आगामी निवडणुकीत आंदोलनातूनच नेतृत्व पुढे करीत प्रस्थापितांना धडा शिकवण्याचा उमटला सूर अमळनेर (खबरीलाल विशेष) गेल्या 26 वर्षांपासून रखडलेला जिव्हाळ्याचा पाडळसरे धरणाचा केंद्रीय अर्थसहाय्य अनुदान योजनेत समावेश करण्याच्या मागणीसाठी पाडळसरे धरण जन आंदोलन समितीने उभारलेल्या आंदोलनाकडे सत्ताधारी आणि विरोधी स्थानिक आजी, माजी आमदार, खासदार यांनी आकस बुद्धीने पाठ फिरवून त्यांचे या …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
: Marathi vyakaran 🔝🔝🔝 Questions 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 1)’तो शाळेत पायी गेला’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या कारकार्थ ओळखा. अधोरेखित शब्द – पायी 1) कर्ता 2) अपादान 3) करण✅ 4) अधिकरण २)पुढील शब्दातील तत्सम शब्द ओळखा. 1) कवि✅ 2) दूध 3) काम 4) झाड ३)प्रतिक्षण, महादेव, आजन्म, तोंडपाठ यापैकी तत्पुरुष समासाचे शब्द ओळखा. …
दगडी दरवाज्यावरील मांगीर बाबांची प्रतिकृती पूर्वव्रत बसवण्याचे आदेश
बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लालचंद बोरसे यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती अमळनेर (प्रतिनिधी) येथील दगडी दरवाज्यावरील मांगीर बाबांची प्रतिकृती पूर्वव्रत बसवण्याचे आदेश पुरातत्व खात्याने अमळनेर पालिकेला दिले आहेत. अशी माहिती यासाठी बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लालचंद बोरसे यांनी दिली. तसेच यासाठी पाठपुरावा केल्याचा दावा पत्रकार परिषदेत त्यांनी केला. …
अमळनेरात पत्रकार संघतर्फे राजापूरचे पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येच्या निषेधार्थ दिले निवेदन
अमळनेर (प्रतिनिधी) राज्यभर वाढत असलेल्या पत्रकारांवरील हल्ल्याचा आणि राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या केल्याच्या निषेधार्थ अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघातर्फे अमळनेर प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी करण्यात आली. नायब तहसीलदारांनी निवेदन स्वीकारले. त्यात म्हटले आहे की, महानगर …
पाडळसरे धरणासाठीचे 52 हजार 500 पोस्टकार्ड मुख्यमंत्र्यांकडे झाली रवाना
तब्बल सहा तास दीड क्विंटलच्या 52 हजार 500 पोस्टकार्डवर 12 माणसे मारत होते शिक्के अमळनेर (प्रतिनिधी ) येथील पाडळसरे धरण जन आंदोलन समितीने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या दीड क्विंटल वजनाच्या 52 हजार 500 पोस्टकार्डवर दुसर्या दिवशी तब्बल सहा तास, 12 माणसे अमळनेर पोस्ट कार्यालयात शिक्का मरत होते. अमळनेर तालुक्यातील गेल्या 26 वर्षांपासून …
बाळासाहेबांच्या शिवसेनेमार्फत मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानासह विविध कार्यक्रम
अमळनेर (प्रतिनिधी) शहर व तालुक्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहरातील जीवनश्री रक्तपेढ़ीत रक्तदान कार्यक्रमाने सुरवात झाली. त्यानंतर तांबेपुरा भागातील सी.आर. पाटील इंग्लिश मेडिअम स्कूल मधे विविध शासकीय योजना संदर्भात तीन दिवसाचे सुविधा कॅम्पचे आयोजन करण्यात आले. त्याचा शुभारंभ उपजिल्हाप्रमुख महेश देशमुख …
कळमसरे येथील अल्पवयीन मुलीला फुस पळवून नेत अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल
अमळनेरचा युवकास पोलिसांनी केली अटक, पोस्कोसह अँट्रासिटीचा गुन्हा दाखल अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कळमसरे येथील अल्पवयीन मुलीला दिनांक ५ रोजी फूस लावून पळवून नेत अत्याचार करणार्या अमळनेर येथील युवकास पोलिसानी अटक केली आहे. त्याच्यावर मारवड पोलीस ठाण्यात पोस्कोसह अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये विविध आठ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत …