अमळनेरात माहेश्वरी समाजातर्फे महेश नवमीनिमित्त काढली शोभायात्रा

अमळनेर (प्रतिनिधी) येथील माहेश्वरी समाजातर्फे महेश नवमीनिमित्त शहरात विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले,महेश नवमी हा माहेश्वरी समाजाचा उत्पत्ती दिवस म्हणून साजरा केला जातो. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. माहेश्वरी समाजाच्या स्थापनेला 5176 वर्ष पूर्ण झाली आहेत. नवमीनिमित्त अमळनेरात भव्य शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शोभयात्रेत भगवान महेश यांचा …

गहाळ किसान क्रेडीट कार्ड ए.टी.एम.ने ५१,७०० रुपये विड्रॉल केल्याने फसवणूक

अमळनेर (प्रतिनिधी) किसान क्रेडीट कार्ड ए.टी.एम. हे नजरचुकीने गहाळ झाल्याने त्यावर पिन असल्यामुळे ५१,७०० रुपये विड्रॉल केल्याने फसवणूक झाली. याबाबत अधिक माहिती अशी की, सविता प्रल्हाद पाटील (रा. साईबाबाबा मंदीराजवळ, पैलाड, अमळनेर) ह त्यांचे पतीसह अमळनेर तहसील कार्यालय अमळनेर येथे कामामिनित्ताने आलेल्या असतांना त्यांचे जे.डी.सी.सी. बँक शाखा-जानवे ता. अमळनेर येथील …

मंगळग्रह मंदिराने धार्मिक कार्यक्रमासोबतच गरजू रुग्णांची शस्त्रक्रिया घडवून दिले जीवनदान

मंत्री गिरीश महाजन : मंगळग्रह मंदिरातील भूमिपूजन कार्यक्रमात प्रतिपादन अमळनेर (प्रतिनिधी) मंगळग्रह मंदिर ज्ञान, विज्ञान अन् अध्यात्माचा या मंदिरात त्रिवेणी संगम आहे. तर धार्मिक कार्यक्रमासोबतच सर्वसामान्यांच्या आरोग्याचा विचार करत मंगळग्रह मंदिराने आतापर्यंत आरोग्य शिबिरांचे अत्यंत सूक्ष्म नियोजन करून अनेक गरजू रुग्णांची शस्त्रक्रिया घडवून आणत त्यांना जीवनदान देण्याचे कार्य केले आहे, …

अमळनेरमध्ये संस्कार धर्मप्रचार शिबिरात ख्यातनाम कीर्तनकारांची मांदियाळी

अमळनेर (प्रतिनिधी ) मोबाईल आणि सोशल मीडियाच्या दुनियेत पारंपारिक रूढी परंपरा संस्कार आदींना तिलांजली दिली जात आहे, समाज व्यसनाच्या आहारी जात आहे, संस्कार आणि संस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, यासाठी श्रीगुरु वैकुंठवासी मोठेबाबा स्मृती मंदिर अमळनेर या ठिकाणी बाल सुसंस्कार आणि धर्मप्रचार शिबिर झाले. गावोगावी अशी संस्काराची शिबिर व्हावीत …

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

❇️ घटना आणि देशातील पहिले राज्य ❇️ ◆ प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश ◆ माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : तामिळनाडू ◆ सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य : राजस्थान ◆ पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : राजस्थान ◆ संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे …

टपरीच्या आडोश्याला आकडा घेणाऱ्या जुगारीवर मारवड पोलिसांनी केली कारवाई

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कळमसरे येथे लोकांकडून पैसे घेऊन टपरीच्या आडोश्याला आकडा घेणाऱ्या जुगारीवर मारवड पोलिसांनी कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे लोकांकडून पैसे घेऊन जुगार मटका खेळ सुरू असून कारवाई करण्याचे आदेश सपोनि शितलकुमार नाईक यांनी दिले. त्यानुसार हेकॉ फिरोज बागवान, पोना …

जैतपीर येथील अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवले, एकाविरुद्ध संशय व्यक्त

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जैतपीर येथील अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविल्याची घटना २९ मे रोजी घडली आहे. याप्रकरणी एका तरुणावर संशय असून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दिनांक २९ मे रोजी सकाळी आईवडील बाहेर सरपण आणण्यासाठी गेले तसेच लहान भाऊ हा खेळण्यासाठी बाहेर …

भिलाली व ताडेपुरा येथे वेगवेगळ्या घटनेत दोघांनी गळफास घेऊन जगाचा घेतला निरोप

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात भिलाली व ताडेपुरा येथे वेगवेगळ्या दोन घटनेत दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३१ रोजी घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ताडेपुरा येथील रहिवासी टॅक्सीचालक राकेश चंद्रकांत सातपुते (वय ३५) याने ३१ रोजी पहाटे १:३० वाजेच्या सुमारास स्वतःच्या घरात …