अमळनेर (प्रतिनिधी) येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांची भाषणे व प्रश्नमंजूषा स्पर्धेतून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी.एस. पाटील, उपमुख्याध्यापक सी.एस.पाटील,पर्यवेक्षक एस.बी.निकम,शिक्षक प्रतिनिधी ए.डी.भदाणे,ज्येष्ठ शिक्षक सी.एस.सोनजे,के.पी.पाटील,के.आर.बाविस्कर, यु.ए.हिरे, टी.एम.शेख व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी ३० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी मराठी,हिंदी तसेच इंग्रजीतून सावित्रीमाई फुले यांच्या …
धार येथे शेतात पाणी भरत असताना ४५ वर्षीय शेतकऱ्याचा अज्ञात कारणामुळे मृत्यू
अमळनेर (प्रतिनिधी) शेतात पाणी भरत असताना ४५ वर्षीय शेतकऱ्याचा अज्ञात कारणामुळे मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील धार येथे २ रोजी दुपारी घडली. याप्रकरणी मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील धार येथील शरद पाटील हे सकाळी दहा वाजता त्यांच्या मालकीच्या शेतात त्यांचे आतेभाउ सुरेश …
एल्गार मराठी गझल संमेलन स्वागताध्यक्षपदी मंत्री अनिल पाटील तर संमेलनाध्यक्षपदी गझलकार शिवाजीराव जवरे यांची निवड
खान्देश साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. सदाशिव सुर्यवंशी यांनी दिली दिली माहिती अमळनेर (प्रतिनिधी) खान्देश साहित्य संघातर्फे २७ व २८ जानेवारी पहिले अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी मंत्री अनिल पाटील यांची तर संमेलनाध्यक्षपदी गझलकार शिवाजीराव जवरे यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती …