अमळनेर (प्रतिनिधी) फलकावरून शहरातील भांडारकर गल्लीत १६ रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास दोन गटात दगडफेक झाली. यामुळे भीतीदायक वातावरण झाले होते. मात्र घटनास्थळी लागलीच पोलिस पोहचल्याने शांतता झाली. याबाब अधिक माहिती अशी की, एका पडलेल्या जागेच्या समोर असलेल्या फलकावरून दोन गटात वाद निर्माण झाले. वादाचे रूपांतर दगडफेकीत झाल्याने तणावग्रस्त …