समरसता साहित्य परिषदेच्या देवगिरी प्रांत कार्यकारिणीची

अमळनेर (प्रतिनिधी) समरसता साहित्य परिषदेच्या देवगिरी प्रांत कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. देवगिरी प्रांतात (मराठवाडा व खान्देश) पुढील तीन वर्षांसाठी ही कार्यकारिणी कार्यरत असेल. परिषदेच्या एका विशेष बैठकीत समरसता साहित्य परिषदेचे महाराष्ट्राचे कार्यवाह डॅा. प्रसन्न पाटील यांनी या कार्यकारिणीच्या नियुक्तीसंबंधी घोषणा केली. निवड झालेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात येत आहे.समरसता साहित्य संमेलनाचे …

किसान काँग्रेसतर्फे शासनाच्या निषेधार्थ ६ जून रोजी अमळनेर येथे प्रतीकात्मक दशक्रियाविधी

अमळनेर(प्रतिनिधी) किसान काँग्रेसतर्फे दिनांक १८ मे रोजी शेतमालाला नीचांकी भाव देवून शेतकऱ्याला जिवंतपणी मारणाऱ्या शासनाच्या निषेधार्थ ६ जून रोजी अमळनेर येथे प्रतीकात्मक दशक्रियाविधीचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे, किसान काँग्रेसकडून दिनांक १८ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे याबाबत …

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

*🎯 3 जून; चालू घडामोडी 🎯* 1) महाराष्ट्र राज्यात कैद्याना स्मार्ट कार्ड फोन सुविधा देण्याचा पहिला प्रयोग कोणत्या कारागृहात राबविण्यात आला आहे? ✅ *पुणे* 2) महाराष्ट्र राज्यातील नुकतेच भूमिपूजन झालेले निळवंडे धरण कोणत्या जिल्यात आहे? ✅ *अहमदनगर* 3) सहकारी संस्थामधील अक्रियाशील सभासदांना निवडणूक लढण्यास कोणत्या राज्याने बंदी घातली आहे? ✅ …

पालकांनी शाळेच्या मान्यता बघून प्रवेश घ्यावा :गटशिक्षणाधिकारी पाटील

अमळनेर  (प्रतिनिधी) फसवणूक होऊ नये म्हणून पालकांनी शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी विद्यार्थ्यांचा नवीन प्रवेश घेतांना शाळा मान्यता व इतर मान्यतांची खात्री करूनच प्रवेश घ्यावा, असे आवाहन  गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांनी केले आहे. लवकरच शाळा सुरू होऊन शैक्षणिक सत्र सुरू होईल. तरराज्यात अनधिकृत शाळांचा मुद्दा चर्चेत आहे. काही शाळा हे शासनाचे …

दोधवद व हिंगोणे खुर्द गावाला चोरट्याचा धुमाकूळ मंदिरांसह चार घरे फोडली

शेतमजुरांचे सोने चांदीसह सुमारे एक लाख रुपये लांबवले अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील दोधवद व हिंगोणे खुर्द गावाला मंदिरांसह चार घरे फोडून शेतमजुरांचे सोने चांदीसह सुमारे एक लाख रुपये अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याची घटना १ रोजी रात्री घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशीं की, दोधवद …

महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेच्या वतीने जागतिक पितृदिनानिमित्त “बाप” या विषयावर खान्देशस्तरीय काव्य स्पर्धा

अमळनेर ( प्रतिनिधी ) येथील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेच्या वतीने जागतिक पितृदिनानिमित्त “बाप” या विषयावर खान्देशस्तरीय काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील प्रथम दहा विजेत्यांना कविसंमेलनात कविता सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे. दरवर्षी जून महिन्यातील तिसरा रविवार “जागतिक पितृ दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचे औचित्य साधून …

दहावीच्या निकालात शहरातील शाळांनी राखली यंदाही यशस्वी निकालाची परंपरा

अमळनेर (प्रतिनिधी) राज्यातील दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. यात शहरातील शाळांनी आपल्या निकालाच्या यशाची परंपरा कायम ठेवली यातील गुणवंत मुलांचे कौतुक होत आहे श्री दत्त विद्या मंदिरचा निकाल 84 टक्के पातोंडा येथील श्री दत्त विद्या मंदिर शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल 84 टक्के लागला असून त्यात वैष्णवी रत्नाकर पाटील (89.40% …

जैतपीर येथे तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या टपरीचालकावर गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) लहान मुलांवर वाईट परिणाम होऊ नये म्हणून तालुक्यातील जैतपीर येथे तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या टपरीचालकावर मारवड पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दखल केला आहे. सपोनि शितलकुमार नाईक यांच्या आदेशाने मारवड पोलिस ठाणे हद्दीतील पानदुकान चालकांवर तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रकरणी कारवाई करणे सुरू असून दिनांक १ जून रोजी जैतपीर येथे …

राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर

अमळनेर (प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले. शिबिरास कर्मचाऱ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजूसिंग परदेशी यांनी शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी आगार व्यवस्थापक पठाण, जितेंद्र सोनवणे यांत्रिक संजय बोरसे, चालक गजानन ओतारी, लिपीक अविनाश धनगर वाहक, गिरीश पाटील, यांत्रिक राहुल अधिकार आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित …

पैशांसाठी चटवलेल्या बहीस्थ परीक्षक लाचलुचपत विभागाच्या अडकला जाळ्यात

लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले, कारवाईचे जोरदारपणे स्वागत अमळनेर(प्रतिनिधी) पैशांसाठी चटवलेल्या येथील एका महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या केंद्रावरील बहीस्थ परीक्षकाला 5 हजारांची लाच घेताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले, परीक्षा केंद्राच्या आवारातच दुपारी ही कारवाई करण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. अवघ्या दोनच दिवसांत त्याच्या नांग्या ठेचल्या …