स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

1) राजीव गांधी किसान न्याय योजना” खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरु केली आहे. > छत्तीसगड 2) अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ? > औरंगाबाद 3) तृतीय व्यवसायातील सेवांचे मुख्य कार्य म्हणजे? > वितरण करणे 4) महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते ? > पश्चिमघाट 5) खालीलपैकी घटना समितीची निशाणी …

अमळनेरात आज सकल मराठा समाजातर्फे निघणार निषेध मोर्चा

अमळनेर (प्रतिनिधी) जालना येथील मराठा समाजावर झालेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी अमळनेर तालुका सकल मराठा समाजातर्फे ६ रोजी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अमळनेर शहरातील मराठा मंगल कार्यालयापासून सकाळी ११ वाजता मोर्चा निघणार असून तहसील कार्यालयावर मोर्चा धडाडणार आहे. लोकशाहीच्या मार्गाने मोर्चा निघणार …

वावडे येथे मिल के चलो संस्थेतर्फे भरवले नाविन्यपूर्ण विज्ञान प्रदर्शन

अमळनेर (प्रतिनिधी ) तालुक्यातील वावडे येथील बी. बी. ठाकरे हायस्कूलमध्ये मिल के चलो असोसिएशन या सेवाभावी संस्थेतर्फे विज्ञान प्रदर्शन झाले. मिल के चलो असोसिएशनचा चौथा वर्धापन दिन ९ सप्टेंबर रोजी अमळनेर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानिमित्ताने अमळनेर तालुक्यातील काही ठराविक शाळांमध्ये विज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. संस्थेतर्फे त्याची सुरुवात …

तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत स्वामी विवेकानंद स्कूल विजयी

मुलींचा संघही ठरला उपविजयी अमळनेर (प्रतिनिधी) तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचा १४ वर्षाखालील गटात मुलांचा संघ विजयी झाला तर मुलींचा संघ उपविजयी ठरला आहे. त्यांच्या विजयाचे स्वागत केले जात आहे. प्रताप महाविद्यालय अमळनेर यांच्या बॅडमिंटन हॉलमध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या. यात स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या विजय झालेल्या …

अमळनेरात उद्या गोगादेव नवमी निमित्ताने भव्य छडी मिरवणूक

गांधलीपुरा परिसरातील श्रीराम मंदिर युवा ग्रुपतर्फे आयोजन अमळनेर (प्रतिनिधी) येथील गांधलीपुरा परिसरातील श्रीराम मंदिर युवा ग्रुपतर्फे ७ रोजी सायंकाळी गोगादेव नवमी निमित्त भव्य छडी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्ली येथील रुद्र तांडव नृत्य आणि ५० मीटर भव्य लेझर शो यंदाचे खास आकर्षण असणार आहे. छडी मिरवणुकीचे आयोजन मायाबाई लोहरे …

दुष्काळ, नापिकी, कर्जाच्या विवंचनेत तरुण शेतकऱ्याने कवटाळले मृत्यूला

वावडे येथील घटना, पोलिसांत आत्महत्येची नोंद अमळनेर (प्रतिनिधी) दुष्काळ, नापिकी व डोक्यावर असलेल्या कर्जाच्या विवंचनेत तालुक्यातील वावडे येथील तरुण शेतकऱ्याने शेतातच झाडाला गळफास लावून आत्महत्या केली केल्याची घटना दिनांक ५ रोजी दुपारी घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वावडे येथील नितीन लोटन …

अमळनेर न्यायालयात ९ रोजी होणार राष्ट्रीय लोकअदालत

अर्ज करण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. गायधनी यांनी केले आवाहन अमळनेर (प्रतिनिधी) तालुका विधी सेवा समितीतर्फे ९ रोजी अमळनेर न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. न्यायालयातील प्रलंबित तडजोडपात्र प्रकरणात इच्छुकांनी प्रकरणे मिटवण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. गायधनी यांनी केले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण …

अमळनेर तालुक्यात काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेने साधला संवाद

ठिकठिकाणी सभा घेऊन मार्गदर्शन, ग्रामस्थांकडून यात्रेस मिळाला प्रतिसाद अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा जनसंवाद यात्रेचे अमळनेर तालुक्यात सावखेडा येथे आगमन झाले. त्यात जनसंवाद यात्रेसाठी एक रथ तयार केला होता. यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. रथाच्या तिन्ही बाजूला राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंग, बाळासाहेब थोरात, मल्लिकार्जुन खरगे, उल्हास …

पाठशाळांच्या विद्यार्थ्यांना सकस आहार, शैक्षणिक साहित्य वाटप

अमळनेर (प्रतिनिधी) श्री क्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिर येथे मठाधिपती बाबाजी यांचा प्रमुख उपस्थितीत अमळनेर द्वारा कपिलेश्वर महादेव मंदिर येथे चालणाऱ्या विविध पाठशाळांच्या विद्यार्थ्यांना सकस आहार, शालेय शैक्षणिक साहित्य व दैनंदिन जीवनात लागणारे दंतकीट, विविध विटामिनच्या औषधी, गोळ्या वाटप करण्यात आल्या. यावेळेस संस्थेचे संचालक भाऊसाहेब पाटील, सी.एस. पाटील व रोटरी क्लब …

ओंकारेश्वर मंदिरातर्फे सोमवारनिमित्त कपिलेश्वर ते अमळनेर कावड यात्रा

अमळनेर (प्रतिनिधी) श्रावण सोमवार निमित्ताने येथील श्री क्षेत्र ओंकारेश्वर महादेव मंदिर लक्ष्मीनगर संस्थानतर्फे यंदा पहिल्यांदा कपिलेश्वर ते अमळनेर पायी कावड यात्रा काढण्यात आली. यास भाविकांचा प्रतिसाद मिळाला. जय भोले च्या जय गजरात कपिलेश्वर ते अमळनेर कावड यात्रा काढण्यात आली. या वर्षांपासून प्रथमच श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर संस्थानतर्फे लक्ष्मीनगर कावड यात्रा …