अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सारबेटे बु. व खु. येथे विविध विकास कामांचा भूमीपूजन व लोकार्पण सोहळा माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांचा हस्ते झाले. मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने निधी मंजूर झाला आहे. तर या प्रसंगी कामगार नेते एल.टी. पाटील, कार्याध्यक्ष प्रा. सुरेश पाटील यांच्या सह कार्यकर्ते, पदाधिकारी …
अवकाळी अतिवृष्टीची नुकसान भरपाई न मिळाल्यास १८ जानेवारीपासून उपोषण
अमळनेर (प्रतिनिधी) शासन शेतकाऱ्यांबद्दल उदासीन आहे असा आरोप करत २०२१ मधील अवकाळी अतिवृष्टीची नुकसान भरपाई न मिळाल्यास १८ जानेवारीपासून साखळी उपोषणास बसण्याचा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. सन २०२१ मध्ये खरीप हंगामात अवकाळी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यांच्या वर नुकसान झाले होते. २६ ते २७ महिने उलटूनही आम्हाला आजपर्यंत मदत मिळालेली …