स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

: Q – बादलों की दिशा एवं गति को मापने वाला यंत्र कहलाता है? उत्‍तर – नेफोमीटर   Q – बाबा बूदन की पहाडि़याँ किस राज्‍य में स्थित है तथा यहां से कौन सा खनिज निकाला जाता है? उत्‍तर – कर्नाटक, लौह-अयस्‍क   Q – संयुक्‍त राज्‍य अमेरिका तथा कनाडा …

मराठा आरक्षण आंदोलनकांना अमळनेर पत्रकार संघाचा पाठींबा

अन्नत्याग आंदोलनाच्या ठिकाणी पत्रकार संघाने उपस्थित राहत दिला लेखी पाठिंबा   अमळनेर (प्रतिनिधी) मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या आंदोलनाला अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाने पाठींबा दिला आहे. यासंदर्भात आंदोलकांना पाठींब्याचे निवेदन देण्यात आले. अमळनेर पंचायत समिती आवारात सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या ठिकाणी  अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाने उपस्थित …

अमळनेर तालुक्यात दृष्काळ जाहीर करण्यासाठी आज प्रांतांना देणार निवेदन

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात दृष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आज महाविकास आघाडीतर्फे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. यासाठी तालुक्यातील सर्व शेतकरी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष, महाविकास आघाडी घटक पक्षातील सर्व आजी व माजी पदाधिकारी व शेतकरी हितचिंतकानीं उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्य शासनाची  दुष्काळ यादी …

हिंगोणे येथे किरकोळ कारणावरून दोन गटात झाली तुंबळ हाणामारी

मारवड पोलिसांत परस्परविरोधात गुन्हा दाखल   अमळनेर (प्रतिनिधी) किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना तालुक्यातील हिंगोणे बु. येथे घडली. याप्रकरणी दोन्ही गटांतर्फे परस्परविरोधी मारवड पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पहिली फिर्यादी रामकृष्ण पाटील याने दिली आहे. त्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा अमोल यास मोटारसायकलीचा …

स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे राष्ट्रीय एकता दौड

अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रीय एकता दिनानिमित्ताने स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे ‘रन फॉर युनिटी’चे (राष्ट्रीय एकता दौड) आयोजन करण्यात आले होते. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्य चळवळीला दिलेल्या योगदानाचा गौरव करण्याकरिता त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय एकता म्हणून साजरा केला जातो. यासाठी सर्वप्रथम मुख्याध्यापक हेमंतकुमार देवरे व उप मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांच्या …

कळमसरे येथे आजपासून अखंड हरिनाम कीर्तन सोहळा रंगणार

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कळमसरे येथील श्रीराम मंदिर संस्थान व श्रीराम व मुक्ताई भजनी मंडळ आणि  ग्रामस्थांकडून दिनांक ३ नोव्हेंबरपासून अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह प्रारंभ होईल. १० नोव्हेंबर रोजी काल्याचे कीर्तन व महाप्रसाद वाटप होऊन सप्ताहाची सांगता होईल. कीर्तन सप्ताहाचे ४२ वे वर्ष आहे. शुक्रवारी दुपारी १२ नंतर मंत्रोच्चार व विधीवत …

मराठा समाज आरक्षणासाठी अन्नत्याग करणाऱ्या तिघांची प्रकृती खालावली

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तापसणी करून रुग्णालयात दाखल होण्याचा दिला सल्ला   अमळनेर (प्रतिनिधी) मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठीची धग वाढत चालली असून अमळनेर येथे अन्नत्याग करणाऱ्या तिघांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तापसणी करून तिघांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे.  याबाबत तहसीलदारांना देखील कळवण्यात आले आहे. अमळनेर तहसील कार्यालयाबाहेर गेल्या …

स्थानकवासी काठेवाडी जैन संघाच्या अध्यक्षपदी नितीनकुमार शाहांची वर्णी

अमळनेर (प्रतिनिधी) नर्मदावाडी सदस्यांच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत स्थानकवासी काठेवाडी जैन संघ (नर्मदावाडी) च्या अध्यक्षपदी नितीनकुमार लहेरचंद शाह यांची तर उपाध्यक्षपदी अतुल रमेशचंद्र देसाई यांची एकमताने निवड करण्यात आली. नर्मदावाडी सदस्यांच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत नितीनकुमार शाह यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली.तर उपाध्यक्षपदी अतुल रमेशचंद्र देसाई यांची निवड करण्यात आली. दोन्ही …

अमळनेर येथेही आंदोलनकर्त्यांनी सोडले उपोषण…

अमळनेर (प्रतिनिधी) मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी अमळनेर येथे अन्नत्याग करणाऱ्या चौघांचे सायंकाळी उपोषण सोडण्यात आले.        गेल्या तीन दिवसांपासून अमळनेर तहसील कार्यालयाबाहेर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात येत होते यात चौघांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. त्यापैकी सचिन वाघ, जयंत पाटील, प्रवीण देशमुख यांची प्रकृती खालावली. चक्कर …

आदिवासी विद्यार्थ्यांना तालुकास्तरावर आता मिळणार स्वयंम योजनेचा लाभ

नाशिक आदिवासी विकास विभाग सहा. आयुक्त जाधव यांची माहिती   अमळनेर (प्रतिनिधी) आदिवासी विद्यार्थ्यांना आता तालुकास्तरावर स्वयंम योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती नाशिक आदिवासी विकास विभाग सहा. आयुक्त अरुणकुमार जाधव यांनी दिली. त्यांचे सहकारी  सहा. प्रकल्प अधिकारी नाशिक विभागाचे सूर्यभान सूडके आदींनी येथील पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाला सदिच्छा भेट …