माऊली इन्स्टिट्यूट ऑफ टेकनोलॉजीच्या विद्यार्थ्यांनी हिवाळी परीक्षेत मिळवले यश

अमळनेर (प्रतिनिधी) येथील माऊली इन्स्टिट्यूट ऑफ टेकनोलॉजीच्या विद्यार्थ्यांनी हिवाळी परीक्षेत यश संपादन केले आहे. त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यात सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये साळुंखे ममता प्रकाश ८८.६६ टक्के गुण मिळवून प्रथम वर्षाला प्रथम तर पाटील अनुप सुभाष ७१.८६ टक्के गुण मिळवून द्वितीय वर्षला प्रथम तर मराठे दुर्गेश सुनील ७८ …

स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे “राष्ट्रिय विज्ञान दिन” निमित्त रंगल्या विविध स्पर्धा

अमळनेर (प्रतिनिधी) स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या सोहळ्यासाठी डॉ. निशा जैन, सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रमोद पिंगळे, जास्मिन भरूचा , आचल अग्रवाल, शाळेचे मुख्याध्यापक हेमंतकुमार देवरे व उप मुख्याध्यापक विनोद अमृतकर पाहुणे उपस्थित होते .कार्यक्रमाचे सुरुवात विशेष परिपाठाने करण्यात आले …

उच्च न्यायालयच्या आदेशाने मांडळ येथील सरपंच पदाची निवडणूक तुर्त स्थगित

अमळनेर (प्रतिनिधी) उच्च न्यायालयच्या आदेशाने तालुक्यातील मांडळ येथील सरपंच पदाची निवडणूक तुर्त स्थगित करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील मांडळ येथील सरपंचांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेसाठी १ रोजी निवड जाहीर करण्यात आली होती. अध्यासी अधिकारी मंडलाधिकारी विठ्ठल पाटील यांनी प्रक्रिया सुरू केली. सरपंच पदासाठी सकाळी अकरा वाजेच्या …

अमळनेर तालुक्यातील ११ परीक्षा केंद्रांवर ४ हजार ६९३ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

कॉपीमुक्त अभियानसाठी ११ बैठे पथक नियुक्त, पथकांची राहणार करडी नजर अमळनेर (प्रतिनिधी) इयत्ता १० वी ची परीक्षा आज गुरुवार दिनांक २ मार्चपासून सुरू होत आहे. तालुक्यातील ११ परीक्षा केंद्रांवर ४ हजार ६९३ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले आहेत. ११ बैठे पथक नेमण्यात आले आहेत. कॉपीमुक्त अभियानाचे नियोजन करण्यात आले आहे. अमळनेर …

साने गुरुजी विद्या मंदिरात विज्ञान दिनानिमित्त भरवले विज्ञान प्रदर्शन

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील साने गुरुजी विद्या मंदिरात विज्ञान दिनानिमित्त छोटेखानी विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले. यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात पाचवी ते सातवी च्या बालवैज्ञानिकांनी सहभाग घेत विविध मॉडेल मांडली. तत्पूर्वी एस. एम. गोरे सभागृहात वैज्ञानिक सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष गुणवंतराव पाटील, अॅड.अशोक …

शिरूड येथील ऋतुजा पाटील हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत वाजवला डंका

ऋतुजा ही ओबीसी मुलींच्या मेरिटमध्ये ५३८ गुण मिळवत राज्यातून आली पाचवी अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील शिरूड येथील रहिवासी डॉ. जयवंतराव तुळशीराम पाटील (अहिरे ) यांची मुलगी ऋतुजा जयवंतराव पाटील ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2021ची परीक्षा उत्तीर्ण झाली. तिच्या यशाचे कौतुक केले जात आहे. ऋतुजा ही ओबीसी मुलींच्या मेरिटमध्ये राज्यातून पाचवी आलेली …

मराठी गौरव भाषा दिनानिमित्त एकपात्री प्रयोग कार्यक्रम रंगला

अमळनेर (प्रतिनिधी). मराठी गौरव भाषा दिनानिमित्त एकपात्री प्रयोग कार्यक्रम झाला.शहरातील एव्हरग्रीन सिनियर सिटीजन्स क्लब या सेवानिवृत्त कर्मचारी संस्थेमार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत माहिती अशी की, २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिनानिमित्त येथील टाऊयान हॉल येथे पू.ल.देशपांडे लिखित व्यति आणि वल्ली या कथासंग्रहालयातील “अंतुबर्वा” या गाजलेल्या व्यक्तिरेखेवर डॉ.सुहास …

मध्यरात्रीपर्यंत सुरू डॉल्बी आणि बँडच्या आवाजाने दहावी, बारावीचे विद्यार्थी त्रस्त

अमळनेर (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांच्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असतांनाच डॉल्बी व बँड च्या कर्कश आवाजामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पोलीस प्रशासनाने यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या ग्रामीण व शहरी भागात लग्नसराई जोरात सुरू आहे.तर दुसऱ्या बाजूला दहावी व बारावीच्या परीक्षा देखील सुरू झाल्या आहेत.मात्र ऐन या परीक्षांच्या …

महावीर नागरी सहकारी पतपेढीच्या चेअरमनपदी प्रकाशचंद पारख तर व्हा.चेअरमनपदी कल्पना जैन बिनविरोध

अमळनेर (प्रतिनिधी) येथील महावीर नागरी सहकारी पतपेढीची संचालक आणि चेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध होऊन चेअरमनपदी प्रकाशचंद हिरालाल पारख यांची वर्णी लागली आहे. तर व्हा.चेअरमनपदी कल्पना कैलास जैन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रकाशचंद पारेख हे 2010 पासून सलग व त्याआधी 5 वर्ष असे एकूण 17 वर्षांपासून पतपेढीच्या चेअरमन पदी कार्यरत …

रोटरी अँनस् क्लब अमळनेरतर्फे आदिवासी शाळेतील मुलांनी लुटला सहलीचा आनंद

अमळनेर (प्रतिनिधी) रोटरी अँनस् क्लब तर्फे संचलित आदिवासी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शहरातील मुंदडा पार्क व राम मंदिर येथे दर्शनासाठी शैक्षणिक सहल काढण्यात आली होती. त्यावेळी मुलांनी मनसोक्त आनंद लुटला. या प्रसंगी सकाळी बालगोपालांनी मुंदडा पार्क येथे विविध खेळणींवर खेळून खूप आनंद लुटला. दुपारी श्रीमंत प्रताप शेठजींनी बांधलेल्या प्रताप महाविद्यालया समोर …