चालू घडामोडी 2023: 🔥संविधानात घेतलेल्या गोष्टी / देश 🔥 ▪ मूलभूत हक्क : अमेरिका ▪ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका ▪ न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका ▪ कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड ▪ संसदीय शासन पद्धती : इंग्लंड ▪ मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड ▪ संघराज्य पद्धत : कॅनडा ▪ शेष अधिकार : कॅनडा’ …
कार मधून आलेल्या चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून पती सोबत मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलेस लुटले
भल्या पहाटे घटना घडल्याने उडाली खळबळ, चोरांनी पोलिसांसमोर उभे केले आव्हान अमळनेर (प्रतिनिधी) पती सोबत मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलेस कार मधून आलेल्या चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून तिची 15 ग्रॅम सोन्याची पोत ओरबडून नेल्याची घटना पहाटे 4 वाजेच्या सुमारास आर के नगर जवळ घडली. यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.मानसी गिफ्ट्स अँड …
दाजीबा नगर भागातील एकाची दारूच्या नशेत नैराश्यातून आत्महत्या
अमळनेर (प्रतिनिधी) दारूच्या नशेत नैराश्यातून एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दाजीबा नगरात घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर शहरातील दाजीबा नगर भागातील नाना नरेश चव्हाण याने दारूच्या नशेत नैराश्यातून १२ रोजी रात्री घराच्या छताला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. …
बसस्थानक जवळील निलेश फार्मा अँड मेडिकल येथून दुचाकी चोरी
अमळनेर (प्रतिनिधी) येथील बसस्थानक जवळून दुचाकी चोरी गेल्याची घटना घडली. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विश्वास किसन वानखेडे यांची मोटरसायकल (क्रमांक एम एच १९ बी टी ८०९) ही ११ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने बसस्थानक जवळील निलेश फार्मा अँड …
छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त १०० पेक्षा जास्त लोकांनी केले मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प
अमळनेर (प्रतिनिधी) स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड व लायन्स क्लब अमळनेर यांच्या वतीने १०० पेक्षा जास्त लोकांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प करत नोंदणी केली. निवार १३ मे रोजी संध्याकाळी ६ वाजता ढेकू रोड येथील फोर्ट्स या ठिकाणी नेत्रदान राजासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.राहुल मुठे …
अमळनेर रेल्वे स्थानकावर आरक्षण फॉर्म मराठीतून उपलब्ध करा, फूड स्टॉल तातडीने सुरू करा
रेल्वेचे माजी झेड.आर.यु.सी.सी. मेंबर प्रीतपालसिंग बग्गा यांनी केली मागणी अमळनेर (प्रतिनिधी) येथील रेल्वे स्थानकावर उपलब्ध असणारे रेल्वेचे आरक्षित फॉर्म मराठी भाषेतून करण्यात यावे तसेच अमळनेर रेल्वे स्थानकावर बंद असलेले फूड स्टॉल तातडीने सुरू करण्याची मागणी रेल्वेचे माजी झेड.आर.यु.सी.सी. मेंबर प्रीतपालसिंग बग्गा यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात 1 मे महाराष्ट्र दिनाचे …