स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

🔻21 जून 2023 Current Affairs in Hindi Today ➼ हाल ही में SIPRI की ईयर बुक 2023 के अनुसार दुनिया में सर्वाधिक परमाणु वाला देश ‘रूस’ है। ➼ हाल ही में डिजिटल पेमेंट के मामले में ‘भारत’ दुनिया में शीर्ष स्थान पर है। ➼ हाल ही में ललिता नटराजन को …

पोलिसांच्या तत्परतेने आणि वन कर्मचाऱ्यांच्या धावपळीने जखमी हरणास मिळाले जीवदान

अमळनेर तालुक्यातील आर्डी शिवारातील जंगलात जखमी पडले होते हरण अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील आर्डी शिवारातील जंगलात जखमी हरणाचा जीव वाचविण्यात पोलिसांना आणि वन कर्मचार्‍यांना यश आले आहे. अमळनेर तालुक्यातील आर्डी शिवारातील जंगलात एक हरीण जखमी अवस्थेत पडले असल्याने गावातील भूषण रामलाल वानखेडे या मुलाने अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक मिलिंद भामरे …

दोधवद येथे जागेच्या वादातून तिघांनी मिळून एकास केली बेदम मारहाण

अमळनेर (प्रतिनिधी) जागेच्या वादातून तिघांनी मिळून एकास बेदम मारहाण करत पाइपलाइनची तोडफोड करून नुकसान केल्याची घटना तालुक्यातील दोधवद येथे घडली. याप्रकरणी मारवड पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, योगेश एकनाथ सैदाणे (वय ३८) यांचे नवीन घराचे बांधकाम सुरू असून दिनांक १८ जून रोजी …

शहरातील दंगलीच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर गुरुवारी अमळनेरात

दुपारी १ वाजता शांतता समितीची बैठक घेऊन जनतेशी साधणार विशेष संवाद अमळनेर (प्रतिनिधी) नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील हे शहरातील दंगलीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दिनांक २२ रोजी अमळनेर येथे येत आहेत. यावेळी ते दुपारी १ वाजता शांतता समितीची बैठक घेऊन जनतेशी संवाद साधणार आहेत. अमळनेर शहरात झालेली …

प्रताप महाविद्यालयाचा ७८ वर्धापन दिन साध्या पद्धतीने केला उत्साहात साजरा

प्राचार्य डॉ. ए.बी.जैन यांनी गुणवत्ता व विकासाबरोबरच महाविद्यालयाची वैभवी परंपरा दाखविली उलगडून अमळनेर (प्रतिनिधी) येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाचा २० जून रोजी ७८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. हवेत फुगे सोडून वर्धापनदिनाचा आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. ए.बी.जैन यांनी महाविद्यालयाची गुणवत्ता व विकासाबरोबरच महाविद्यालयाची वैभवी …

अमळनेर तालुक्यातील ९८० विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य केले वाटप

मुंबई येथील जनकल्याण फाऊंडेशनच्या योगदानातून भानुबेन शहा गोशाळेने राबवला आदर्श उपक्रम अमळनेर (प्रतिनिधी) मुंबई येथील जनकल्याण फाऊंडेशनच्या योगदानातून भानुबेन शहा गोशाळेतर्फे अमळनेर तालुक्यातील ९८० विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर हास्य उमटते. अमळनेर तालुक्यातील खोकरपाट, तांदळी, नीम, लडगाव, वाकतुकी, हिंगोणे खुर्द, जवखेडा, खेडी, आमोदे, मुंगसे जि.प. …

मूळ कळमसरे येथील रहिवाशी जैन साध्वीजी प.पू.अनंतकिर्तीश्रीजी अनंतात विलीन.

आज बुधवारी सकाळी ९ वा.जैन सोसायटी अहमदाबाद येथून त्यांची निघणार पालखी अमळनेर (प्रतिनिधी) मूळ अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील रहिवाशी बाल ब्रम्हचारी,खान्देश कन्या,१४० शिष्यांची माता, जैन साध्वीजी प.पू.अनंतकिर्तीश्रीजी महाराज (वय ७३) हया मंगळवार ता.२० रोजी दुपारी अहमदाबाद येथे अनंतात विलीन झाल्या. बुधवार ता.२१ रोजी सकाळी ९ वा.जैन सोसायटी अहमदाबाद येथून त्यांची …

पांडुरंगाच्या भक्तिला अल्लाच्या बांधवांची साथ, आषाढी एकादशीला कुर्बानी न देण्याचा निर्णय

डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांनी घातलेल्या भावनिक सादाला प्रतिसाद अमळनेर शहरात शांतता समितीच्या बैठकीत भाईचाराचे घालून दिले उत्तम उदाहरण अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील दंगलीची पार्श्वभूमी पाहता सामाजिक सलोखा राखण्यासाठी अमळनेरातील मुस्लिम समाजाने आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी देणार नाही असा निर्णय शांतता समितीच्या बैठकीत घेऊन भाईचाराचे आदर्श उदाहरण घालून दिले. डीवायएसपी सुनील नंदवाळकर …