आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते सत्कार अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी विश्वास अंबर पाटील बुधवारी सेवानिवृत्त झाले. यानिमित्ताने आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर आमदार अनिल पाटील, सभापती अशोक पाटील , उपसभापती सुरेश पाटील , मराठा समाज तालुकाध्यक्ष जयवंतराव पाटील ,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
General knowledge Gk Quiz✍: ╭───────—–───────╮ 📝 Current Affairs Class🙇♂ ╰─────—–─────────╯ ───────────────────────── प्रश्न 1:- किस राज्य की हॉकी टीम ने 13th Hockey India Sub Junior Men National Championship 2023 जीती है? उत्तर :- उत्तर प्रदेश हॉकी टीम ने। प्रश्न 2:- ICC ने “World Test Championship 2021-23 ” के लिए कितनी इनामी …
चोपडाई येथे गाव दरवाजाला दिले पुण्यश्लोक अहिल्याबाईंचे नाव
महापुरुषांच्या तैलचित्राने सुशोभित केले प्रवेशद्वार अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील चोपडाई येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने नविन गाव दरवाजाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे नाव देण्यात आले, व दरवाज्याचा एका बाजूस छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो फ्रेम व दुसऱ्या बाजूस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा फोटो फ्रेम बसवण्यात आली. …
पिळोदे ग्रामपंचायत मासिक सभेत बालाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक, लिपिक यांचा सेवानिवृत्त निमित्ताने अभिनंदन ठराव
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पिळोदे ग्रामपंचायत मासिक सभेत बालाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. व्ही. पाटील व लिपीक देवरे यांचे मासिक सभेत सेवानिवृत्त झाल्याबद्दल अभिनंदनचा ठराव करण्यात आला. मासिक सभेचे अध्यक्षस्थानी सरपंच भारतीताई पाटील यांनी अभिनंदनच्या ठरावास सुरुवात केली. एस.व्ही. पाटील यांची सुरुवातीची कारखंडे 1999 पासून ते आज पर्यंत 2023 असा प्रवास होता. …
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराला जाणवणार तीव्र पाणी टंचाईच्या झळा
शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या जळोद डोहातील पाण्याने गाठला तळ अमळनेर (प्रतिनिधी) एन पावसाळ्याच्या तोंडावर शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या जळोद डोहातील पाणी आटले आहे. त्यामुळे फक्त काही दिवस पुरेल एवढा अल्प जलसाठा शिल्लक आहे त्यामुळे येणाऱ्या काळात अमळनेर शहराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे, यासाठी पालिकेने नियोजन करण्याची …
सावखेडा ग्राम पंचायतीत राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती निमित्ताने पुरस्काराचे वितरण
अमळनेर(प्रतिनिधी) तालुक्यातील सावखेडा येथील ग्राम पंचायतीत राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने ग्राम पंचायतीने एफएलसीआरपी स्वाती कुलकर्णी व आशा स्वयंसेविका सुनिता बिऱ्हाडे ह्या दोन्ही महिलांना अनुक्रमे महिला स्वयं सहाय्यता बचत गट व आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याप्रकरणी यंदाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कारात प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह,शाल …
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालय विभागाचे 16 रोजी राज्यस्तरीय शिबीर
अमळनेर(प्रतिनिधी) राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे राज्यस्तरीय शिबिर शुक्रवार दिनांक 16 जून रोजी अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे सकाळी 8:00 वा पासून आयोजित करण्यात आले आहे. शिबीराला खासदार शरदचंद्रजी पवार, जयवंतराव पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित राहणार आहेत. या राज्यव्यापी शिबाराच्या आयोजन ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष उमेश दादासाहेब पाटील तसेच …
अमळनेर तालुक्यातील ११९ ग्रामपंचायतीत २४१ महिला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित
पुरस्कार सोहळ्याने ग्रामीण भागात गावोगावी महिलांमध्ये आनंदाचे वातावरण अमळनेर (प्रतिनिधी) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्ताने तालुक्यातील ११९ ग्रामपंचायतीत २४१ महिलाच्या कामाची दखल घेऊन त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याने ग्रामीण भागात गावोगावी महिलांमध्ये आनंदाचे वातावरण होते. शासनाने ग्रामीण भागात समाजोपयोगी कार्य करणाऱ्या महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी …
शाळांजवळ लहान मुलांना तंबाखू ,सिगारेट विक्री प्रकरणी तीन टपरी चालकांवर गुन्हा
अमळनेर (प्रतिनिधी) शाळांजवळ लहान मुलांना तंबाखू ,सिगारेट सारख्या बंदी असलेले पदार्थ विकणाऱ्या तालुक्यातील लोण खुर्द आणि निंभोरा येथील तीन पान टपरी चालकांवर कोटपा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील मारवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक यांनी शाळांजवळ बिडी ,सिगारेट तंबाखू …
आदर्शगाव सुंदरपट्टी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण
अमळनेर (प्रतिनिधी ) तालुक्यातील आदर्शगाव सुंदरपट्टी ग्राम पंचायत येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरा करण्यात आली. यानिमित्ताने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामपंचायत स्तरीय पुरस्कार वितरण करण्यात आले. प्रथम पुरस्कार माजी सरपंच सुरेखा सुरेश पाटील व द्वितीय पुरस्कार अशा सेविका सौ प्रतिभा नाना पाटील यांना देऊन गौरविण्यात आले. पुष्पगुच्छ शाल श्रीफळ व …