स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

चालू घडामोडी 2023: 🛑 विज्ञान प्रश्नावली (सामान्यज्ञान) १) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ? उत्तर — पांढ-या पेशी ————————————————– २) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ? उत्तर — मुत्रपिंडाचे आजार ————————————————– ३) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ? उत्तर — मांडीचे हाड ————————————————– ४) मानवाच्या शरीरात …

जी.एस.हायस्कूलमध्ये अवतरली अवकाशगंगा, विद्यार्थी ज्ञानात भर

वैद्य अन् भंडारी कुटुंबाच्या दातृत्वाने उभे राहिले अडिच लाखांचे केंद्र अमळनेर(प्रतिनिधी) येथील भंडारी व वैद्य परिवाराच्या आर्थिक मदतीतून खान्देश शिक्षण मंडळाच्या जी.एस.हायस्कूलमध्ये अवकाश निरीक्षण केंद्राची उभारणी करून उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष हरी भिका वाणी होते. कै.रघुनाथ भंडारी यांच्या स्मरणार्थ तेजस्विता भंडारी-वैद्य यांच्या सौजन्याने अवकाश निरीक्षण केंद्राचे उदघाटन …

आयएमएच्या राज्य कमिटीवर डॉ.हिरा बाविस्कर यांना संधी

राज्य कमिटीवर अमळनेरला प्रथमच मिळाला बहुमान अमळनेर (प्रतिनिधी) आयएमएच्या मेडिकोलीगल राज्य कमिटीवर अमळनेरच्या डॉ.हिरा शरद बाविस्कर यांची सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. प्रथमच अमळनेर तालुक्यास हा बहुमान मिळून थेट राज्य कमिटीवर काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे. संपूर्ण भारतातील एमबीबीएस व त्यापेक्षा उच्च पदवी प्राप्त असणाऱ्या डॉक्टरांची आयएमए ही संघटना असून …

७७ वर्षीय वृद्धाच्या हार्नियाची शस्त्रक्रिया करत डॉ. अनिल शिंदे ठरले देवदूत

अमळनेर (प्रतिनिधी) आधीच विविध आजारांनी त्रस्त त्यात अंबिलिकल हार्नियाचा आजार जडून अत्यवस्थ झालेल्या ७७ वर्षीय वृद्धाची प्रसिद्ध सर्जन डॉ.अनिल शिंदे यांनी अतिशय कठीण शस्त्रक्रिया यशस्वी करीत रुग्णास जीवदान दिले. विशेष म्हणजे शस्त्रक्रिया करताना इतर आजारांमुळे रुग्णाला संपूर्ण भूल देणे धोकेदायक असल्याने डॉ. शिंदे यांनी स्वतःचे कौशल्य वापरून भुलतज्ञ डॉक्टरांच्या मदतीने …

साहित्य संमेलनात सुप्रसिध्द कवी रमेश पवार यांना केले आमंत्रित

अमळनेर(प्रतिनिधी) वर्धा येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात सुप्रसिध्द कवी रमेश पवार यांना मुख्य काव्य संमेलनासाठी निमंत्रित कवी म्हणून आमंत्रित केले आहे. अमळनेर आणि खानदेश परिसरात गेल्या पंधरा ते वीस वर्ष साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळीत सक्रिय असलेले कवी रमेश पवार यांना काव्यवाचनाची मिळालेली संधी अमळनेरचा साहित्य क्षेत्राचा लौकिक वाढविणारा आहे. …

सेवानिवृत्त पोलिसाचे घर फोडून दहा हजार रुपये लांबवले

अमळनेर (प्रतिनिधी) आनंदनगर भागात सेवानिवृत्त पोलिसाचे घर फोडून दहा हजार चोरल्याची घटना १६ रोजी पहाटे उघडकीस आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रवींद्र लक्ष्मण देशमुख (रा .आनंदनगर) हे ८ रोजी आपल्या मुलीकडे जळगाव येथे गेले होते. १६ रोजी पहाटे त्यांच्या शेजारील जगदीश दामोदर सोनवणे यांनी देशमुख यांना फोन …

आहार शिजवणाऱ्या महिलेचे विनयभंग, उपाध्यक्षला मारहाण गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) शाळेत शालेय पोषण आहार शिवणाऱ्या महिलेस शिवीगाळ करून व उपाध्यक्षला मारहाण करणाऱ्या मुख्याध्यापकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील पैलाड भागात असणाऱ्या राजश्री शाहू महाराज शाळेत शालेय पोषण आहार शिजवणारी महिला आज सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास …

सिहोरून होऊन रुद्राक्ष न घेताच परतणाऱ्या दोघा महिलांचा मृत्यू

एकाच कुटुंबातील होत्या दिराणी व जेष्ठानी अमळनेर (प्रतिनिधी) मध्य प्रदेशातील सिहोरला रुद्राक्ष घेण्यासाठी गेलेल्या पातोंडा येथील एकाच कुटुंबातील दिराणी व जेष्ठानीच्या वाहनाला अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील भाविकांची ४ वाहने १३ फेब्रुवारी रोजी सीहोरला शिवकथा महापुराण व रूद्राक्ष महोत्सवासाठी गेली होती. याठिकाणी भाविक दोन …

शिवसेना नाव अन् धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळताच केला जल्लोष

अमळनेर (प्रतिनिधी शिंदे गटालाच शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्याने अमळनेरात शिवसैनिकांनी रेस्ट हाऊस जवळ व पैलाड नाकयावर फटाक्यांची आतिषबाजी करत एकच जल्लोष केला. सत्य परेशान हो सकता है,पराजित नही .अशी प्रतिक्रिया देशमुख यांनी यावेळी दिली.छत्रपती शिवाजी महाराज की जय,सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो.एकनाथ शिंदे साहेब तुम आगे …

अमळनेर शहर अन् तालुक्यात शिवजन्मोत्सवाचे आयोजन

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहर व तालुक्यात शिवजन्मोत्सवाची तयारी सुरु केली आहे. शिवजयंती उत्सव समितीचा वतीने पारंपरिक पध्दतीने शिवजयंती साजरी होणार आहे. नाट्यमंदीर परिसर भगवमय करण्यात आले आहे. मुख्य आकर्षण बोहरा स्कुलचे पथनाट्य , नारीशक्ती इव्हेंट गृपचा सजीव शिवजन्मोत्सव , मंगळ ग्रह मंदीर देखावा, एस पी गृप टाकरखेडा लाठ्या काठ्यांच कर्तब …