*स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी..* *”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर*

  🔥🔥 महत्वाच्या फॅक्ट्स👇👇   ✨ ‘ब्रह्म समाज’ ची स्थापना केव्हा झाली – इ.स. 1828.   ✨ ‘ब्रह्म समाज’ ची स्थापना कोणी आणि कुठे केली – कलकत्ता येथे, राजा राममोहन रॉय   ✨ आधुनिक भारतातील हिंदू धर्मात सुधारणा करण्याची पहिली चळवळ कोणती होती – ब्राह्मो समाज   ✨ सती प्रथेला …

भाजपच्या जळगाव पश्चिम जिल्ह्याचे युवा मोर्चा व मंडळ नूतन अध्यक्षाची कार्यकारणी

अमळनेर ग्रामीण हिरालाल शांताराम पाटील यांची तर अमळनेर शहर विजयसिंह पंडित राजपूत यांची निवड   अमळनेर (प्रतिनिधी) भाजपच्या जळगाव पश्चिम जिल्ह्याचे युवा मोर्चा व मंडळ नूतन अध्यक्षाची  कार्यकारणी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज यांनी जाहीर केले आहे. यात अमळनेर ग्रामीण हिरालाल शांताराम पाटील यांची तर अमळनेर शहर विजयसिंह पंडित राजपूत …

विद्रोही मराठी साहित्य संमेलन समितीच्या वतीने ‘संविधान साक्षरता सायकल रॅलीचे” केले स्वागत

अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव महराष्ट्र ते दिल्लीपर्यंत सायकलने प्रवास करून संविधानाविषयी जागृती निर्माण करणाऱ्या मुकेश कुरील यांचा विद्रोही साहित्य संमेलन समितीच्यावतीने स्वागत करून सत्कार करण्यात आला. मुकेश कुरील यांनी बळीराजाच्या प्रतिमेला वंदन करून  संविधान व फुले-शाहू- आंबेडकर यांच्या नावाने घोषणा दिल्यात.तर उपस्थित कार्यकर्त्यांनी संविधान साक्षरता यात्रे साठी शुभेच्छा देत मुकेश कुरील …

बदलापूर येथील उत्कर्ष फाउंडेशनतर्फे गरीब व गरजू मुलांना कपडे व मिठाई वाटून वाढवला दिवाळीचा गोडवा

अमळनेर (प्रतिनिधी) बदलापूर येथील उत्कर्ष एक सामाजिक जाणीव फाउंडेशनतर्फे तालुक्यातील शिरूड येथील व्ही. झेड. पाटील हायस्कूल येथे गरीब व गरजू मुलांना कपडे व मिठाई वाटून दिवाळीचा गोडवा वाढवण्याचा प्रयत्न केला. उत्कर्ष एक सामाजिक जाणीव फाउंडेशन वाड्या वस्तीवरील मुलांना शैक्षणिक मदत तसेच मुलांना निवासी मोफत रहिवास व शिक्षण देण्याचे कार्य करीत …

अमळनेर मतदारसंघात 50 गावांत शेतशिवार रस्ते मंजूर, 10 कोटीच्या निधीतून होणार रस्त्यांचा विकास

मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नातून स्वातंत्र्या नंतर प्रथमच अमळनेर मतदारसंघात रस्त्यांना मंजुरी   अमळनेर (प्रतिनिधी) येथील आमदार तथा राज्याचे मदत व पूर्नवसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नातून स्वातंत्र्या नंतर प्रथमच अमळनेर मतदारसंघातील 50 गावांना शेतशिवार रस्त्यांना मंजूरी मिळाली आहे. सुमारे 10 कोटी निधीतून हे शेतरस्ते …

दिवाळीनिमित्ताने श्री मंगळ ग्रह मंदिरात विधिवत अभिषेक करून झाले लक्ष्मी पूजन साजरे

अमळनेर (प्रतिनिधी)  दिवाळीनिमित्ताने येथील मंगळ ग्रह मंदिरात लक्ष्मीचे प्रतीक असलेले श्रीयंत्र तसेच लक्ष्मीच्या मूर्तीवर विधिवत अभिषेक करून लक्ष्मीपूजन करण्यात आले. यावेळी भाविक उपस्थित होते.      लक्ष्मीपूजनाचे मानकरी विजय मेडिकलचे संचालक प्रकाश पारख तसेच चैत्राम फूडचे संचालक राकेश साळुंखे यांनी सपत्नीक पूजा केली. राकेश साळुंखे यांनी छप्पनभोग अर्पित केले. त्यानंतर महाआरती होऊन …

जैसलमेर येथे फिरायला जात असताना मांडळ येथील शिक्षकांच्या कारला अपघाताने सहा जणांचा मृत्यू

अपघातात 1 ते 7 वर्षाचे तीन चिमुरडे,दोन महिला आणि एका शिक्षकाचा  मृतांमध्ये समावेश   ऐन दिवाळीत अमळनेर तालुक्यावर पसरली शोककळा   अमळनेर (प्रतिनिधी) सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना राजस्थान मधील जैसलमेर येथे फिरायला जात असताना  तालुक्यातील मांडळ येथील शिक्षकांच्या कुटुंबाच्या कारने कंटेनरला जोरदार धडक लागून सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची …