General knowledge Gk Quiz✍: 📖 सामान्य ज्ञान महत्वपूर्ण वन लाइनर प्रश्नोत्तर 1. भगवान बुद्ध को ज्ञान की प्राप्ति कहाँ हुई थी? उत्तर – बोधगया 2. आर्य समाज की स्थापना किसने की ? उत्तर – सवामी दयानंद ने 3. पंजाबी भाषा की लिपि कौनसी है ? उत्तर – गरुमुखी 4. भारत …
नशा व गर्भपातासाठी ‘कुत्ता’ गोळ्यांची विक्री, अधिकाऱ्यांनी छापा टाकून उमटवली कारवाईची राजमुद्रा!
अन्न आणि औषध प्रशासनाने संशयित सुरज आणि चतुरवर केला गुन्हा दाखल अमळनेर (प्रतिनिधी) नशाखोरी आणि गर्भपातासाठी अवैद्य प्रमाणे वापरल्या जाणाऱ्या ‘कुत्ता’ गोळ्यांची विक्री करणाऱ्या अमळनेर येथील मेडिकलवर अधिकाऱ्यांनी छापा मारून कारवाईची ‘राजमुद्रा’ उमटवत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. यामुळे या काळ्याधंद्याची नशेखुरी उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मेडिकल दुकान …
हवामान तज्ञ पंजाबराव यांनी शेतकऱ्यांना दिल्या पाऊस आणि प्रेरणेच्या विविध टिप्स
अॅड. ललिता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात केले मार्गदर्शन अमळनेर (प्रतिनिधी) निसर्गाचे चक्र बदलल्यामुळे पाऊस केव्हा पडेल आणि पेरणी केव्हा करावी यासह मान्सूनच्या विविध टिप्स हवामान तज्ञ पंजाबराव यांनी अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिल्या. तसेच यंदाही भरपूर पाऊस पडेल. त्यामुळे टेन्शन घेऊ नका असा सल्लाही त्यांनी शेतकऱ्यांना दिला. निमित्त होते, …
जानवे येथील रुग्णालयाच्या परिसरातील झाडावर आढळला रुखा जातीचा दुर्मिळ साप
अमळनेर (प्रतिनिधी) जानवे येथील रुग्णालयाच्या परिसरातील झाडावर रुखा जातीचा दुर्मिळ साप आढळून आला. अमळनेर तालुक्यातील जानवे येतील सरकारी दवाखाना परिसरात असलेल्या झाडावर भारतातील दुर्मीळ असा रुखा जातीचा (Bronzeback Tree Snake) साप पकडण्यात आला. सर्पमित्र भावेश साळुंखे आणि दीपक चौधरी यांनी तो पकडला आहे. अतिशय सुंदर असा हा रुखा जातीचा हा …
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणार्या विघ्न “संतोषी”ला पाच वर्षाचा कारावास
पीडित मुलीने हाताला चावा घेऊन नराधमाच्या तावडीतून स्वतःची केली होती सुटका अमळनेर (प्रतिनिधी) दुपारी मैत्रिणी सोबत अभ्यास करणाऱ्या त्या कोवळ्या जीवाला बोलावून कुरकुरे घेण्याच्या बाणाने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विघ्न संतोषीला न्यायालयाने पाच वर्षाचा कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. अमळनेर जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलेल्या या निकालाने पीडित अल्पवयीन मुलीला …
मणिपूर येथील घटनेचा निषेध करीत महाविकास आघाडीने काढला मोर्चा
पीडित महिलांना न्याय मिळण्यासाठी प्रांत अधिकाऱ्यांना दिले मागण्यांचे निवेदन अमळनेर (प्रतिनिधी) मणिपूर येथील महिलांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी अमळनेर येथे महाविकास आघाडीतर्फे प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच त्यांना पीडित महिलांना न्याय मिळावा या मागणीचे निवेदन देण्यात आले. अमळनेर शहरातील महाराणा प्रताप चौकात केंद्र सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे जोरदार घोषणाबाजी करण्यात …