* ♻️ *राष्ट्रचिन्ह : राजमुद्रा* 🔰 *ब्रीदवाक्य : सत्यमेव जयते (सत्याचा विजय होवो)* Q : भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? उत्तर: *वाघ* Q : भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? उत्तरः *मोर* Q : भारतातील राष्ट्रीय …
पोलीस पाटील राजधर भिल यांचे निधन झाल्याने कुटूंबियांना मदत
अमळनेर (प्रतिनिधी) हिंगोणे सिम येथील कर्तव्यदक्ष पोलीस पाटील राजधर रुमाल भिल यांचे दीर्घ आजाराने निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना सांत्वन पर निधी मारवड पोलीस पाटील परिवारातर्फे ३१००० रुपये देण्यात आले. त्यांच्या आजारपणात ११ हजार रुपये देण्यात आले होते. साधारण दोन-तीन महिन्या अगोदर हींगोणे बुद्रुक गावाचे पोलीस पाटील कै.नारायण भगिरथ कोळी यांच्या …
कल्याणी दिनेश साळुंखे यांचा भाजपच्या पार्टी मिटिंगमध्ये सत्कार
अमळनेर (प्रतिनिधी) कल्याणी दिनेश साळुंखे यांची भाजपच्या अमळनेर विधान सभा क्षेत्र प्रमुख महिला मोर्चा निवड केल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. भा.ज.पक्ष.जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर(माऊली) व माजी आमदार स्मिताताई वाघ यांच्या सुचनेनुसार हिरालाल पाटील तालुकाध्यक्ष भा.ज.पा.यांनी कल्याणी दिनेश साळुंखे यांची अमळनेर विधान सभा क्षेत्र प्रमुख महिला मोर्चापदी निवड केली. त्या बद्दल …
महिलेने दिला भर रस्त्यावर जुळ्या लेकरांना दिला जन्म
मदतीला गायत्री परिवार व पंकज भोई आले धावून अमळनेर (प्रतिनिधी) प्रसूती कळा अचानक सुरू झाल्याने रस्त्यावर उघड्यावरच महिलेने दोन जुळ्या लेकरांना जन्म दिला आणि उपचार अभावी तिची प्रकती खालवली, ही अवस्था पाहून मदतीला गायत्री परिवार व पंकज भोई धावून आल्याने या महिलेसाठी ते देवदूतच ठरले. शहरातील चोपडा रस्त्यालगत गायत्री …
नंदगाव येथे दुर्मिळ शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन ठरले आकर्षण
शंभरावर तरुणांना दिले मोफत लाठीकाठीचे प्रशिक्षण अमळनेर (प्रतिनिधी) स्पार्क फाउंडेशनतर्फे राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती युवा दिनानिमित्त दि. १२ रोजी तालुक्यातील नंदगाव येथे ऐतिहासिक दुर्मिळ शिवकालीन शस्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले. यावेळी शंभरावर तरुणांना लाठी काठी प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन प पू श्री श्री १००८ ईश्वरदासजी महाराज, …
राज्यपालांच्या हस्ते मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचा पुरस्काराने गौरव
अमळनेर (प्रतिनिधी) राज्यपाल रमेशकुमार बैस यांच्या हस्ते प्रशासकीय सेवेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना ‛नवभारत के शिल्पकार’पुरस्काराने गौरवण्यात आले. मुंबई येथील ताज हॉटेल मध्ये हा सत्कार करण्यात आला. मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी पदभार घेतल्यापासून दरवर्षी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत अमळनेर नगरपालिकेला उत्तम गुणानुक्रम मिळत आहे. सुरळीत पाणी …
शेडनेट घोटाळ्याची चौकशी न केल्यास २६ जानेवारी रोजी आंदोलनाचा इशारा
पिडीत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन अमळनेर(प्रतिनिधी) तालुक्यात २०१८ ते २०२३ दरम्यान शेडनेटमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्याची सविस्तर चौकशी करण्यात यावी, अन्यथा २६ जानेवारी रोजी आंदोलन करण्याचा इशारा पीडित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर,पारोळा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची सरकारच्या अनुदानित शेडनेट तसेच …
ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनलस्कूलचे स्नेहसंमेलन “कलादर्पण” जल्लोषात
अमळनेर (प्रतिनिधी) येथील ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल चे १०वे वार्षिक स्नेहसंमेलन “कलादर्पण” जल्लोषात साजरा करण्यात आले.”छत्रपती शिवाजी महाराज यांचे महानाट्य सादर करत विद्यार्थ्यांनी उपस्थितीत सर्वांची मने जिंकली. शिवकन्या पुरस्काराने सन्मानित शाळेच्या संस्था अध्यक्षा ॲड. ललिता पाटील, संस्थेचे सचिव प्रा. श्याम पाटील, संस्थेचे संचालक: श्री. अशोक पाटील, सौ. कमल पाटील, …
जी.एस.हायस्कूल आणि कै.र.सा.पाटील प्राथमिक शाळेच्या स्नेहसंमेलनात धमाल
मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटन अमळनेर(प्रतिनिधी) शहरातील खान्देश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल व कै.र.सा.पाटील प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन १२ व १३ जानेवारी रोजी उत्साहात पार पडले. मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल भाईदास पाटील अध्यक्षस्थानी होते. बांधकाम व्यावसायिक तथा संस्थाचालक ओमप्रकाश मुंदडा, मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील …
भगिनी मंडळ संचलित विद्यालयाच्या विश्वस्तपदी डॉ. संगीता म्हसकर
अमळनेर (प्रतिनिधी) येथील भगिनी मंडळ संचलित प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाच्या विश्वस्तपदी डॉ. संगीता म्हसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे स्वागत केले जात आहे. येथे काही वर्षांपूर्वी रामकृष्ण फिरत्या रुग्णालयाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आणि इतर राज्यात ही वैद्यकीय सेवा देणाऱ्या कै.डॉ.प्रभाकर म्हसकर आणि कै.डॉ. कमल म्हसकर यांच्या पुढाकाराने भगिनी …