अमळनेर (प्रतिनिधी) येथील महिला हाउसिंग ट्रस्ट अमळनेरतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त रॅली काढून वृक्षारोपण आणि संवर्धन जनजागृती करण्यात आली नगरपालिकेपासून ते तिरंगा चौक पर्यंतही रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये महिलांनी झाडे लावा झाडे जगवा पाणी, आडवा पाणी जिरवा आधी घोषणा दिल्या. तसेच जनजागृती केली. नगरपालिकेचे मुख्य अधिकारी प्रशांत सरोदे यांनी विशेष …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
UPSC IAS Current Affairs GK GS Quiz: 🔻 09 March 2023 🔝 Current Affairs Q.1. हाल ही में किसने पारंपरिक चिकित्सा पर वैश्विक सम्मेलन और एक्सपो का उद्घाटन किया है ? सर्बानंद सोनोवाल Q.2. हाल ही में एशिया शतरंज महासंघ ने किसे प्लेयर ऑफ़ द इयर पुरस्कार से सम्मानित किया है …
मुडी प्र. डांगरी विकासोच्या तत्कालीन सचिवाने 21 लाख 45, हजार रुपयांचा अपहार केल्याचे उघड
शासनाच्या वतीने लेखापरीक्षकाने दिलेल्या फिर्यादीनुसार अपहरणाचा गुन्हा दाखल अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सभासदांच्या 21 लाख 45, हजार 332 रुपये रकमेच्या अपहारप्रकरणी मारवड पोलीसात शासनाच्या वतीने लेखापरीक्षकाने दिलेल्या फिर्यादीनुसार तत्कालीन सचिवाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अप्पर लेखापरीक्षक भिकण पाटील …
स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे महिला दिनाला नारी शक्तीचा दिला नारा
अमळनेर (प्रतिनिधी) येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ 8 मार्च हा दिवस “जागतिक महिला दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नारी शक्तीचा जागर करण्यात आला मुख्याध्यापक हेमंत कुमार देवरे व उपमुख्याध्यापक विनोद अमृतकर, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .जागतिक महिला …
प्रताप महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ.ए.बी.जैन यांची लागली वर्णी
अमळनेर(प्रतिनिधी) येथील प्रताप महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रा.डॉ.ए.बी. जैन यांची निवड करण्यात आली. यावेळी खानदेश शिक्षण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे. डॉ.ए.बी.जैन हे प्रताप महाविद्यालयात व्याख्याता, सहाय्यक प्राध्यापक या पदांवर मागील ३६ वर्षांपासून कार्यरत असून खानदेश शिक्षण मंडळाचे ते विद्यमान सेक्रेटरी आहेत.त्यांनी पुणे विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स सायन्स या …
कोणत्याही परिस्थितीत नगरपालिका आपल्याच ताब्यात येणार-आ.अनिल पाटील
पालिकेच्या निवडणुकीत आपलाच विजय निश्चित असल्याचा विश्वास केला निर्माण अमळनेर (प्रतिनिधी) आमदार अनिल पाटील यांनी आगामी नगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना इच्छुक उमेदवारांना काही विजयाच्या टिप्स दिल्या. तसेच पालिकेच्या निवडणुकीत आपलाच विजय निश्चित असल्याचा विश्वास निर्माण केला. उमेदवारांना काहो टिप्स देण्यासाठी राष्ट्रवादीच्या स्वतंत्र बैठकीचे आयोजन आमदार अनिल …
जागतिक महिला दिनानिमित्त न्यायदान कक्षात घेण्यात आले खास शिबीर
अमळनेर(प्रतिनिधी) जागतिक महिला दिनानिमित्त अमळनेर विधी सेवा समिती तसेच न्यायालयीन कर्मचारी यांचे मार्फत न्यायदान कक्षात शिबीर घेण्यात आले. या शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथील न्यायालयात हे शिबीर झाले शिबीरात जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.आर.चौधरी तसेच दिवाणी न्यायालय ब स्तर पी.पी. देशपांडे, दिवाणी न्यायालय क स्तर एस.एस. अग्रवाल,एस. एस. लजोधळे व …
आदिवासी ठाकूरांची परंपरागत होळी पेटवण्याचा मान महिलांना देऊन नारी सन्मानाचा केला जागर!
‘ होळी रे होळी’ च्या जल्लोषात नवैद्य अर्पण करून पेटवली होळी अमळनेर (प्रतिनिधी) येथील आदिवासी ठाकूरांच्या परंपरागत शिमगा उत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा होळी पेटवण्याचा महिलांना देण्यात येऊन नारी सन्मान करण्यात आला. ‘ होळी रे होळी’ च्या जल्लोषात नवैद्य अर्पण करून होळी पेटवली. होळीच्या अग्नीभोवती उत्साही वातावरणात …
स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे कोरडा रंग वापरुन पर्यावरण पूरक होळी
पाण्याची नासाडी टाळून व पाणी बचतीचा विद्यार्थ्यांनी दिला संदेश अमळनेर (प्रतिनिधी ) स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथील पूर्व प्राथमिक , प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. सृजनाचे प्रतीक असलेल्या वसंत ऋतूमध्ये येणारा होळी हा सण सर्वत्र ६ मार्च रोजी साजरा केला जातो व …
शालकाच्या लग्नकार्यात गेलेल्या कुटुंबाकडे भरदिवसा दीड लाखाची चोरीचे आणले विघ्न
अमळनेर (प्रतिनिधी) चोरट्यांनी भर दिवसा दुपारी सोने व रोकड मिळून सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना झाल्याची घटना दि.7 रोजी शहरातील पाटील कॉलनी भागात घडली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दीपक जगन्नाथ सूर्यवंशी (रा.प्रभूरंग रेसिडेन्सी पाटील कॉलनी) हे दि.7 …