अमळनेर (प्रतिनिधी) मारवड पोलिसांनी तालुक्यातील गलवाडे येथे छापा टाकून गावठी दारू विक्री करणाऱ्या महिलेला रंगेहाथ पकडत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मारवड पोलिस ठाण्याचे सपोनि शितलकुमार नाईक यांना मिळालेल्या माहितीनुसार गलवाडे येथे गावठी दारूची विक्री सुरू असल्याने मारवड पोलिसांच्या पथकाने गलवाडे येथे भेट दिली असता भिल्ल …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी..”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
👍🎯 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह… 👉 संमेलन कालावधी – 2 ते 4 फेब्रुवारी 👉 ठिकाण – अमळनेर जि. जळगाव ( जळगाव जिल्ह्यातील चौथे व अमळनेर मध्ये दुसऱ्यांदा आयोजित) 👉 संमेलन अध्यक्ष – रवींद्र शोभणे 👉 मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा- उषा तांबे …
मारवड ग्रामपंचायतीत आता कराचा भरणाना करता येणार ऑनलाइन
ग्रामपंचायतीने नागरिकांना उपलब्ध करून दिली क्यूआर कोडची सुविधा अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मारवड ग्रामपंचायतीने क्यूआर कोड द्वारे करभरणा करण्याची सोय उपलब्ध करून दिल्याने नागरिकांनाही कर भरणे सोयीचे झाले आहे. डिजिटल युगात नवीन पद्धतींचा अवलंब करत ग्रामपंचायतीने एक पाऊल पुढे टाकले आहे. अमळनेर तालुक्यातील मारवड येथील ग्रामपंचायतीने नागरिकांना घरपट्टी, पाणीपट्टी व इतर …
मारवड महाविद्यालयात गांधीजी, शास्त्रीजींना अभिवादन करून राबवले स्वच्छता अभियान
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मारवड येथील अमळनेर येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित कै. नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्तअभिवादन करण्यात आले. तसेच त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वसंत देसले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. वसंत देसले …
डॉ. एपीजे. अब्दुल कलाम स्कूलमध्ये गांधीजी, शास्त्रीजींना केले अभिवादन
अमळनेर (प्रतिनिधी) येथील डॉ. एपीजे. अब्दुल कलाम इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त डॉ.सुमित पाटील व प्रा. डॉ.अनिता खेडकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका कविता जाधव यांनी महात्मा गांधी व शास्त्रीजी यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष चेतन जाधव नरेंद्र …
महात्मा गांधीचे विचार पुढे नेण्यासाठी माईंड पार्लरमध्ये जयंती केली साजरी
अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार पुढे नेण्यासाठी माईंड पार्लरमध्ये महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. बार बार ए दिन आये, हॅपी बर्थडे बापूजी असे गात मुलांनी गांधी जयंती साजरी केली. अमळनेर येथे अनंत चतुर्दशीच्या दिवशी नथ्थूराम गोडसे आणि संभाजी भिडे यांचे बॅनर झळकल्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे …
घरासमोरील अतिक्रमण हटवण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे
अमळनेर (प्रतिनिधी) घरासमोरील बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्यासंदर्भात दिलेल्या पत्राची दखल न घेतल्याने २ ऑक्टोबरपासून सुरू केलेले उपोषण नगरपरिषदेच्या लेखी आश्वासनाने व लोक संघर्ष मोर्चा, आदिवासी पारधी विकास परिषद यांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आले. सानेनगर येथील आदिवासी पारधी समाजाचे वयोवृद्ध मधुकर चव्हाण यांच्या घरासमोर बेकायदेशीर अतिक्रमण असल्याने त्यांनी २७ जुलै २०२३ रोजी …
दहिवद ग्रामपंचायतीतर्फे विविध विकास कामांचे झाले उद्घाटन
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील दहिवद ग्रामपंचायत मार्फत महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी विविध विकास कामाचा उदघाट्न सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झी 24 तास वत्त वाहिनीचे सिनियर प्रोडूसर विनोद पाटील होते. कार्यक्रमाचे उदघाट्क भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली भारत सरकार कृषी मंत्रालयातील दिनेश सुरेश पाटील होते कार्यक्रमाची सुरवात महात्मा गांधी व …
जायंट्स सप्ताहनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा
अमळनेर (प्रतिनिधी) येथील जायंट्स ग्रुपतर्फे जायंट्स सप्ताहनिमित्ताने आठवड्याभरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन जायंट्स ग्रुप ऑफ विरांगनाच्या अध्यक्ष दिपिका भूषण सोनवणे व जिजाऊ ग्रुपचे अध्यक्ष स्नेहलता पाटील यांनी केले. या सप्ताहनिमित्त १७ सप्टेंबर रोजी केतकी कंद लावण्यात आले. १८ सप्टेंबरला पीएसआय भुसरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. …
स्वामी विवेकानंद महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्रींना अभिवादन
अमळनेर (प्रतिनिधी) ‘महात्मा गांधी’ आणि स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान ‘लालबहादूर शास्त्री’ यांची जयंती स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे साजरी करण्यात आली. महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेची पूजन मुख्याध्यापक हेमंतकुमार देवरे व उपमुख्यद्यापक विनोद अमृतकर यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षक वृंदांनी गांधीजी व शास्त्रीजी यांच्या जीवन कार्याचा संपूर्ण परिचय …