स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

. *🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳* ➿➿➿➿➿➿➿➿➿        🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳                  ▬ ❚❂❚❂❚ ▬ ➿➿➿➿➿➿➿➿➿              *आद्यशिक्षिका*      *ज्ञानज्योती, क्रांतिज्योती*                   *ज्ञानाई*    *सावित्रीबाई ज्योतीराव फुले*      *जन्म : ३ जानेवारी १८३१*      (नायगाव, सातारा, महाराष्ट्र)        *मृत्यू : १० मार्च १८९७*   (पुणे, सातारा जिल्हा, महाराष्ट्र)   चळवळ : मुलींची पहिली शाळा सुरु करणे संघटना : …

खानदेश शिक्षण मंडळाचे प्रताप महाविद्यालय आणि फार्मसी कॉलेजचे तीन दिवसीय स्नेहसंमेलन रंगणार

अमळनेर (प्रतिनिधी) खानदेश शिक्षण मंडळाचे प्रताप महाविद्यालय व फार्मसी कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक १२,१३ व १४ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे बंद असलेले स्नेहसंमेलन यावर्षी होत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह असून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्नेह संमेलनाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे …

माईंड पार्लर आणि साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान आयोजित सावित्रीमाई जन्मोत्सव साजरा

दर्शना पवार यांनी लिहिलेले ‘बदलत्या वयातील जाण व भान’ पुस्तकाचे प्रकाशन   अमळनेर (प्रतिनिधी) माईंड पार्लर व साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान आयोजित सावित्रीमाई जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्याच वेळी दर्शना पवार यांनी लिहिलेले ‘बदलत्या वयातील जाण व भान’ हे पुस्तक डॉ. मयुरी जोशी व डॉ. लिना चौधरी यांच्या हस्ते …

वाढदिवशी सापडलेला ३५ हजार रुपये किमतीचा मोबाईल प्रामाणिक पणे परत करून केले सत्कार्य

अमळनेर (प्रतिनिधी) आपल्या वाढदिवशी सापडलेला ३५ हजार रुपये किमतीचा नवा मोबाईल प्रामाणिक पणे परत करून गुलामनबी यांनी सत्कार्य केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, ताडेपुरा येथील रहिवासी शुभम अनिल पवार यांचा ३५ हजार रुपये किमतीचा नवा मोबाईल बोरी नदीच्या फरशी पुलावर हरवला होता. तो गुलाम नबी यांना सापडला. गुलामनबी …

भारतीय रेल्वे सल्लागार समितीवर सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कंखरे यांची सदस्यपदी झाली नियुक्ती

अमळनेर (प्रतिनिधी) भारतीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य म्हणून भाजपा पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कंखरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रवासी च्या समस्या रेल्वे प्रशासनाला कळाव्यात यासाठी सल्लागार समितीची निर्मिती केंद्र सरकारने केली आहे. या समिती वरील सदस्य रेल्वे प्रशासनाला नागरी हिताच्या सूचना देतील. प्रवाशांनी आपल्या सूचना व समस्या मांडाव्यात …

मारवड कला वरिष्ठ महाविद्यालयात ‘क्रांतीज्योती’ सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित, कै. नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागामार्फत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ.वसंत देसले यांनी प्रथम पुष्पहार अर्पण करून प्रतिमेस अभिवादन केले. विद्यार्थी विकास विभाग प्रमुख प्रा. डॉ. जे. ऐ.माळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन …

शहरी शाळांमधील 10000 विद्यार्थ्यांचे डोळे तपासणी करून 2693 विद्यार्थ्यांना चष्मे केले वितरण

विप्रो कन्सुमर केअर व आधार बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जुलै महिन्यापासून घेण्यात आली शिबीरे   अमळनेर (प्रतिनिधी) येथील विप्रो कन्सुमर केअर व आधार बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जुलै महिन्यापासून शहरी शाळांमधील 10000 विद्यार्थ्यांचे  डोळे तपासणी करण्यात आली. त्यातील 2693 एवढ्या विद्यार्थ्यांना चष्म्याची आवश्यकता भासली व अशा सर्व विद्यार्थ्यांना …

डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंग्लिश मीडियम स्कूल येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

अमळनेर (प्रतिनिधी) डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंग्लिश मीडियम स्कूल येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जन्मदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांच्या हस्ते यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी पोलीस प्रशासनातील सहकारी. नगरपरिषद शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी सुनील पाटील,मुख्यध्यापिका कविता जाधव, प्रतीक्षा पाटील, निकिता बोरसे आदी उपस्थित होते.  

बोहरा शिवारात शेतात राहणाऱ्या आदिवासी पावरा कुटुंबातील अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवले

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील बोहरा शिवारात शेतात राहणाऱ्या आदिवासी पावरा कुटुंबातील अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना १ रोजी घडली. याप्रकरणी मारवड पोलीसात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, बोहरा शिवारात माळण नदीकाठी उदरनिर्वाहासाठी शेतात आदिवासी पावरा समाजाचे कुटुंब झोपडी बांधून राहत असून त्यांच्या …

१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बालमेळाव्यानिमित्ताने अमळनेर तालुक्यातील शाळांना सुट्टी देण्याची मागणी

मराठी वाङ्‌मय मंडळातर्फे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले निवेदन   अमळनेर (प्रतिनिधी) येथे दि. २, ३ व ४ फेब्रुवारी रोजी होत असलेल्या ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त दि. १ रोजी बालमेळावा होत आहे. या बाल संमेलनाचा विद्यार्थ्यांना आनंद लुटता यावा, यासाठी अमळनेर तालुक्यातील सर्व शाळांना एक …