🟠लक्षात ठेवा🟠 🔸१) ज्यात हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही असा हृदयविकाराचा प्रकार कोणता ? – हृदयशूल 🔹२) कोणते वनस्पतिज प्रथिन प्राणिज प्रथिनांच्या बरोबरीचे समजले जाते ? – सोयाबीन प्रथिन 🔸३) चतुर्गुणी लस लहान मुलांना कोणत्या रोगांपासून वाचविण्यासाठी दिली जाते ? – घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात व पोलिओ 🔹४) ‘अपस्मार’ हा …
जलसंधारण कामातील गैरव्यवहार प्रकरणी उपाभियंता निलंबीत
अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांच्या विधी मंडळातील लक्षवेधी सूचनेवर मंत्र्यांची कारवाई अमळनेर(प्रतिनिधी) मुंबई -जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील जलसंधारण उपविभागामध्ये कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांनी संगणमताने गैरव्यवहार केल्याप्रकरणी उपअभियंता सूर्यकांत निकम यांच्या निलंबनाची घोषणा आज विधानसभेत आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केली.याबाबत अंमळनेरचे आमदार व विधिमंडळातील राष्ट्रवादी पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार …
प्रा.डॉ. प्रभाकर जोशी लिखित ग्रंथास सुरेश डोळके स्मृती संत साहित्य ग्रंथ पुरस्कार जाहीरप्रा.डॉ. प्रभाकर जोशी लिखित ग्रंथास सुरेश डोळके स्मृती संत साहित्य ग्रंथ पुरस्कार जाहीर
नागपूर येथे 12 मार्च रोजी पुरस्कार वितरण अमळनेर (प्रतिनिधी) विदर्भ संशोधन मंडळ नागपूर या संस्थेतर्फे श्रीमद् भागवत कथा पुराण संवादरूप अध्याय कथासार या प्रा.डॉ. प्रभाकर जोशी (अमळनेर) लिखित ग्रंथास सुरेश डोळके स्मृती संत साहित्य ग्रंथ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराचे वितरण 12 मार्च रोजी करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा …
मुडी प्र.डांगरी येथे दीड कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजना, रस्ते, तलाठी कार्यालय, केटी वेअर कामांचे भूमिपूजन
आमदार अनिल पाटलांच्या उपस्थित कार्यक्रम अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मुडी प्र.डांगरी येथे दीड कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजना, रस्ते, तलाठी कार्यालय, केटी वेअर यासह इतर विकास कामांचा भूमीपूजन सोहळा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या भुमीपुजन प्रसंगी गावाचे जेष्ठ नागरिक एच.एल.पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून कामगार नेते एल.टी. पाटील, …
जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांचा सन्मान
अमळनेर युवा व सार्वजनिक शिवजयंती समितीचा वतीने कार्यक्रमाचे आयोजन अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर युवा व सार्वजनिक शिवजयंती समितीचा वतीने ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला. यावेळी माजी सैनीक धनराज पटील, विवेक पाटील, अमळनेर युवा मित्र परिवाराचे निखील चव्हाण, तुषार सोनार, चेतन …
पाडळसेसाठी 5 हजार कोटी रूपयांची गरज असताना केवळ 100 कोटी देऊन बोळवण!
51 हजार पत्रांच्या भावनांचा आदर न करता मुख्यमंत्र्यांनी अवमान केल्याची भावना आगामी निवडणुकीत अमळनेरकर जनता बोलघेवड्या नेत्यांना करून देणार जाणीव अमळनेर (प्रतिनिधी) पाडळसे धरण पूर्ण होण्यासाठी 5 हजार कोटी रूपयांची गरज असताना केवळ 100 कोटी रुपये देऊन शिंदे – फडणवीस सरकारने अमळनेकर जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत. तर सत्ताधारी आणि …