अरे… ऐवढी पत्रे तुम्ही पाठवलेत, खुद्ध मुख्यमंत्र्यांनी पत्रांची दिली पोहोच पावती !

पाडळसे धरण समितीशी केली चर्चा प्रश्न मार्गी लावण्याचे दिले आश्वासन पत्राच्या आंदोलनात लोकप्रतिनिधींनी दांडी मारली तरीही आंदोलनाला यश अमळनेर (प्रतिनिधी) अरे…! ऐवढी पत्रे तुम्ही पाठवलेत.. मला मिळाले ते मंत्रालयात..ते तुम्हीच आहात, असे पाडळसे धरण समितीच्या शिष्टमंडळाला पाहून खुद्द मुख्यमंत्री एकनाथराव शिदे यांनी त्यांना ५२५०० पत्रे मिळाल्याची जणू पोहच पावती देत …

शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या आंदोलनास मिळतोय पाठिंबा

अमळनेर (प्रतिनिधी) विविध प्रलंबित मागण्यांसाठी अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना दि.२ फेब्रुवारीपासून विविध मागण्यासाठी आंदोलन करीत आहे. अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना दि.२ फेब्रुवारी २०२३ पासून विविध मागण्यासाठी सुरु होणाऱ्या आंदोलनास स्थानिक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना याच्याकडून जाहीर पाठिबा देण्यात आला. त्यावेळी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजय …

स्पर्धा परीक्षेसाठी सूक्ष्म नोट्स, योग्य मार्ग, प्रामाणिकपणे अभ्यास महत्वाचा

उपनिरीक्षक शरद छगन सैंदाणे यांचा विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र लोकसेवा आयोग व अन्य स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना प्रमुख्याने सूक्ष्म नोट्स काढणे, योग्य मार्ग निवडणे, अभ्यासात प्रामाणिकपणा ठेवणे या तिन बाबींवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन गोंदीया पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक शरद छगन सैंदाणे यांनी विद्यार्थ्यांना …

प्रेमप्रकरणातून सबगव्हाण येथे दोन गटात दंगल, परस्परविरोधी गुन्हे दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सबगव्हान येथे एक वर्षांपूर्वी प्रेमप्रकरणातून झालेल्या मुलामुलींच्या वादातून १४ रोजी सायंकाळी दोन गटात दंगल झाली. दोन्ही गटातील अकरा जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कसून तपास करीत आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुरेश वासुदेव पाटील (रा. सबगव्हान) याने फिर्याद दिली की एक वर्षांपूर्वीच्या भांडणातून …

वीजबिल वाटपवरून एकास तिघांनी केली मारहाण

अमळनेर (प्रतिनिधी) वायरमनकडून बिल घेऊन खासगी वाटप करणाऱ्याने एकाने आणि अ्य दोघांनी एकास मारहाण केल्याची घटना तालुक्यातील निंभोरा येथे घडली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील निंभोरा येथील प्रमोद बापू कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तीन ते चार महिन्यापूर्वी मका काढताना …

शहरातील प्रभाग क्र.९ मधील रस्त्यांमुळे नागरिक, व्यापारी हैराण

मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन तत्काळ निर्णय घेण्याची मागणी अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील प्रभाग क्र.९ मधील रस्त्यांमुळे नागरिक, व्यापारी बांधव हैराण झाले आहेत.व्यापारी बांधव तथा नागरिकांचा हितार्थ तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचा कडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, नगरपरिषदेला सर्वात जास्त कर देणारा भाग हा प्रभाग क्र.9 …

पूज्य सिंधी जनरल पंचायतीची नवीन कार्यकारीणी जाहीर

अमळनेर (प्रतिनिधी) येथील पूज्य सिंधी जनरल पंचायतीची नवीन कार्यकारीणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या आधी अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते भाई प्रकाश जग्यानी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती. आता एकूण १५ जणांच्या कार्यकारी मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नवनिर्वाचित कार्यकारीणीत उपाध्यक्ष संजयकुमार बितराई, सेक्रेटरी म्हणून हरेशलाल शामनानी, गोरधनदास डावरानी, …

छत्रपती शिवाजी महाराजांवर वसुंधरा लांडगेंनी केले प्रबोधन

युवा कल्याण प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत कार्यक्रम अमळनेर (प्रतिनिधी) युवा कल्याण प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात ७५ वक्ते व ७५ ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्याने देण्याच्या अभियानाला सुरुवात झाली. अमळने शहरातील सर्व शाळा महाविद्यालयात कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. जि. एस. हायस्कूल येथे हा …

प्रताप महाविद्यालयात अत्याधुनिक जिमचे विद्यार्थांसाठ उदघाटन

अमळनेर (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांच्या शारीरिक सुदृढतेच्या अनुषंगाने आधुनिक साहित्याच्या मदतीने विद्यार्थ्यांना एकाच जागेत विविध प्रकारचे व्यायाम करता यावेत यासाठी प्रताप महाविद्यालय,अमळनेर येथील जिमखाना विभागातील अत्याधुनिक जिमचे दि.१४ फेब्रुवारी रोजी उदघाटन करण्यात आले. रुसा या संस्थेकडून महाविद्यालयास दिलेल्या अनुदानातून ही नूतन जिम तयार करण्यात आली आहे. या अत्याधुनिक जिमचा आजपासून सर्व विद्यार्थ्यांना …

राज्य शासनाच्या विरोधात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले लाक्षणिक उपोषण

सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काळया फिती लावून केला शासन धोरणाचा निषेध अमळनेर (प्रतिनिधी) राज्य शासनाच्या विरोधात आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काळया फिती लावून एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. संपूर्ण राज्यभर चालू असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने त्वरित मागण्या मंजूर कराव्यात, असे आवाहन …